5
वीस्वासघाई आनंद भेटय
1 मनं भाऊ आनं बईन, आपुन वीस्वास ठेवनत मनीसनं आपुनला देवनी नजरमं नीतीवान ठरावामं ईयेल सय. तेमन परभु येसु ख्रीस्‍त आपला साठी जा करना सय, तेना द्वारा आतं देवनी संगं आपला शांतीना समंध जोडाय‍ गया सय. 2 आनं आपुन वीस्वास ठेवनत मनीसनं येसु ख्रीस्‍तघाई देव आपुनवर दया करना. आनं ती दयाथीन आपुन देवनी संगं चांगला समंध ठेईसनं जीवन जगी रहनं सत. आनं आपुन आसा ठेवनं सत का, येक दीवस आपुन देवनी संगं तेना मोठा मानमं भागीदार बनसुत. आनं ती आसाघाई आपुनला पक्‍का आनंद भेटय. 3 ईतलाज ना, पन आपुन येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवनत मनीसनं जवं आपुनवर संकट येय, तवं बी आपुन आनंद करत. कजं का आपुनला मायती सय का, हाई संकटघाई आपुनला जास्त सहन करानी शक्‍ती भेटय. 4 आनं जवं आपुन धीर धरीसनं सहन करत, तवं देव आपुनला पारख करीसनं शबास सांगय. आनं देव आपुनला शाबास सांगय तं, तो आपला जीवनमं कायमना आशीर्वाद देई मनीसनं आपुनला आसा भेटय. 5 आनं जेनी करता आपुन आसा ठेवनं सत, तेमं आपुन नीरास व्हवावुत ना. कजं का देव आपुनला जो पवीत्र आत्मा देयेल सय, तो पवीत्र आत्माघाई आपला रुदयमं देवनी मया भरपुर भेटेल सय.
6 जवं सोता पाप पईन सुटका व्हवानी करता आपुनमं शक्‍ती ना व्हतील, तोज टाईमला येसु ख्रीस्‍त पापी लोकंसनी करता सोताना जीव दी दीना. 7 नीतीवान मानुसनी करता बी कोनी सोताना जीव देवावुत ना. आनं कदाचीत येखादा पक्‍का चांगला मानुस व्हई तं, तेना साठी कोनीतरी जीव देवानी हीम्मत करु शकी. 8 पन आपुन पापी व्हतलत, तरी बी ख्रीस्‍त आपला साठी सोताना जीव दी दीना. आनं आशा करीसनं देव दखाडी दीना का, तो आपुनवर कीतला मया करय. 9 आनं येसु ख्रीस्‍त आपला साठी सोताना रंगत ववाडीसनं जीव दी दीना मनीसनं आतं आपुनला नीतीवान ठरावामं वना सय. आनं तेनी द्वारा आपुन देवना येनारा संताप आनं दंड प‍ईन नक्‍की वाची जासुत. 10 आनं पयलं आपुन देवना दुशमन व्हतलत. पन तेना पोर्‍याना मरनघाई देव आपली संगं समंध जोडी दीना सय. आतं आपुन तेनी संगं समंध ठेवनं सत मनीसनं येसु ख्रीस्‍त आपुनला नक्‍की वाचाडी. कजं का तोज येसु ख्रीस्त मरन मयथीन जीवता व्हयना सय 11 फक्‍त ईतलाज ना, पन जो परभु येसु ख्रीस्‍तघाई देवनी संगं आपला समंध जोडाय गया सय, तेनी द्वारा देव जा करेल सय तेना साठी बी आपुन आनंद करुत.
आदाम प‍ईन मरन वना पन ख्रीस्‍त प‍ईन कायमना जीवन भेटय
12 जवं येकंज मानुस आदाम पाप करना, तवं पईन जगमं पाप ई लागना. आनं तेना करेल पापघाई जगमं मरन बी ई लागना. आनं जगनं आखं लोकं पाप करनत, तेमन आखं लोकंसमं मरन पसरी गया. 13 जवं मोसाना नीयम लोकंसला देवामं वना, तेनी आगुदार बी लोकं पाप करतत. पन तेला पाप मनीसनं गनामं वना ना. कजं का तवं नीयम ना व्हताल आनं नीयम बी मोडाना ना व्हताल. 14 तरी बी आदाम प‍ईन मोसा परन आखं लोकं मरनत. आनं जशा आदाम देवनी आज्ञा मोडीसनं पाप करना, तशे लोकं करनत ना. तरी बी ते मरनत. आनं तो आदाम काही गोस्टीसमं जो ख्रीस्‍त येनार व्हताल, तेनी सारका व्हताल. कजं का ते दोनी जन जा काही बी करनत, तेसना कामघाई मानुस जातवर काही ना काही व्हयना. 15 तरी बी ते दोनी येक सारकं ना सत. कजं का देव आपुनवर दया करीसनं जो दान दीना, तो आदामना करेल पापनी सारका ना सय. तो येकंज मानुस आदामना पापघाई बरज लोकं मरी गयत. पन येकंज मानुस येसु ख्रीस्‍तनी दयाघाई बरज लोकंसवर देवनी दया आनं तेना देयेल दान भरपुर भेटना सय. 16 आनं तो येक मानुसना पापमं आनं देवना देयेल दानमं पक्‍का फरक सय. कजं का तो येकंज मानुसना पापघाई लोकंसला न्‍याय करीसनं दंड देवामं वना. पन आपुन बरज पाप करनत, तरी बी तो देवना देयेल दानघाई आपुन तेनी नजरमं नीतीवान बनी गयत. 17 आनं तो येकंज मानुस आदामना पापघाई आखं लोकंसवर मरन राज करी सहना सय. पन येकंज मानुस येसु ख्रीस्‍त आपला साठी जो मोठा काम करना सय, तो कामघाई बरज लोकंसवर देवनी पक्‍की दया भेटनी सय. आनं बीगर काही कीम्मत चुकाडीसनं लोकं तेनी नजरमं नीतीवान बनी जात. आनं येक दीवस ते लोकं येसु ख्रीस्‍तनी संगं जीवन जगीत आनं तेनी संगं राज्य बी करीत.
18 आनं खरज येक मानुसना पापघाई आखं लोकंसला दंड देवामं वना. तशाज आजुन येक मानुसना नीतीवानना कामघाई आखं लोकंसला नीतीवान ठरावामं वना आनं तेसला कायमना जीवन देवामं वना. 19 कजं का जशा येक मानुस आदाम देवनी आज्ञा मोडना मनीसनं आखं लोकंसला पापी ठरावामं वना, तशाज आजुन येक मानुस येसु ख्रीस्‍त देवनी आज्ञा पाळना मनीसनं आखं लोकं जे तेवर वीस्वास ठेवत तेसला नीतीवान ठरावामं येई.
20 मंग लोकं कीतला पापी सत, हाई तेसला मायती पडाला पायजे मनीसनं मोसाना नीयम देवामं वना. तरी बी लोकं आजुन जास्त जास्त पाप करत गयत. आनं जीतला पाप वाढत गया, तेनी पेक्षा जास्त देव लोकंसवर करतज गया. 21 येनी करता का, जशा पाप लोकंसमं शक्‍तीवान व्हईसनं मरनला ली वना, तशाज देवनी मोठी दया लोकंसमं शक्‍तीवान व्हईसनं तेसला नीतीवान बनाडी आनं आपला परभु येसु ख्रीस्‍तनी द्वारा तेसला कायमना जीवन भेटी.