2
मंडळीमं भक्‍ती करानी बद्दल पौल सांगय
1 पयलंग मी हाई सांगय का, आखं लोकंसनी करता तुमं प्राथना वीनंती आनं ऊपकार स्‍तुतीनी प्राथना करज्या. 2 राजा आनं आखं आधीकारी लोकंसनी करता बी तुमं प्राथना करज्या. कजं का देवला मान दीसनं तेनी भक्‍तीमं चांगला आनं शांतीना जीवन आपुन जगला पायजे. 3 हाई आपला तारन करनार देवनी नजरमं चांगला सय आनं तेला आवडय. 4 तेनी ईशा हाई सय का, आखं मानसंसला तारन भेटाला पायजे आनं जा खरा सय, ता ते समजाला पायजे. 5 कजं का फक्‍त येकंज देव सय. आनं देव आनं मानसंसमं येकजुग करनार येकंज मानुस सय. तो मंजे येसु ख्रीस्‍त. 6 तो आखंसला सुटका देवानी करता तेना जीव दी दीना. हाई येक कीम्मत मनीसनं तो चुकाडना. आशा करीसनं तो बराबर तेना टाईमला साक्षी दीना का, आखं लोकंसला तारन भेटानी करता देवनी ईशा सय. 7 आनं हाई साक्षी सांगानी करता माला येक प्रचार करनार आनं प्रेशीत मनीसनं नीवाडामं ईयेल सय. आनं खरा वीस्वास काय सय, हाई बीगर यहुदी लोकंसला शीकाडानी करता येक शीकाडनार मनीसनं बी माला नीवाडामं ईयेल सय. हाई मी खरज सांगय, खोटा सांगय ना.
8 मनी ईशा हाई सय का, आखी जागामं मानसं प्राथना कराला पायजे. ते राग आनं वादवीवाद सोडीसनं पवीत्र रुदयथीन तेसना हात वर करीसनं प्राथना कराला पायजे. 9 तशाज बाया बी साध्यासुध्या रव्हाला पायजे. आनं त्या नम्र आनं मर्यादीथीन सोभाला पायजे. त्या डोकावर सींगार नोको कराला पायजे आनं सोनाचांदी नोको वापराला पायजे. आनं त्या मागायनं कपडं बी नोको वापराला पायजे. 10 पन देवनी भक्‍ती करनार्‍या बाया चांगला कामनी द्वारा सोताला सोभाला पायजे. 11 बाईला शांतं आनं आधीनमं रहीसनं शीकाला पायजे. 12 आनं मानुसला शीकाडाला आनं तेवर आधीकार चालाडाला बाईला मी परवानगी देय ना. पन ती गच्चुप रव्हाला पायजे. 13 कजं का देव पयलंग आदामला बनाडना सय, नंतरज हावाला. 14 आनं आदाम फसना ना, पन हावा फसीसनं पापमं पडी गयी. 15 पन जर त्या बाया पोरेसला जल्म दीसनं मायनी जवाबदारी पुरा करन्‍यात आनं चांगल्या वागनुकमं रहन्‍यात आनं वीस्वासमं भक्‍कम रहन्‍यात, आनं दुसरंसवर मया करन्‍यात आनं सोताला पवीत्र राखन्‍यात तं, तीसना बी तारन व्हई जाई.