16
पौल तेनं सोपतीसला सालाम सांगय
1 मनं भाऊ आनं बईन, आपली बईन फीबीला मी तुमनी संगं वळख करी देय. ती कींख्रीया मंडळीमं देवनी सेवा करय. 2 ती परभुनी सय मनीसनं तीला तुमं स्वीकार करा. कजं का देवनं लोकंसमं तीला मान देवानी करता ती लायक सय. आनं काही बी काममं तीला मदतनी गरज व्हई तं, तीला तुमं मदत करा. कजं का ती बरज लोकंसला मदत करेल सय, आनं माला बी मदत करेल सय.
3 येसु ख्रीस्तनी सेवामं मनी संगं काम करनारं प्रीस्कीला आनं आक्वीलाला मना सलाम सांगा. 4 ते मना साठी सोताना जीवनला धोकामं टाकनत. मी तेसना आभार मानय. आनं फक्त मीज ना, पन बीगर यहुदीसन्या आख्या मंडळ्या बी तेसना आभार मानत. 5 आनं तेसना घरमं जी मंडळी गोळा व्हईसनं बसत, तेसला बी मना सलाम सांगा. मना आवडता सोपती आपैनंतला बी सलाम सांगा. तो येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवनार आशीया देशना पयला वीस्वासी सय. 6 मरीयाला बी मना सलाम सांगा. ती तुमना साठी पक्की कठीन मेहनत करनी सय. 7 आंद्रोनीक आनं युनीयाला मना सलाम सांगा. ते बी मना यहुदी जातनं सत आनं मनी संगं जेलमं कोंडायेल व्हतलत. आनं येसु ख्रीस्तना धाडेल सेवकंस मयथीन ते नाव गाजायेल सत. आनं मनी आगुदार ते येसु ख्रीस्तना वीस्वासी व्हतलत. 8 परभु येसु ख्रीस्तनी संगं चांगला संमंध ठेवनार मना आवडता सोपती आंपलीयातला बी मना सलाम सांगा. 9 ऊर्बानला बी सलाम सांगा. तो बी आमनी संगं येसु ख्रीस्तनी सेवा करनाल. आनं मना आवडता सोपती स्ताखुला बी सलाम सांगा. 10 आनं आपील्लेसला बी सलाम सांगा. तो वीस्वासना जीवनमं बरज दुख सहन करानी नंतर, येसु ख्रीस्त तेनी सेवा करानी करता तेला पसंत करना सय. आनं आरीस्तबुलना घरमं रहनारं वीस्वासी लोकंसला बी मना सालाम सांगा. 11 मना यहुदी जातना भाऊ हेरोदीयोनला सालाम सांगा. आनं नार्कीसना कुटुमनं जे लोकं आपला परभु येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवत, ते आखंसला बी सालाम सांगा. 12 त्रुफैना आनं त्रुफासाला बी मना सालाम सांगा. त्या देवनी सेवामं पक्क्या मेहनत करनार्या सत. आनं मनी आवडती पर्सीसला बी मना सलाम सांगा. ती बी परभुनी सेवामं पक्की मेहनत करनी सय. 13 परभुनी सेवामं नीवाडेल भाऊ रुफ आनं तेनी मायला मना सलाम सांगा. ती मनी बी माय सारकीज सय. 14 आनं आसुंक्रीत आनं फ्लगोन आनं हर्मेस आनं पत्रबास आनं हर्मान आनं तेसनी संगं जे वीस्वासी लोकं सत, ते आखंसला मना सलाम सांगा. 15 फीललग आनं युलीया आनं नीरीया आनं तेनी बईन आनं ओलुपास, ये आखंसला मना सलाम सांगा. आनं येसनी संगं जे वीस्वासी लोकं सत, ते आखंसला बी सलाम सांगा. 16 आनं तुमं येक दुसरंसला पवीत्र रुदयथीन प्रेममं सलाम करा. आनं येसु ख्रीस्तन्या आख्या मंडळीनं लोकं बी तुमला सलाम सांगत.
फुट पाडनारंसनी बद्दल पौल सांगय
17 मनं भाऊ आनं बईन, आतं मी तुमला वीनंती करय का, तुमला जा शीकाडामं ईयेल सय, येसनी वीरुद जे फुट पाडत आनं वीस्वासी लोकंसला देव पईन दुर ली जात, तेसला ध्यान ठेवा आनं तेस पईन दुर रहज्या. 18 कजं का आशे लोकं आपला परभु येसुनी सेवा करत ना, पन ते सोताना पोटनी करता सेवा करत. आनं ते गोड गोड आनं चांगला बोलीसनं भोळे लोकंसला फसाडी देत. 19 पन आखं वीस्वासी लोकंसला मायती सय का, तुमं येसु ख्रीस्तनी शीक्षनला पाळत. तेमन तुमना साठी माला पक्का आनंद वाटय. पन मनी ईशा सय का, जा चांगला सय, ता करानी करता तुमं हुश्यार रव्हाला पायजे. आनं जा वाईट सय, ते पईन तुमं सोताला दुर ठेवाला पायजे. 20 आपला शांती देनार देव लवकरज सैताननी शक्तीला नास करी टाकी आनं तेला तुमना पाय खाल ली येई.
आनं मी प्राथना करय का, आपला परभु येसु ख्रीस्त तुमवर दया करी.
दुसरं लोकं सलाम सांगत
21 मनी संगं सेवा करनार तीमथी आनं मना यहुदी जातनं भाऊ लुक्य आनं यासोन आनं सोसीपतेर, ये आखं तुमला सालाम सांगत. 22 मी तर्तीय, जो पौलनी करता हाई चीठी लीखी दी रहना सय, मी बी तुमला परभु येसुना नावनं सलाम सांगय.
23 भाऊ गायस बी तुमला सलाम सांगय. तेना घरमं मी आतं थांबेल सय आनं आठीनं वीस्वासी लोकं बी आराधना साठी तेनी खोली/घरमंज गोळा व्हत. हाई शेहेरना खजींदार येरास्त आनं भाऊ क्वर्त बी तुमला सलाम सांगत. 24 (मी प्राथना करय का, आपला परभु येसु ख्रीस्त तुमवर दया करी. आमेन.)
पौलनी शेवटनी प्राथना
25-26 आपुन देवनी स्तुती कराला पायजे. कजं का जो सुवार्ता मी तुमला सांगय, तेनी प्रमानं तोज आपुनला येसु ख्रीस्तवर वीस्वासमं भक्कम बनाडानी करता शक्तीवान सय. आनं जी सुवार्ताला बरज वरीस पईन देव दपाडीसनं ठेयेल व्हताल, तीला तो आतं आखंसला प्रगट करना सय. आनं येसु ख्रीस्तनी बद्दल जा मी सांगय, ताज ती दपाडी ठेयेल सुवार्ता सय. पयलंग देवना वचन सांगनारं तेसना पुस्तकमं येसु ख्रीस्तना येवानी बद्दल लीखेल व्हतलत. मंग आतं तो कायम रहनार देव आज्ञा दीसनं सांगना का, जगनं आखं लोकंसला हाई सुवार्ता आपुन सांगाला पायजे. येनी करता का, तो जा सांगय, तेवर आखं लोकं वीस्वास ठेवाला पायजे आनं पाळाला पायजे. 27 आनं आपला येकंज देवपन पक्का ज्ञान सय. आनं येसु ख्रीस्त मुळे तो देवलाज कायम आखा मान भेटाला पायजे. आमेन.