7
लगीनना ऊदाहरन दीसनं पौल शीकाडय
1 मनं भाऊ आनं ब‍ईन, मी तुमला आतं जा सांगय, ता तुमला नक्‍की समजाला पायजे. कजं का तुमं आखंसला मोसाना देयेल नीयमनी बद्दल मायती सय. जो परन येक मानुस जीवता रहय, तो परनंज नीयम तेवर सत्ता चालाडु शकय. 2 येनी बद्दल मी तुमला येक ऊदाहरन सांगय. आपला यहुदी लोकंसना नीयम प्रमानं जो परन नवरा जीवता सय, तो परन येक बाई तेनी बायको मनीसनं तेनी संगं रव्हालाज पायजे. पन जर तीना नवरा मरना तं, ती नवराना बंधन म‍ईन सुटी जाय. 3 तेमन तीना नवरा जीवता रहीसनं बी जर ती दुसरा मानुसनी संगं लगीन करनी तं, ती शीनाळीना काम करय. पन जर तीना नवरा मरी जाय तं, तो नीयमना बंधन म‍ईन ती सुटी जाय. आनं तेनी नंतर जर ती दुसरा मानुसनी संगं लगीन करय तं, ती शीनाळीना काम करय ना.
4 तशाज मनं भाऊ आनं ब‍ईन, जवं येसु ख्रीस्‍त मरना, तवं तुमं बी नीयमना बंधन मयथीन सुटी गयत. येनी करता का, आतं तुमं दुसराना मंजे, जो येसु ख्रीस्तला मरन मयथीन जीवता उठाडामं वना, तेना व्हई जावाला पायजे. आनं तेनी नंतर आपुन देवनी करता चांगला काम कराला पायजे. 5 आनं जवं आपुन पापना जुना सोभावना जीवन जगी रनलत, तवं आपला जीवनमं नीयमघाईज पाप करानी ईशाना काम चालु व्हताल. आनं येनी द्वारा आपुनला मरन आनं नरकना दंड देवामं ईयेल व्हताल. 6 पयलंग आपुन नीयमना बंधनमं बांधायेल व्हतलत. पन आतं आपुन बी येसु ख्रीस्तना मरनमं भागीदार बनी गयं सत मनीसनं आपुन तो नीयमना बंधन म‍ईन सुटी गयं सत. तेमन आतं नीयममं लीखेल जुना रीत रीवाज प्रमानं आपुन देवनी सेवा करत ना, पन देवना आत्माना ताबामं रहीसनं नवा रीत रीवाज प्रमानं तेनी सेवा करत.
पापना वीरुद आपली लडाई
7 तं मंग काय? मोसाना देयेल नीयम पाप सय, आशा आपुन सांगुत का? कधीज ना. पन जर नीयम ना रहता तं, पाप काय सय, हाई माला कधीज मायती पडता ना. जर नीयममं 'लोभ धरु नोको' आशा लीखेल ना रहता तं, लोभ काय सय हाई माला मायती पडता ना. 8 पन हाई आज्ञाघाई पापला संधी भेटनी. आनं तो मना जीवनमं आखा प्रकारना लोभ लालुसला भरी दीना. कजं का बीगर नीयमना पाप काही काम करु शकय ना. 9 आनं जवं माला नीयमनी बद्दल काही मायती ना व्हताल, तवं मी बीगर नीयमना जीवन जगी रहनाल. पन जवं माला हाई आज्ञा मायती पडनी, तवं माला आचानक कळना का, मी पाप करी रहना सय. 10 मंग मावर आत्मीक जीवनना मरन ई लागना. आनं जी आज्ञाघाई माला जीवन भेटाला पायजे व्हताल, तीज आज्ञाघाई मावर मरनना दंड ई लागना. 11 कजं का ती आज्ञाघाई पापला संधी भेटनी आनं तो मला फसाडी दीना. आनं तीज आज्ञाघाई तो पाप मावर मरनना दंड ली वना. 12 तरी बी मोसाना देयेल नीयम पवीत्र सय. आनं त्या आज्ञा बी पवीत्र आनं खरा आनं चांगल्या सत. 13 मंग येना आर्थ काय सय? जो नीयम चांगला सय, तो मावर मरनना दंड ली वना का? कधीज ना. पन जी आज्ञा चांगली सय, तीला वापरीसनं पाप माला तशा करना. येनी करता का, पाप खरज काय सय, हाई माला मायती पडाला पायजे. आनं ती आज्ञाघाई माला मायती पडना का, खरज पाप पक्‍का वाईट आनं भयानक सय.
14 मनं भाऊ आनं बईन, आपुनला मायती सय का, मोसाना देयेल नीयम देवना आत्मा द्वारा देवामं ईयेल सय. पन मी पापी सोभावना मानुस सय आनं पापना गुलाम बनी जायेल सय. 15 आनं मी काय करय, हाई माला सोताला बी समजय ना. कजं का जा करानी मनी ईशा सय, ता मी करय ना. पन जी गोस्टं माला आवडय ना, तीज मी करय. 16 आनं जी गोस्टं करानी मनी ईशा ना सय, जर ती मी करय तं, नीयम चांगला सय मनीसनं मी कबुल करय. 17 आनं खरज मी ती वाईट गोस्टं करय ना, पन मना मजार जो पाप सय, तोज करय. 18 आनं माला मायती सय का, मना मजार जो सय, तो चांगला ना सय. आनं तो मना पापना सोभाव सय. कजं का मी चांगला काम करानी ईशा धरय, पन मी करु शकय ना. 19 जो चांगला काम करानी मनी ईशा सय, ता मी करय ना. पन जो वाईट काम करानी मनी ईशा ना सय, ताज मी करय. 20 आनं जो करानी मनी ईशा ना सय, जर मी ता करय तं, खरज मी ता करय ना, पन मना मजार जो पाप सय, तोज करय.
21 आनं येनी द्वारा माला आशा दखाला भेटय का, मना मजार नीयमना काम व्हई रहना सय. तो मंजे जवं मी काही चांगला काम कराला दखय, तवं माघाई वाईट कामज व्हई जाय. 22 आनं देवना नीयम मुळे मना मनमं पक्‍का आनंद वाटय. 23 तरी बी मना शरीरना आखा भाग पापना सोभावमं पडी गयं सत. आनं तो पापना सोभाव मना मन मतला देवना नीयमनी संगं लडाई करय आनं माला तेना ताबामं करी लेय. 24 खरज मी पक्‍का दुखी मानुस सय. आनं मना जीवन मरनना रस्तामं जाई रहना सय. ते म‍ईन माला कोन वाचाडी? 25 मी देवना ऊपकार मानय, कजं का आपला परभु येसु ख्रीस्‍तघाई तो माला वाचाडी. तेमन मना मनमं मी देवना नीयमना गुलाम सय. पन मना पापना सोभावमं मी पापना नीयमना गुलाम सय.