2
परभु येसुना दुसरा दाउ येवानी बद्दल पौल सांगय
1 मनं भाऊ आनं बईन, आतं आपला परभु येसु ख्रीस्तना दुसरा दाउ येवानी बद्दल आनं तेला भेटानी करता देव आपुनला येकजागं करी, तेनी बद्दल आमं लीखत. 2 काही लोकं खोटा शीकाडीत का, परभु दुसरा दाउ ई लागेल सय. आनं ते सांगीत का, आमला दरशन भेटना सय नातं देव आमला सांगना सय. आनं हाई गोस्टं पौल, सीलवान आनं तीमथी आमला चीठीघाई लीखी दीनं सत मनीसनं बी ते खोटा सांगीत. आमं तुमला वीनंती करत का, तुमं हाई गोस्टं आयकीसनं धीर सोडु नोका आनं घाबरु नोका.
3 तुमं कोना बी आयकीसनं फसु नोका. कजं का परभुना येवानी आगुदार बरज लोकं देवना वीरोध करीत. तवं देवना नीयम मोडनार येक वाईट मानुस प्रगट व्हई. तेना साठी नरकना आनं नासना दंड ठरावामं ईयेल सय. 4 पन तेला दंड भेटानी आगुदार तो आपला देवना वीरोध करी. आनं ज्या आख्या वस्तुसला लोकं देव सांगत आनं जेसनी पुजा करत ते आखंस पेक्षा तो सोताला ऊचा करी. आनं तो देवना मंदीरमं बसी आनं सोताला देव सांगी.
5 जवं मी तुमनी संगं व्हताल, तवं या गोस्टीसनी बद्दल तुमला सांगनाल. हाई तुमला याद ना सय का? 6 तो वाईट मानुस देवना नेमेल बराबर टाईमलाज प्रगट व्हवाला पायजे मनीसनं तेला येवानी करता कोनीतरी थांबाडेल सय. आनं तेला कोन थांबाडेल सय, हाई तुमला मायती सय. 7 आनं खरज सैतान लोकंसमं देवना नीयम मोडाना काम आतं गच्चुप करी रहना सय. पन जो तेला येवानी करता थांबाडेल सय, तो तेला थांबाडताज रही. आनं देव तो थांबाडनारला रस्ता मयथीन काडी टाकय ताव, तो थांबाडी धरी. 8 मंग तो नीयम मोडनार वाईट मानुस प्रगट व्हई. पन जवं परभु येसु मोठी शक्तीथीन परत येई, तो तेना ✞तोंडना सुवासघाई तेला मारीसनं तेना नास करी टाकी. 9 आनं नास व्हवानी आगुदार तो वाईट मानुस सैताननी शक्तीमं येई. आनं तो ईसनं खोटं चमत्कारं आनं नवलनं कामं बी करी. 10 आनं जे लोकं नरकमं जानारं सत, तेसला फसाडानी करता तो बरज वाईट कामं करी. तवं ते लोकं फसी जाईत. कजं का ते देवना खरा वचनला स्वीकार करनत ना. आनं जर ते स्वीकार करतत तं, तेसना तारन व्हई जाता. 11 तेमन देव तेसना मनमं भटकनार वीचार टाकी. आनं ते फसी जाईत आनं जा खोटा सय, तेवर वीस्वास ठेईत. 12 येनी द्वारा जे लोकं खरावर वीस्वास ठेवनत ना आनं वाईट काममं मजा करनत, तेसला देव न्याय करीसनं दंड देई.
वीस्वासमं भक्कम बना
13 मनं भाऊ आनं बईन, देव तुमवर मया करय. आमं कायम तुमना साठी देवना आभार मानालाज पायजे. कजं का तुमला तारन भेटाला पायजे मनीसनं देव तुमला जग बनाडानी आगुदारज नीवाडेल सय. आनं जवं आपुन देवना खरा वचनवर वीस्वास ठेवत, तवं तो तारन आपुनला पवीत्र करनार पवीत्र आत्मानी द्वारा भेटय. 14 आनं तो तारन भेटाडानी करताज देव तुमला बलावना सय. आनं जवं आमं तुमला सुवार्ता सांगनत, तेनी द्वारा तुमला तो तारन भेटना सय. कजं का आपला परभु येसु ख्रीस्तला देव जो मोठा मान देयेल सय, तेमं तुमं बी भागीदार बनाला पायजे. 15 तेमन मनं भाऊ आनं बईन, तुमं वीस्वासमं भक्कम बना. आनं आमना तोंडघाई आनं चीठीघाई आमं जा तुमला शीकाडनत, ता भक्कम धरी ठेवा.
16-17 आमं प्राथना करत का, आपला परभु येसु ख्रीस्त आनं देवबाप तुमला हीम्मत देईत. आनं तेनी द्वारा तुमं कायम चांगला बोलशात आनं चांगला काम करशात. कजं का देव आपुनवर मया करय. आनं तेनी दयाथीन आपुनला कायमनी करता हीम्मत भेटय आनं आपुनला ज्या चांगल्या गोस्टी देवाना वचन देव देयेल सय, ती आसा आपुन धरी ठेवत.