थेसलनीक मंडळीला लीखेल पौलनी पयली चीठी
1
पौल चीठीनी सुरुवात करय
1 आमं, पौल, सीलवान आनं तीमथी देवबाप आनं परभु येसुमं रहनारं थेसलनीक मंडळीनं आखं वीस्वासी लोकंसला हाई चीठी लीखत. आमं प्राथना करत का, देवबाप आनं आपला परभु येसु ख्रीस्‍त तुमवर दया करीत आनं तुमला शांती देईत.
थेसलनीकी मंडळीनं वीस्वासी लोकंसनी करता पौल देवना आभार मानय
2 आमं आमनी प्राथनामं कायम तुमला याद करत आनं तुमना साठी देवना ऊपकार मानत. 3 तुमं देववर वीस्वास ठेईसनं तेना साठी जो काम करनत, तो कायम आमं याद करत. आनं तुमं दुसरंसवर मया करीसनं तेसना साठी जो मेहनत करनत आनं परभु येसु ख्रीस्‍तवर आसा ठेईसनं जो धीर धरनत, तो बी आमं याद करत. 4 मनं भाऊ आनं ब‍ईन, आमला मायती सय का, देव तुमवर मया करय आनं तो तुमला तेनं पोरेसोरे मनीसनं नीवाडेल सय. 5 कजं का आमं तुमला जी सुवार्ता सांगनत, ती फक्‍त आमना शब्‍द ना व्हताल. पन त‍ई पवीत्र आत्मानी शक्‍तीना काम व्हताल. आनं तो पवीत्र आत्मा तुमला सांगी दीना का, ती सुवार्ता खरी सय. आनं तुमला मदत करानी करता आमं तुमनी संगं कशे रहनत, हाई बी तुमला मायती सय. 6 आनं आमनी वागनुक आनं परभु येसुनी वागनुक जशी व्हतील, तशेज तुमं बी वागनत. आनं तुमला मायती व्हताल का, देवना वचन स्वीकार करानी द्वारा तुमवर पक्‍का संकट आनं दुख येई, तरी बी पवीत्र आत्माना मदतथीन तो वचनला तुमं आनंदमं स्वीकारी लीनत. 7 तुमं आशा करनत, तेमन मासेदोनीया आनं आखया जील्लासना आखं वीस्वासी लोकं तुमना जीवननी बद्दल आयकीसनं ते बी तुमनी सारका जीवन जगाला दखी रहनं सत. 8 आनं तुम प‍ईन मासेदोनीया आनं आख्या जील्लासना आखी जागामं सुवार्ता सांगामं वना सय. ईतलाज ना, पन आखं लोकंसला मायती पडी गया सय का, देववर तुमना वीस्वास कीतला सय. तेमन येनी बद्दल आमं दुसरंसला सांगानी गरज ना सय. 9 कजं का तुमं कशे आमला स्वीकार करनत आनं कशे मुर्ती पुजाला सोडीसनं खरा आनं जीवता देवनी भक्‍ती करानी करता देवला स्वीकार करनत, हाई ते सोता सांगत फीरी रहनं सत. 10 आनं देवना पोर्‍या येसु सोरगं मयथीन परत येई मनीसनं कशे तुमं वाट दखी रहनं सत, हाई बी ते सांगत फीरी रहनं सत. तोज येसुला देव मरेल मयथीन परत उठाडना आनं येनारा दीवसमं देव जो दंड देनार सय, ते पईन तोज आपुनला वाचाडी.