15
वीस्वासी लोकं येकजुग रव्हाला पायजे
1 आपुन जे वीस्वासमं भक्‍कम सत, ते आपुन फक्‍त सोतानाज सुखनी करता नोको दखाला पायजे. पन जे वीस्वासमं कमजोर सत, तेसना कमजोरपनाला आपुन सहन कराला पायजे. 2 आनं दुसरं लोकंसला वीस्वासमं भक्‍कम बनाडानी करता तेसनी करता जा चांगला सय, ताज आपुन मयथीन आखं जन कराला पायजे. 3 कजं का येसु ख्रीस्‍त बी सोताना सुखनी करता जीवन जगना ना, पन देवला खुश करानी करता जीवन जगना. तेमन देवना वचनमं जशा लीखेल सय, तशाज तेना जीवनमं व्हयना. त‍ई आशा लीखेल सय का,
"हे देव, लोकं तुना जो आपमान करनत, तो मावर ई लागना."
4 आनं देवना वचनमं पयला पईन जा काही बी लीखामं ईयेल सय, ता आपुनला शीकाडानी करताज सय. आनं ता आपुनला धीर धराना शीकाडय आनं हीम्मत देय. तेमन देव आपला साठी जा कराला वचन देयेल सय, ता तो करी मनीसनं आपुन आसा धरी ठेवत.
5 आपला देव आपुनला धीर आनं हीम्मत देय. आनं तो देव कडं मी प्राथना करय का, तो तुमं आखंसला येकजुग रव्हानी करता मदत करी. कजं का येसु ख्रीस्‍त बी तशाज करना. 6 तवं तुमं आखं जन येकजुग करीसनं येकंज आवाजमं देव जो आपला परभु येसुना बाप सय, तेनी स्‍तुती करु शकसात.
सुवार्ता आखंसनी करता सय
7 मनं भाऊ आनं बईन, देवला मोठा मान भेटाला पायजे मनीसनं येसु ख्रीस्‍त आपुनला जवळ करना सय. तशाज तुमं बी येकमेकंसला जवळ करा. 8-9 कजं का मी तुमला सांगय का, येसु ख्रीस्‍त यहुदी आनं बीगर यहुदी, आशे आखं लोकंसनी करता वना. देव यहुदी लोकंसनं वाडावडीलंसला जो वचन देयेल व्हताल, तो वचनला तो पुरा करना मनीसनं दखाडाला येसु ख्रीस्‍त यहुदी लोकंसनी करता येक सेवक मनीसनं वना. आनं बीगर यहुदी लोकंसवर देव दया करना. तेना साठी ते बीगर यहुदी लोकं देवनी स्‍तुती कराला पायजे मनीसनं तो तेसना साठी बी वना. कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"बीगर यहुदी लोकंसमं मी तुना ऊपकार मानसु आनं तुनी स्‍तुतीना गाना लावसु."
10 आनं आजुन देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"हे बीगर यहुदी लोकं, तुमं देवना नीवाडेल यहुदी लोकंसनी संगं मीळीसनं आनंद करा."
11 आनं आजुन लीखेल सय का,
"हे आखं बीगर यहुदी लोकं, तुमं परमेस्वर देवनी स्‍तुती करा. आनं आखं लोकं तेनीज स्‍तुती कराला पायजे."
12 मंग देवना वचन सांगनार यशया बी सांगय का,
"ईशायनी पीढी मयथीन येक राजा जल्म लेई. आनं तो बीगर यहुदी लोकंसवर राज करानी करता येई. आनं तेवर ते आखं बीगर यहुदी लोकं आसा ठेईत."
13 मंग मी प्राथना करय का, तुमं आपला आसा देनार देववर वीस्वास ठेवत मनीसनं तो तुमला आनंद आनं शांती देई. येनी करता का, तुमं जी आसा धरी ठेवनं सत, ती पवीत्र आत्मानी शक्‍तीघा‍ई आजुन वाढी जाई.
पौल तेनी सेवानी बद्दल सांगय
14 मनं भाऊ आनं ब‍ईन, माला पक्‍का मायती सय का, तुमं चांगुलपनामं भरेल सत आनं तुमला आख्या गोस्टीसमं चांगला ज्ञान सय. आनं येक दुसरंसला तुमं त्या शीकाडु शकत. 15 तरी बी हाई चीठीमं काही गोस्टं मी मोकळा रीतथीन तुमला आजुन याद करी देय. कजं का देव मावर दया करेल सय. 16 आनं ती दया हाई सय का, मी बीगर यहुदी लोकंसमं येसु ख्रीस्‍तनी सेवा कराला पायजे मनीसनं माला नीवाडामं ईयेल सय. तेमन मी येक याजकनी सारका तुमं बीगर यहुदी लोकंसमं देवनी सुवार्ता सांगानी सेवा करय. येनी करता का, तुमं देवनी करता येक आर्पननी सारका बनाला पायजे. आनं तुमं पवीत्र आत्माघाई पवीत्र बनशात तं, देव तुमला स्वीकार कराला पायजे. 17 तेमन येसु ख्रीस्‍तनी संगं चांगला संमंध ठेईसनं देवनी करता मी जा करय, तेना साठी मी मोठयाळ करय. 18-19 आनं मनी द्वारा येसु ख्रीस्‍त जा काही बी करेल सय, तेला सोडीसनं आजुन दुसरी कोनती बी गोस्टं सांगानी हीम्मत मी करावु ना. येनी करता का, बीगर यहुदी लोकं देवला मानाला पायजे. आनं जा वचन मी तेसला शीकाडना, ता आयकीसनं आनं पवीत्र आत्माना मदतथीन जा मोठमोठलं चमत्कारनं कामं मी करना, ता दखीसनं ते वीस्वास ठेवनत. आनं आशा करीसनं मी यरुशलेम शेहेर पईन तं ईल्‍लुरीकम भाग परन आखी जागामं येसु ख्रीस्‍तनी सुवार्ता सांगना. 20 आनं ज‍ई दुसरं लोकं जाईसनं सुवार्ता सांगनत आनं मंडळी चालु करनत, त‍ई जावानी मनी ईशा ना सय. पन जी जागामं लोकं येसु ख्रीस्‍तना नाव आयकेल बी ना सत, आशी जागामं जाईसनं सुवार्ता सांगानी मनी पक्‍की ईशा सय. 21 कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"जे लोकंसला तेनी बद्दल कधी सांगामं वना ना, ते लोकंसला तेनी बद्दल सत्य समजी. आनं जे लोकं कधी तेनी बद्दल आयकनत ना, ते तेना वचनला समजीत."
रोममं जावानी करता पौल बेत करय
22 जी जागामं लोकं येसु ख्रीस्‍तना नाव आयकेल बी ना सत, ती जागामं मी सुवार्ता सांगता फीरी रहनाल. तेमन तुमनी कडं मी येवु शकना ना. 23 पन आतं हाई भागनी प्रतेक जागामं सुवार्ता सांगाना काम मी पुरा करी दीना सय. आनं बरज वरीस प‍ईन तुमनी कडं ईसनं तुमला भेटानी मनी पक्‍की ईशा सय. 24 तेमन जवं मी स्‍पेन देशला जासु, तवं तुमनी कडं ईसु. आनं मना वीचार सय का, तुमनी संगं काही दीवस रहीसनं मना मन भरी जाई. नंतर तुमं मना पुडला प्रवासनी करता माला मदत करशात आशी मनी आसा सय. 25 पन आतं मी यरुशलेमनं वीस्वासी लोकंसला मदत करानी करता जाई रहना सय. 26 कजं का मासेदोनीया आनं आख्या मतलं वीस्वासी लोकं यरुशलेमनं गरीब वीस्वासी लोकंसला मदत करानी करता काही दान देयेल सत. 27 आनं ते खुसीथीन हाई करनत, पन हाई तेसना परतफेड सय. कजं का ते बीगर यहुदी लोकंसला यरुशलेमनं यहुदी लोकंस प‍ईन आत्मीक गोस्टीसना आशीर्वाद, मंजे सुवार्ता भेटेल सय. तेमन ते बीगर यहुदी लोकं जगन्‍या गोस्टीसमं मंजे, दान दीसनं तेसला मदत कराला पायजे. 28 आनं जवं मी हाई चांगला काम करी दीसु, मंजे हाई दान तेसना हातमं दी दीसु, तवं स्‍पेन देशला जाताना तुमला भेटीसनं जासु. 29 आनं माला मायती सय का, जवं मी तुमनी कडं ईसु, तवं आपुन आखंसला येसु ख्रीस्‍तना आशीर्वाद भरपुर भेटी.
30 मनं भाऊ आनं ब‍ईन, आपला परभु येसु ख्रीस्‍तवर आपुन वीस्वास ठेवत मनीसनं आनं पवीत्र आत्माना मदतथीन आपुन येक दुसरंसवर मया करत मनीसनं मी तुमला वीनंती करय का, मनी संगं खरा मनथीन देवपन मना साठी प्राथना करा. 31 प्राथना करा का, यहुदीया भागनं बीगर वीस्वासी लोकंस प‍ईन देव माला वाचाडाला पायजे आनं यरुशलेमनं वीस्वासी लोकंसनी करता जो दान मी ली जाय रहना सय, ता ते कबुल कराला पायजे. 32 तवं देवनी ईशाघाई मी तुमनी कडं आनंदमं ईसु आनं आपुन येक दुसरंसला हीम्मत देवुत.
33 मी प्राथना करय का, आपला शांती देनार देव तुमनी आखंसनी संगं रही. आमेन.