4
खोटा शीक्षन देनारंसनी बद्दल सावध रहज्या
1 पवीत्र आत्मा खरज सांगय का, हाई येनारा शेवटना दीवसमं काही लोकं देववर वीस्वास ठेवाना सोडी देईत. आनं खोटा सांगीसनं फसाडनारं सैतानना आत्मासनी मांगं ते नींगी जाईत. 2 आनं ते भुतंस कडथीन भेटनारं शीक्षन कडं आनं ढोंग करीसनं फसाडनारंस कडं ध्यान देईत. आनं तेसना मनला मायती पडय ना का, बरा काय सय आनं वाईट काय सय. 3 आनं ते फसाडनारं लगीन करु नोका मनीसनं लोकंसला शीकाडीत. आनं काही खावान्‍या वस्तुसला नोको खावाना मनीसनं बी लोकंसला शीकाडीत. ज्या वस्तुसला ऊपकार मानीसनं खावानी करता देव बनाडीसनं खरा समजनारं वीस्वासीसला देयेल सय, ता बी खावाला नोको पायजे मनीसनं ते सांगीत. 4 देव जा काही बी बनाडना, ता आखं चांगला सय. तेमन तेस म‍ईन काही बी नाकाराला नोको पायजे, पन प्राथना करीसनं खावाला पायजे. 5 कजं का देवना वचन आनं प्राथनाघाई ता आखं शुधं व्हई जाय.
येसु ख्रीस्‍तना चांगला सेवक बनाला पौल सांगय
6 जर या गोस्टी तु वीस्वासी भाऊ आनं ब‍यनीसला शीकाडना तं, तु येसु ख्रीस्‍तना येक चांगला सेवक बनशी. आनं जो वीस्वासना वचनला आनं चांगला शीक्षनला तु आतं परन पाळी रहना सय, तेमं तुला देव वाढाई. 7 तु खोटा शीक्षन आनं बीगर फायदासन्‍या मन घढन गोस्टीस प‍ईन दुर रव्हाना आनं देवनी भक्‍तीमं जावानी सवय पाडाना. 8 कजं का शरीरनी कसरतघाई थोड्याज गोस्टीसना फायदा भेटय. पन देवनी भक्‍तीमं आख्या गोस्टीसमं फायदा भेटय. आनं जे लोकं देवनी भक्‍ती करत, तेसला हाई जगना जीवनमं आनं येनारा कायमना जीवनमं फायदा भेटय. आनं हाई वचन देव देयेल सय. 9 हाऊ वचन खरा सय आनं वीस्वास करानी करता लायक सय. 10 तेमन आपुन पक्‍का मेहनत आनं खटपट करत. कजं का जो जीवता देव आखा मानसंसना, आनं खास करीसनं तेवर वीस्वास ठेवनारंसना तारन करनार सय, तेवर आपुन आसा ठेवनं सत.
11 तु या गोस्टी आज्ञा दीसनं शीकाड. 12 तु तरुन सय मनीसनं तुला कोनी बी नाकाराला नोको पायजे. पन तु तुना बोलामं आनं तुनी वागनुकमं आनं मया करामं आनं तुना वीस्वासना जीवनमं आनं तुना चांगला जीवनमं वीस्वासी लोकंसनी करता येक नमुना बन. 13 मी येय ताव तु देवना वचन वाचामं आनं प्रचार करामं आनं शीकाडामं सोताला उपयोग कर. 14 जवं मंडळीनं वडील लोकं तुवर हात ठेईसनं भवीस्यवानी सांगनत, तवं तुला जो आत्मीक दान भेटेल सय, तेला तु दुरलक्ष करु नोको. 15 तुनी वाढ आखंसला दखावाला पायजे मनीसनं तु या गोस्टीस कडं मन लाव आनं पुरा ध्यान दे. 16 सोता कडं आनं तु जो शीकाडी रहना सय, ते कडं नीट ध्यान ठेव आनं तोज करत रहजी. कजं का आशा करीसनं तु सोतानी करता आनं जे तुना आयकत तेसनी करता तारन ली ईशी.