9
जुना करार आनं नवा करार
1 मंग तो मोसाना देयेल जुना करारमं देवनी भक्‍ती करानी करता काही नीयम व्हतलात. आनं तेना साठी त‍ई मानसंसना हातघाई बांधेल येक वेदी बी व्हतील. 2 आनं त‍ई दोन खोलीसना येक मांडव बांधेल व्हताल. तो मांडवनी पयली खोलीला पवीत्र जागा सांगतत. आनं त‍ई मजारीमं दीवा ठेवानी करता येक जागा व्हतील. आनं येक टेबल आनं देवला आर्पन करेल भाकरी ठेवामं ईयेल व्हतल्यात. 3 आनं दोन खोलीसनी मजार येक पडदा व्हताल. तो पडदानी तथानी बाजुनी खोलीला पक्‍की पवीत्र जागा सांगतत. 4 ती पक्‍की पवीत्र जागामं आगरबत्ती लावानी करता सोनानी येक वेदी व्हतील. आनं त‍ई करार पेटी व्हतील. ती करार पेटीला सोनाघाई मडेल व्हताल. ती पेटीमं येक सोनाना भांडा व्हताल. आनं तो भांडामं मान्ना व्हताल. तशाज आहरोननी जी काठीवर पाला फुटेल व्हतलात, ती काठी बी त‍ई व्हतील. आनं देवना देयेल दाहा आज्ञा ज्या दगडन्‍या पाटीसवर लीखेल व्हतल्यात, त्या बी त‍ई व्हतल्यात. 5 आनं ती पेटीवर सावली करीसनं करुबीम हुबं व्हलतल. आनं देव आठी सय, हाई दखाडानी करता जी जागामं लोकंसला पापनी माफी भेटय, ती जागावर ते हुबं व्हतलत. आनं येनी बद्दल आतं पुरा लीखानी काही गरज ना सय.
6 आशी तयारी व्‍हवानी नंतर याजक लोकं कायम ती पवीत्र जागामं मंजे पयली खोलीमं जाईसनं देवनी सेवा करतत. 7 पन ती पक्‍की पवीत्र जागामं मंजे मजारनी खोलीमं फक्‍त मोठा याजक वरीसमं येकंज दाउ जाता. आनं तेना सोताना पाप आनं दुसरं लोकं जे बीगर मायतीना पाप करनत, तेसना पस्तावानी करता बलीदान करेल जनावरंसना रंगत लीसनं देवला आर्पन करानी करता तो त‍ई जाता. आनं आजुन तो वरीसमं दुसरा दाउ तो कधीज जाता ना. 8-10 तो मांडव येक नीशानी सय. आनं ती नीशानीघाई पवीत्र आत्मा आपुनला हाई काळनी बद्दल काहीतरी शीकाडय. जवं पयला करारघाई लोकं देवनी भक्‍ती करत, तवं फक्‍त जेवनपानी कराना आनं आलंग आलंग प्रकारना रीत रीवाजना आंग धवानी बद्दलज ते जास्त ध्यान देत. पन ये आखं फक्‍त तेसना बाहेरना जीवनलाज बदलय. ते लोकं आर्पन आनं बलीदान ली जात, पन ते आर्पन आनं बलीदान तेसना रुदयला बदलु शकत ना. कजं का जो परन तो पयला मांडव हुबा सय, तो परन ती पक्‍की पवीत्र जागामं जावानी करता लोकंसला मोकळा ना सय. पन जो परन देव येक नवीन रस्ता बनाडय ना, तो परनंज या नीयम चालीत.
येसु ख्रीस्‍तना बलीदान
11 पन जवं येसु ख्रीस्‍त आपला मोठा याजक मनीसनं वना, तवं ज्या चांगल्या गोस्टी आतं आपुनला भेटत, त्या आख्या तो ली वना. आनं तो जो मांडवमं जाईसनं सेवा करना, तो मांडव पक्‍का मतवंना आनं पक्‍का पवीत्र सय. आनं तो मांडव मानसंसना हातघाई बनाडेल ना सय. मंजे हाई जगमं जा काही बनाडामं ईयेल सय, तेस म‍ईन तो ना सय. 12 मंग जवं येक मोठा याजक वरीसमं येकदाव ती पक्‍का पवीत्र खोलीमं जाता, तवं तो बकरीसना आनं वासरुसना रंगत देवला आर्पन करानी करता ली जाता. पन येसु ख्रीस्‍त तशा करना ना. तो सोताना रंगत लीसनं मंजे सोताना जीवन बलीदान करीसनं फक्‍त येकंज दाउ ती पक्‍की पवीत्र जागामं गया. आनं आपला साठी कायमना तारन ली वना.
13 तवं यहुदीसनी रीत प्रमानं काही लोकं शुधं ना रहतत. आनं मोठा याजक बकरीसना आनं बैलंसना रंगत आनं बळेल वासरुनी राख लीसनं तेसवर शीतडता. तवं ते लोकं बाहेरथीन शुधं व्हई जातत. 14 पन येसु ख्रीस्‍त कायम जीवता रहनार पवीत्र आत्मानी शक्‍तीनी द्वारा सोताला बलीदाननी करता देवना हातमं दी दीना. आनं तेना जीवनमं काही पाप ना व्हताल आनं तो पुरा शुधं व्हताल. तेमन हाई खरज सय का, आपला रुदयला शुधं करानी करता येसु ख्रीस्‍तना रंगत पक्‍का शक्‍तीवान सय. आनं जर तेना रंगत आपला रुदयला शुधं करी दीना तं, जो काम आपुनला मरननी कडं ली जाय, तो काम आपुन करावुत ना, पन आपुन जीवता देवनी सेवा करु शकशुत.
15 येना साठी येसु ख्रीस्त देव आनं मानसंसना मजार येकजुग करानी करता येक नवीन करार बनाडना सय. येनी करता का जे लोकंसला देव बलायेल सय, तेसला तेना देयेल वचन प्रमानं कायमना आशीर्वाद भेटाला पायजे. कजं का जे लोकं तो पयला करारना टाईमला पाप करेल सत, तेसना दंड प‍ईन तेसला सुटका देवानी करता येसु ख्रीस्‍त सोताना जीवन बलीदान करी दीना सय.
16 आनं आशा करार बनाडाना मंजे जशा येखादा मानुस तेनी संपती वारीसना नावमं लीखी देय, तशाज लीखी देवानी सारकाज सय. आनं जर तो जा लीखी देय, ता काममं वना मंजे येना सबुत हाई सय का, तो लीखी देनार मानुस मरी गया सय. 17 कजं का येक मानुसना मरननी नंतरज तो वारीसना नावमं जा लीखेल रहय, ता काममं येय. आनं जो परन तो जीवता सय, तो परन तो जा लीखय ता काममं येवावु ना. 18 तशाज तो पयला करार बी बलीदानना रंगत व्हता शीवाय काही कामना ईताज ना. 19 जवं मोसा देवना नीयममं लीखेल प्रतेक आज्ञा आखं लोकंसला सांगना, तवं तो बैलंसना रंगत आनं बकरीसना रंगत पानीमं मीळाडीसनं लीना आनं तो येजोब नावना येक झाडन्‍या फाटा मोडीसनं लाल कपडाना चीनखाघाई बांधना आनं त‍ई बुडाईसनं नीयमना पुस्तकवर आनं आखं लोकंसवर शीतडना. 20 आनं तो सांगना,
"आतं जो नवीन करार देव तुमला पाळानी करता दीना सय, हाई रंगतनी द्वारा तेना काम सुरु व्हई गया सय."
21 तशाज तो मांडववर आनं त‍ईना जी बी वस्तु देवनी भक्‍तीना काममं येय, त्या प्रतेक वस्तुसवर तो रंगत शीतडना. 22 आनं हाई खरज सय का, मोसाना नीयम प्रमानं बलीदानना रंगतघाई जवळ जवळ आखंकाही शुधं व्हई जाई. आनं बीगर रंगत व्हता शीवाई पापनी माफी व्हय ना.
येसु ख्रीस्‍तना बलीदान आपुनला पाप प‍ईन सुटका देय
23 आनं आपुनला मायती सय का, याजक लोकं जा काही बी करत, ये आखं सोरगंमं जशी व्हई रहनी सय, तेनी सावली सारकी सय. ये आखं जनावरंसना रंगतघाई शुधं व्‍हवाला पायजे व्हताल. पन सोरगंमं जा काही व्हई रहना सय ता आखं जनावरंसनी पेक्षा बी आजुन चांगला रंगतघाई नक्‍की शुधं व्‍हवाला पायजे व्हताल. 24 तेमन ख्रीस्‍त मानुसना हातघाई बनाडेल पवीत्र जागामं गया ना. मंजे जी खरी जागानी सावली सय, तई तो गया ना. पन जी खरी जागा सय, मंजे सोरगं, त‍ईज तो गया. आनं त‍ई तो आपला साठी आतं देवनी समोर प्राथना वीनंती करी रहना सय. 25 आनं मोठा याजक सोताना ना, पन दुसरा जनावरंसना रंगत लीसनं ती पक्‍की पवीत्र जागामं दर वरीस जाय. पन ख्रीस्‍तला घडीघडी सोताला बलीदान करानी आनं सोरगंमं जावानी गरज पडनी ना. 26 आनं जर तेला गरज पडती तं, हाई जगना सुरुवात प‍ईन तेला घडीघडी दुख भोगीसनं मरना पडता. पन हाई शेवटना काळमं तो सोताला बलीदान करीसनं लोकंस प‍ईन पापला दुर करी देवानी करता येकंज दाउ वना सय. 27 आनं देव नक्‍की करी देयेल सय का, हाई जगना आखं लोकंसला येक दीवस मरनाज पडी. आनं तेनी नंतर तेसना न्‍यायनी करता तेसला देवनी समोर हुबं रहनाज पडी. 28 तशाज ख्रीस्‍त बी बरज लोकंसना पाप दुर करानी करता येकंज दाउ सोताला बलीदान करी दीना सय. आनं तो आजुन दुसरा दाउ परत येनार सय. तवं तो लोकंसना पापनी करता बलीदान व्‍हवाला ना, पन जे लोकं पक्‍कं तेनी वाट दखी रहनं सत, तेसला वाचाडानी करता तो येनार सय.