6
पापघाई मरन पन येसु ख्रीस्तघाई जीवन भेटय
1 तं मंग काय? देवनी दया आपुनवर आजुन जास्त वाढाला पायजे मनीसनं आपुन पाप करतंज रहुत का? 2 कधीज ना. आजुन तशा पापना जीवन आपुन जगाला नोकोज पायजे, कजं का आपुन आपला पापना सोभावला मारी टाकनं सत. 3 आनं येसु ख्रीस्तनी संगं आपला संमंध जोडाय गया मनीसनं दखाडानी करता आपुन बापतीस्मा लीयेल सत. येना आर्थ मंजे, आपुन तेना मरनमं बी भाग लीनं सत. हाई तुमला मायती ना सय का? 4 जवं आपुन बापतीस्मा लीनत, तवं येसु ख्रीस्तनी संगं आपुन बी मरनत आनं बुंजाय गयत. येनी करता का, जशा देवबापनी मोठी शक्तीथीन येसु ख्रीस्तला मरन मयथीन जीवता करामं वना, तशाज आपुन बी नवा जीवन जगाला पायजे.
5 आपुन येसु ख्रीस्तना मरनमं भाग लीसनं तेनी संगं जोडाय गयं सत. तेमन जशा तो मरन मयथीन जीवता उठना, तशाज आपुन बी तेनी संगं जीवतं उठसुत. 6 आनं आपुनला मायती सय का, जवं येसु ख्रीस्त कुरुस खांबावर मरना, तवं आपला पापना जुना सोभावला बी मारी टाकामं वना सय. येनी करता का, आपला जीवनमं पापनी शक्तीना नास व्हई जावाला पायजे आनं येनी पुडं आपुन पापना गुलाममं नोको रव्हाला पायजे. 7 कजं का जशा येखादा मानुस मरी जाय तं, तो पापना दोस पईन सुटका व्हई जाय, तशाज आपुन बी येसु ख्रीस्तनी संगं मरीसनं पापना गुलाम पईन सुटका व्हई गयं सत. 8 आनं आपुन वीस्वास ठेवत का, जर आपुन येसु ख्रीस्तनी संगं मरनत तं, तेनी संगं बी जीवन जगसुत. 9 आनं आपुनला मायती सय का, ख्रीस्त येकदाव मरीसनं जीवता व्हई गया सय. तेमन तो परत कधीज मरावु ना. आनं तेवर मरननी शक्ती कधी राज करु शकावु ना. 10 कजं का पापनी शक्तीला तोडी टाकानी करता तो येकंज दाउ मरना. पन देवला मान भेटाला पायजे मनीसनं तो आतं जीवन जगी रहना सय. 11 तशाज तुमं बी सोताना जीवनमं पापनी शक्तीला मारी टाकाला पायजे. आनं जो जीवन येसु ख्रीस्तघाई तुमला भेटेल सय, तो जीवन देवला मान भेटाला पायजे मनीसनं तुमं जगाला पायजे.
12 तेमन तुमं पापना वाईट ईशाना आधीनमं नोको येवाला पायजे मनीसनं पापला तुमना हाई नास वनार शरीरवर राज करु देवु नोका. 13 आनं तुमं पाप करानी करता तुमना शरीरना कोनता बी भागला वाईट काममं वापरु नोका. पन मरेल मयथीन जीवतं व्हनारं लोकंसनी सारका सोताला देवना हातमं सोपी द्या. आनं तुमना शरीरना प्रतेक भागला नीतीवानना काममं ऊपयोग व्हवाला पायजे मनीसनं देवना हातमं सोपी द्या. 14 तुमं आतं मोसाना देयेल नीयमना आधीनमं ना सत, पन देवनी दयाना आधीनमं सत. तेमन पाप तुमवर आधीकार चालाडावु ना.
तुमं देवनी नजरमं नीतीवान सेवक बना
15 तं मंग काय? आपुन मोसाना देयेल नीयमना आधीमं ना सत, पन देवनी दयाना आधीनमं सत मनीसनं पाप करतंज रहुत का? कधीज ना. 16 जर तुमं आज्ञा पाळानी करता सोताला येखादाना हातमं सोपी दीनत तं, तुमं तेना गुलाम बनी जात. हाई तुमला मायती ना सय का? तेमन तुमं पापना गुलाम बनु शकसात, नातं देवनी आज्ञा पाळु शकसात. आनं पापना गुलामघाई आत्मीक मरन येय, पन देवनी आज्ञा पाळनत तं तेनी नजरमं तुमं नीतीवान बनु शकसात. 17 पयलंग तुमं पापना गुलाममं व्हतलत. पन आपुन देवना आभार मानाला पायजे का, ज्या गोस्टी आमं तुमला शीकाडनत, त्या पुरा रीतथीन तुमं पाळनत. 18 तेमन तुमला पाप पईन सोडामं वना आनं तुमं नीतीवानना जीवन जगानी करता गुलामनी सारका बनी गयत. 19 आनं तुमं चांगला समजु शकत ना, तेमन मी तुमला हाई ऊदाहरन दीसनं सांगय. पयलंग बरज प्रकारना पाप करानी करता आनं मोठमोठलं वाईट कामं करानी करता तुमं तुमना शरीरना प्रतेक भागला गुलाम सारका सोपी देयेल व्हतलत. पन आतं तुमं तुमना शरीरना भागला चांगला जीवन जगानी करता गुलाम बनाडाला पायजे. तवं तुमं पवीत्र जीवन जगु शकसात.
20 कजं का जवं तुमं पापना गुलाममं व्हतलत, तवं जा देवनी नजरमं नीतीवान सय, ता करानी तुमनी ईशा ना व्हतील. 21 आनं तेस मईन तुमला काहीज फायदा व्हयना ना. पन ऊलटा तुमं जा करनंलत तेसघाई तुमला आतं लाज वाटय. आनं त्या गोस्टी शेवट तुमला आत्मीक मरनमंज ली जात. 22 पन आतं देव तुमला पापना गुलाम पईन सुटका दीसनं तेना गुलाम बनाडी लीना सय. आनं आतं तुमं जा करत, तेघाई तुमं पवीत्र जीवन जगत आनं शेवट तुमला कायमना जीवन भेटी. 23 कजं का पापना दंड मंजे आत्मीक मरन सय, पन जे लोकं आपला परभु येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवत, तेसला देवना दान मंजे, कायमना जीवन भेटय.