4
आब्राहामला तेना वीस्वासघाई नीतीवान ठरावामं वना
1 तं मंग आब्राहाम जो आपला यहुदी लोकंसना बाप सय, तेला देव कशा नीतीवान ठरावना मनीसनं आपुन सांगुत? 2 जर आब्राहामना करेल कामघाई देव तेला नीतीवान ठरावना तं, तो येनी बद्दल लोकंसनी समोर मोठयाळ करु शकय. तरी बी तो देवनी समोर मोठयाळ करु शकय ना. 3 आनं देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"आब्राहाम देववर वीस्वास ठेवना, तेमन देव तेला तेनी नजरमं नीतीवान ठरावना."
4 जर येखादा मानुस काम करय तं, तेला मजुरी भेटय. आनं तेला जो मजुरी भेटय, तो तेला दान मनीसनं देत ना, पन तो काम करीसनं कमावना मनीसनं देत. 5 पन कोनी बी मानुस तेना करेल काही बी कामघाई देवनी नजरमं नीतीवान बनु शकय ना. पन देववर वीस्वास ठेवानी द्वारा तो नीतीवान बनु शकय. कजं का वाईट मानुस बी देववर वीस्वास ठेवना तं, देव तेनी नजरमं तेला नीतीवान बनाडु शकय. 6 आनं जो मानुस तेना करेल कामघाई ना, पन देववर वीस्वास ठेवानी द्वारा नीतीवान बनय, तेला भेटेल आशीर्वादनी बद्दल दावीद बी सांगय. 7 तो सांगय का,
✞"जे लोकंसना आपराधंसला देव माफ करी देयेल सय आनं जे लोकंसना पाप तो पुशी टाकना सय, ते धन्य सत. 8 आनं जे लोकंसना पापना हीसोब देव कधी लेनार ना सय, ते धन्य सत."
9 मंग फक्त सुन्नत वीधी व्हयेल लोकंसलाज दावीद धन्य सांगय का? कधीज ना. खरज, जेसनी सुन्नत वीधी ना व्हयेल सय तेसला बी तो धन्य सांगय. आनं देवना वचनमं लीखेल सय आनं आपुन मानत का,
✞"आब्राहाम देववर वीस्वास ठेवना, तेमन देव तेला तेनी नजरमं नीतीवान ठरावना."
10 मंग देव तेला कवं नीतीवान ठरावना? तेनी सुन्नत वीधी व्हवानी नंतर का तेनी आगुदार? खरज, तेनी सुन्नत वीधी व्हवानी नंतर ना, पन तेनी आगुदार देव तेला नीतीवान ठरावना. 11 आनं तेनी सुन्नत वीधी व्हवानी आगुदारंज तो देववर वीस्वास ठेवना आनं तेला नीतीवान ठरावामं वना. तेनी नंतरंज तो सोताना सुन्नत वीधी करीसनं येक नीशानी दखाडना का, बीगर सुन्नत वीधीना बी वीस्वासघाई तेला नीतीवान ठरावामं वना. तेमन जे लोकं बीगर सुन्नत वीधीना बी देववर वीस्वास ठेवत, आब्राहाम तेसना बाप सय. येनी करता का, तेसला बी देव तेनी नजरमं नीतीवान ठरावला पायजे. 12 आनं सुन्नत वीधी व्हयेल लोकंसना बी तो बाप सय. पन तेसना सुन्नत वीधी व्हयेल सय मनीसनं तो तेसना बाप ना सय, पन सुन्नत वीधीनी आगुदार आब्राहाम देववर जशा वीस्वास ठेवना, तशाज ते बी वीस्वास ठेईत तं, तो तेसना बाप बनु शकय.
13 आब्राहामला आनं तेनी पीढीनं लोकंसला देव वचन देयेल व्हताल का, तुमं जगना वारीस बनशात. आनं आब्राहाम नीयम पाळना मनीसनं हाई वचन तेसला भेटनाल ना, पन तेना वीस्वासघाई तो देवनी नजरमं नीतीवान बनना मनीसनं भेटनाल. 14 कजं का जर देववर वीस्वास ना ठेईसनं फक्त नीयम पाळनारंसला वारीस बनाडामं येयी तं, देववर वीस्वास ठेवाना वायबार सय. आनं देव जो वचन आब्राहामला दीनाल, तो बी वायबार सय. कजं का कोनी बी नीयम पाळत ना. 15 कजं का जे लोकं नीयम पाळत ना, तेसवर देव संताप करीसनं दंड देय. पन जर नीयमंज ना सय तं, नीयमला बी मोडता येवावु ना.
16 तेमन आपुन देववर वीस्वास ठेवत मनीसनं देव जा काही बी देवाना वचन देय, ता आपुनला तेनी दयाथीन भेटय. आनं जो वचन देव देयेल सय, तो आब्राहामनं आखं पोरेसनी करता सय. मंजे आपला साठी बी सय. आनं जे मोसाना देयेल नीयमला पाळत फक्त तेसलाज ना, पन जो आब्राहाम आपुन आखंसना बाप सय, तेनी सारका वीस्वासना जीवन जे लोकं जगत, ते आखंसनी करता तो वचन नक्की देवामं ईयेल सय. 17 कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
✞"मी तुला बरज देशंसना लोकंसना बाप बनाडना सय."
आनं आब्राहाम देववर वीस्वास ठेवना, तेमन तेना देयेल हाई वचन प्रमानंज व्हयना. कजं का तो देव मरेलंसला बी जीवता करय आनं जई काही बी ना सय, तई आज्ञा करीसनं तो काही बी बनाडु शकय. 18 आनं देव आब्राहामला वचन देयेल व्हताल का तेनी पीढीमं बरज पोरेसोरे व्हईत. पन आब्राहामला हाई आशक्यवाटी रहनाल✞. तरी बी तो देववर वीस्वास ठेईसनं आसा धरना. तेमन देवना वचन प्रमानं तो बरज देशंसना लोकंसना बाप बनना. आनं तो देवना वचन आशा व्हताल का,
✞"आकासमं जीतल्या चान्न्या सत, तुनी पीढीनं लोकं तीतलं व्हईत."
19 तवं आब्राहाम जवळ जवळ शंबर वरीसना व्हताल आनं तेना शरीर मरेल सारका व्हई जायेल व्हताल. आनं साराला बी पोर्या जल्म देवानी वय नींगी जायेल व्हतील. आनं आब्राहामला या बठ्या गोस्टी मायती व्हतल्यात. तरी बी तो तेना वीस्वासला कमी व्हवु दीना ना. 20 आनं देवना देयेल वचनवर तो कधी शंका करना ना आनं तेना वीस्वास कधी सोडना ना. पन तो वीस्वासमं भक्कम वाढत गया आनं देवनी स्तुती करना. 21 आनं तेला पक्की खातरी व्हतील का, देव जा वचन देयेल सय, ता नक्की तो पुरा करु शकय. 22 तो आशा वीस्वास ठेवना मनीसनं देव तेनी नजरमं तेला नीतीवान ठरावना. 23 देवना वचनमं लीखेल सय का, "तेला नीतीवान ठरावामं वना". हाई वचन फक्त आब्राहाम साठीज लीखामं ईयेल ना व्हताल. 24 पन आपुन आखंसनी करता बी व्हताल. कजं का जो देव आपला परभु येसुला मरन मयथीन जीवता उठाडना, तेवर आपुन बी वीस्वास ठेवत. तेमन आपुनला बी तेनी नजरमं नीतीवान ठरावामं येई. 25 तोज येसु ख्रीस्तला आपला पापनी करता जीवता माराला धरी देवामं वना. आनं आपुन नीतीवान ठराला पायजे मनीसनं तेला मरन मयथीन जीवता उठाडामं वना.