10
1 मनं भाऊ आनं ब‍ईन, मनं सोतानं ईस्रायेल लोकंसनी करता मनी पक्‍की ईशा सय का, ते आखंसला तारन भेटाला पायजे. तेमन मी देवपन प्राथना करय. 2 आनं तेसनी बद्दल मी सांगय का, देवनी करता तेसना मनमं पक्‍की हाऊस सय. पन देवनी सेवा कराना खरा रस्ता तेसला मायती/समजय ना सय. 3 आनं देव लोकंसला तेनी नजरमं कशा नीतीवान बनाडय, हाई तेसला मायती ना सय. आनं नीतीवान बनानी करता ते तेसना सोताना रस्ता दखी काडनत. तेमन ते देवनी नजरमं नीतीवान बनु शकनत ना. 4 आनं जवं येसु ख्रीस्‍त वना, तवं प‍ईन देवनी नजरमं नीतीवान बनानी करता लोकंसला आजुन यहुदी लोकंसना नीयमनी गरज ना रहनी. कजं का तेवर वीस्वास ठेईसनं कोनी बी देवनी नजरमं नीतीवान बनु शकय.
जे लोकं वीस्वास ठेवत तेसला तारन भेटी
5 आनं जे लोकं नीयम पाळीसनं देवनी नजरमं नीतीवान बनानी कोशीत करत, तेसना साठी मोसा आशा लीखेल सय का,
"जर येखादा मानुस नीयमंसला पुरा रीतथीन पाळय तं, तेज नीयमंसघाई तेला कायमना जीवन भेटी."
6 आनं वीस्वास ठेईसनं नीतीवान बनानी बद्दल देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"तुमं तुमना मनमं आशा वीचार करु नोका का, आपुननी करता ख्रीस्‍तला जगमं लयानी करता कोन सोरगंमं जाई?"
7 आनं आशा बी वीचार करु नोका का,
"मरेल मयथीन ख्रीस्‍तला वर लयानी करता जमीननी खाल कोन जाई?"
8 पन देवना वचनमं काय लीखेल सय? तई आशा लीखेल सय का,
"देवना वचन तुमपन सय. आनं तो तुमना तोंडमं आनं तुमना रुदयमं बी सय."
आनं वीस्वासनी बद्दल आमं जो प्रचार करत, हाऊ तोज वचन सय. 9 आनं तो वचन आशा सय का, जर तु तुना तोंडघाई येसुज परभु सय मनीसनं कबुल करशी, आनं देव तेला मरन मयथीन जीवता उठाडेल सय मनीसनं तुना रुदयमं वीस्वास ठेवशी तं, तुला तारन भेटी. 10 कजं का जो तेना रुदयमं वीस्वास ठेवय, तेलाज देव तेनी नजरमं नीतीवान ठरावय. आनं जो तेना तोंडघाई कबुल करय, तेलाज तारन भेटय. 11 कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"जो कोनी तेवर वीस्वास ठेवय, तो कधीज फजीत व्‍हवावु ना."
12 आनं हाई वचन आखंसनी करता सय, कजं का यहुदी आनं बीगर यहुदी लोकंसमं काहीज फरक ना सय. आनं आखंसना येकंज देव सय. आनं जे तेला हाक मारत, तेसला तो पक्‍का आशीर्वाद देय. 13 कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"जो कोनी तेना नाव लीसनं हाक मारय, तेलाज तारन भेटी."
14 पन जो देववर ते वीस्वास ठेवत ना, तेला कशा ते हाक मारीत? आनं जो देवनी बद्दल ते आयकेल ना सत, तेवर कशा ते वीस्वास कशा ठेईत? आनं जर कोनी तेसला देवनी बद्दल सांगना ना तं, ते कशा आयकीत? 15 आनं जर कोनी तेसपन येखादाला धाडनत ना तं, कशा तो जाईसनं तेसला सांगी? आनं आशा लीखेल सय का,
"जे लोकं सुवार्ता सांगानी करता येत, खरज तेसना येवाना लोकंसनी करता पक्‍का आनंदनी गोस्टं सय."
16 पन आखं यहुदी लोकं ती सुवार्तावर वीस्वास ठेवनत, आशा ना सय. कजं का देवना वचन सांगनार यशया सांगय का,
"हे परभु, आमं ज्या गोस्टी प्रचार करनत, तेवर कोन वीस्वास ठेयेल सय?"
17 तेमन वचन आयकानी द्वारा वीस्वास येय. आनं जवं येखादा जाईसनं येसु ख्रीस्‍तनी बद्दल प्रचार करय, तवंज लोकंसला आयकाला भेटय. 18 पन मी वीचारय का, ते ईस्रायेल लोकं सुवार्ता आयकनत ना का? खरज ते आयकनत. कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"देवना वचन सांगनारं आखा जगमं प्रचार करनत. आनं ते जा सांगनत, ता जगना चारीमेर पसरी गया."
19 आनं आखु मी वीचारय का, ते ईस्रायेल लोकंसला तो वचन समजनाल ना का? खरज तेसला समजनाल. कजं का मोसाना पुस्तकमं देव पयलं सांगेल सय का,
"जे मंनं लोकं ना सत, तेसला मी आशा ऊपयोग करसु का, ता दखीसनं ईस्रायेल लोकंसना जीव बळी. आनं जे लोकंसला काही समजय ना, तेसला मी आशा ऊपयोग करसु का, ये वयथीन ईस्रायेल लोकंसला राग येई."
20 आनं यशया बी बीगर घाबरीसनं देवना वचन सांगय का,
"जे लोकं मना शोध करनत ना, तेसला मी सापडना. आनं जे लोकं मनी बद्दल वीचारनत बी ना, तेसला मी प्रगट व्हयना."
21 पन ईस्रायेल लोकंसनी बद्दल देव सांगय का,
"जे लोकं मनी आज्ञा पाळनत ना आनं मना वीरोध करनत, तेसला स्वीकार करानी करता कायम मी मना हात पुडं करना."