4
त्यापोत जर आपापो एह्ली दया उवी का आमुहू ए सेवा जोड़ी होय ताहा आमुहू हिमंत सोडीत नाहा 2 पोन आमु लाज गुप्त धन सोडीत आपिलू, आना आमुहू कपटाने चालते नाहा, आना परमेश्वराआ वाचनामे मिशर पणपोन कोईत नाहा पण सत्याहा प्रकट कोईत परमेश्वराआगाडीही हरएक माहाहा विवेकात आपाआ हाजी गोठी बाहाडत्ळू 3 पोन जर आमू सुवार्तेवाही पद्डू पोडीत होय ताहा ओ नाश होणाराकोता पोडीत होय 4 आना तिया अविश्वास्यांसाठी ज्याआ बुद्धी आव जुगाआ दैवतांनी आंधले कोईत आप्यी होय म्हणजे ख्रिस्त जो परमेश्वर प्रतिरूप होय तिया तेजाचा सुवार्तेए प्रकाश त्याआपो सोमकूहु नाहा 5 काहाके आमु स्वतःहा नाहा पण ख्रिस्त येशुहू प्रचार कोअत्लू का आमु येशुकोअता तुमाआ पावर होय 6 त्यापोत का परमेश्वराआ होय जीआ कोल्यो , अंधरामेहे प्रकाश चमकावीदे , आना तोज आम्हा मोनामेहे चमकावीदे का परमेश्वराआ गौरवाच्या ओलखीइ प्रकाश येशु ख्रिस्ताच्या सोबेपो लेवा 7 पोन आमु जागे ते धन कादूवो बासनाम मेक्ल्ये होय का ओ असीमित सामर्थ्य आमापोरोत नाहा पण परमेश्वरहिदेखूअ रोंहु जोवे 8 आमु चारही दिशांनी संकट ताहा सहन कोअत्लू पोन संकटाम पोडीत नाहा आमुहू घोटाळा पडिलो पण नाराज उवनारा नाहा 9 छळ कोल्योओ जात्लू पोन आमाआ त्याग कोल्योओ जात नाहा, पाडिलो ताहा जात्लू पण नाश उवनारा नाहा 10 आमु येशूउ मोईला काजे आपाआ डीलोम आखीवेल घेऊन फिरत्लो का येशूचे जीवोन पण आम्हा डीलोम प्रकट उवे 11 काहाके आमु जिवंत ओतलू आखीवेल येशुकोअता मोईला आथोमेहे होपण्ये जात्लू, का येशु त्याआ जीवोन पोन आमु रण पाविल्यो डीलोम प्रकट उवे 12 यावाही मरण ताहा आमु उपो प्रभाव टाकत्लू आना जीवोन तुमापो 13 यकोअता आमाहामेरोत तोज विश्वासाआ आत्माआ होय ज्याआ विषयाम लेखिलो होय , 'आय विश्वास कोल्योओ, त्यापोत आय बोलतुल्यो' कोईत आमुहू पण विश्वास कोअत्लू, आना गोगत्लू 14 काहाके आमुहू मोलुम होय का जीआ प्रभू येशुहू जिवंत कोल्यु तोज आमुहू पण येशुमेहे गोवाद्या होमजीत जिवंत कोअनारू , आना तुम्हाआरी आपाआ आगाडी उपस्थित कोअही 15 काहाके आखे वस्तु तुम्हाकोअता होय म्हणजे कृपा पुष्कळाद्वारे जाखो ओतगोल्यु परमेश्वराआ गौरवकोअता धन्यवाद पण कोअला जोवे 16 त्यापोत आमुहू हिमंत सोडीत नाहा म्हणजे आमाआ बारथे माहुमे नाश उवनारा जात्लू तेबी पोन आमाआ बिखर्यो माहुमे हरएक तेदीही नवो उवनारा जात्लू 17 काहाके आमाआ छळ भारातला फोवरोजे संकट आमच्यासाठी जास्तीज महत्व पुरो आना सर्वकाली गौरव उत्पन्न कोईत जात्लू 18 आना आमु देखल्यू वस्तूऊ नाहा पण न देखाआनारे वस्तु पालीत रोतलू काहाके पालो वस्तु कोम दिहोकोअता होय , पोन न देखाआनारे वस्तु कायम बोणीत रोत्ले.