2
आपुन सावध रव्हाला पायजे
1 तेमन ज्या गोस्टी आपुन आयकनं सत, तेवर पक्का ध्यान देवाला पायजे. येनी करता का त्या गोस्टीस पईन आपुन भटकी नोको जावाला पायजे. 2 कजं का देवनं दुतंसनी द्वारा जो वचन आपलं वाडावडीलंसला सांगामं वना, तो वीस्वास ठेवानी करता योग्य व्हताल आनं जे लोकं तो वचनला माननत ना आनं पाळनत ना, तेसला जा दंड भेटाला पायजे व्हताल, ता तेसला भेटना. आनं जर देवदुतंसना सांगेल वचनला ना मानीसनं आनं ना पाळीसनं तेसला दंड भेटना तं, 3 जो तारन पयलं परभु येसुनी द्वारा सांगामं वना, तो तारनवर जर आपुन ध्यान दीनत ना तं, आपुनला केवडा मोठा दंड भेटी! आनं जे लोकं तो वचनला आयकनत, ते वीस्वास ठेवानी करता ता खरा सय मनीसनं आपुनला दखाडी दीनत. 4 आनं देव बी मोठमोठला चमत्कारना काम करीसनं आनं तेनी ईशा प्रमानं पवीत्र आत्मा दीसनं पुरावा दी दीना सय का, हाई वचन खरज सय.
तारन देवानी करता येसु मानुसना रुप लीना
5 जो नवीन जग तयार व्हनार सय मनीसनं आमं सांगत, तेवर सत्ता चालाडानी करता देव तेनं दुतंसला नीवाडना ना. 6 पन देवना येक वचनमं आशा सांगामं ईयेल सय का,
✞"हे देव मानुस कोन सय का, तु तेनी चींता करय? आनं तो कोन सय का, तु तेनी काळजी लेय? 7 तु तेला थोडाज टाईम पुरता देवदुतंसनी पेक्षा थोडा कमी करेल सय. आनं तु तेला मोठा मान दीसनं येक राजा बनाडी दीना सय. 8 आनं तु आखंकाही तेना पाय खाल ठेयेल सय आनं तेसवर सत्ता चालाडाना आधीकार देयेल सय."
'आखंकाही तेना पाय खाल ठेयेल सय' मंजे कोनती बी वस्तुला सोडामं वना ना, पन आखंकाही तेना आधीनमं सय. पन आतं आखंकाही तेना आधीनमं सय, आशा आपुनला दखाला भेटय ना. 9 पन येसु ख्रीस्तनी बद्दल आपुनला मायती सय. देवबापनी दया मानुस जातवर व्हतील, तेमन आखंसनी करता तो मराला पायजे मनीसनं तेला काही टाईमनी करता देवदुतंसनी पेक्षा थोडा कमी करामं वना. आनं तो दुख आनं मरन सहन करना मनीसनं तेला पक्का मोठा मान दीसनं येक राजा बनाडी देवामं वना सय.
10 आखंकाही देव बनाडेल सय आनं ते आखंसवर आधीकार चालाडानी करता ते आखंसला तो बनाडेल सय. आनं दुख आनं मरन सहन करानी करता येसु ख्रीस्त जो तारन देनार सय तेला तो पुडं करना. आनं तेनं बरज पोरेसोरेसला तेना मोठा मानमं भागीदार बनाडानी करता तेला हाई कराला चांगला वाटना. 11 आनं तोज येसु ख्रीस्त लोकंसला पाप पईन शुधं करय. आनं तो शुधं करनार आनं शुधं व्हयेल आखं लोकं येकंज बाप पईन ईयेल सत. तेमन ते शुधं व्हयेल लोकंसला भाऊ आनं बईन सांगानी करता येसुला लाज वाटय ना. 12 कजं का तो आशा सांगय का,
✞"मी मनं भाऊ आनं बईनीसनी समोर तुना करेल कामंसनी बद्दल सांगसु. आनं तेसनी सभामं मी तुना नावनी स्तुती करसु."
13 आनं तो आखु सांगय का,
✞"मी देववर भरोसा ठेवसु."
आनं तो आशा बी सांगय का,
✞"मी आठी सय आनं जे पोरेसला देव माला देयेल सय, ते बी मनी संगं सत."
14 देवनं पोरेसोरे मानसं सत आनं तेसना रंगत आनं मासना शरीर सय. तेमन येसु ख्रीस्त बी तेसनी सारका रंगत आनं मासना शरीर लीसनं जगमं वना. येनी करता का सोता मरीसनं जो सैतानना हातमं मरननी शक्ती सय, तेला नास कराला पायजे, 15 आनं जे लोकं मरनला घाबरीसनं जीवन भर गुलामगीरीमं रहत, तेसला तो सुटका कराला पायजे. 16 आनं आपुन आखंसला मायती सय का, येसु ख्रीस्त देवदुतंसला ना, पन आब्राहामनी पीढीनं आखं लोकंसला मदत कराला वना सय. 17 आनं हाई करानी करता तेला आखा काममं तेनं भाऊ आनं बईनंसनी सारका बनाला पायजे व्हताल. येनी करता का देवनी सेवा करामं तो दया करनार आनं वीस्वास ठेवानी करता लायक मोठा याजक बनाला पायजे आनं लोकंसला पापनी सुटका करानी करता तो सोताला बलीदान कराला पायजे. 18 आनं जे लोकं परीक्षामं पडत तेसला मदत करानी करता तो आतं शक्तीवान सय. कजं का तो सोता बी परीक्षामं पडीसनं दुख भोगना सय.