2
खरा शीक्षननी बद्दल पौल सांगय
1 पन जा खरा शीक्षनला सोभय, ताज तु शीकाड. 2 वयस्कार लोकंसला शीकाड का, ते सोताना जीवनला ताबामं ठेवाला पायजे. आनं दुसरं लोकं तेसला मान देवानी सारका जीवन ते जगाला पायजे. आनं ते बुधीवान सारका जीवन जगाला पायजे. ते वीस्वासमं आनं मया करामं आनं सहन करामं भक्‍कम रव्हाला पायजे.
3 तशाज आरद वयन्‍या बायासला बी शीकाड का, ते आशा जीवन जगाला पायजे का, तीसना जीवन द्वारा देवला मान भेटाला पायजे. त्या दुसरंसनी बद्दल बीगर कामन्या चुगल्या लावनार्‍या नोको बनाला पायजे. आनं त्या दारु पेनार्‍या नोको रव्हाला पायजे, पन चांगला शीक्षन देनार्‍या पायजे. 4 आनं त्या तरुन बायासला तीसना नवरा आनं पोरेसोरेसवर मया कराना शीकाडाला पायजे. 5 आनं कोनी देवना वचननी नींदा नोको कराला पायजे मनीसनं तीसला सोताना जीवनला ताबामं ठेवाना, चांगला वागनुकमं रव्हाना, घर चांगला समाळाना, दुसरंसनी करता चांगला कराना आनं जेनतेनं नवराना आधीनमं रव्हाना बी शीकाडाला पायजे.
6 तशाज तरुन मानसंसला बी शीकाड का, ते सोताना जीवनला ताबामं ठेवाला पायजे. 7 तु आख्या गोस्टीसमं चांगला काम कर. तवं ता दखीसनं दुसरं लोकं बी तशाज करीत. तुना शीक्षन चांगला रव्हाला पायजे. आनं तु आशा शीक्षन दे का, ता आयकीसनं लोकं स्वीकार कराला पायजे. आनं तेवर कोनी दोस लावाला नोको पायजे. 8 आनं जा खरा सय, ताज तु शीकाड, येनी करता का, ते वीरोध करनारंसला आपुननी बद्दल काही वाईट बोलाला जागा सापडय ना मनीसनं, तेसला लाज वाटाला पायजे.
9 आनं जे लोकं गुलामगीरीमं सत तेसला शीकाड का, ते तेसना मालकंसना आधीनमं रव्हाला पायजे. ते तेसना मालकंसला आखा काममं खुश कराला पायजे. आनं तेसला उलटाईसनं बोलाला नोको पायजे. 10 ते तेसला लुबाडीसनं काही नोको लेवाला पायजे. पन आखा काममं ईमानदारीथीन वागाला पायजे. ते आशा करीत तं, आख्या गोस्टीसमं आपला तारन देनार देवना शीक्षनला दुसरं लोकं बी मान देईत.
11 कजं का आखं लोकंसला तारन देवानी करता देवनी दया प्रगट व्हयनी सय. 12-13 ती दया आपुनला आशी शीकाडय का, जवं आपुनला आनंद भेटानी आसा राखीसनं आपला मोठा देव आनं तारन देनार येसु ख्रीस्‍तला मोठी शक्‍ती आनं मोठा मानमं प्रगट व्‍हवानी वाट आपुन दखत, तवं आपुन बीगर वीस्वासना जीवन आनं जगना पापना जीवन सोडाला पायजे. आनं आपुन सोताना जीवनला ताबामं ठेईसनं आनं नीतीवान बनीसनं देवनी भक्‍तीना जीवन जगाला पायजे. 14 आपुनला वाईट जीवन प‍ईन सुटका दीसनं तेना साठी आपुन चांगला जीवन जगाला पायजे आनं तेनाज बनीसनं चांगला काम कराला तयार रव्हाला पायजे मनीसनं येसु ख्रीस्‍त सोताला आपुननी करता दी दीना.
15 या गोस्टी पुरा आधीकारथीन आनं कडंक रीतथीन वीस्वासी लोकंसला सांगीसनं शीकाड. आनं तु आशा जीवन जग का, कोनी बी तुला नीचा नोको मानाला पायजे.