3
देव तेना देयेल वचन कधी मोडय ना
1 मंग काही लोकं सांगु शकीत का, यहुदी व्हईसनं काय फायदा सय? आनं सुन्नत वीधी करीसनं बी काय फायदा सय? 2 पन मी तुमला सांगय का, खरज त‍ई बरज फायदा सत. पयला हाई सय का, देवना वचन ते यहुदी लोकंसलाज देवामं ईयेल व्हताल. 3 मंग तेस मयथीन काही लोकं देवनी आज्ञा पाळाना वचन बी देयेल व्हतलत, हाई खरा सय. पन ते वचन मोडीसनं आज्ञा पाळनत ना. आनं ते आशे करनत मनीसनं देव कधी बी तेना देयेल वचनला मोडना ना. 4 कजं का जर हाई जगनं आखं मानसं लबाड व्हई जाईत, तरी बी देव खरा सय. आनं तो जा वचन देय, ता तो नक्‍की पुरा करय. कजं का देवना वचनमं तेनी बद्दल आशा लीखेल सय का,
"तु जा काही बी बोलशी, ता योग्य/खरा सय मनीसनं ठरावामं येई. आनं जवं लोकं तुना न्‍याय करीत, तवं तुला वीजय भेटी."
5 आनं जर आपुन वाईट काम करनत आनं देव आपुनला दंड दीना, आनं जर तेघाई लोकंसला मायती पडय का, देव जा करय ता योग्य सय, तं तेला आपुन काय सांगुत? देव आपुनवर वायबार संताप करीसनं दंड देय, आशा आपुन सांगुत का? (हाई मी सोता सांगय ना, पन लोकं जा सांगत, ता मी सांगी रहना सय.) 6 आपुन कधी तशे सांगाला नोको पायजे. कजं का जर तो योग्य रीतथीन न्याय करय ना तं, येक दीवस हाई जगना आखं लोकंसना न्‍याय कशा तो करु शकी? 7 आनं येखादा मानुस आखु सांगु शकय का, जवं मी खोटा काम करय तं, तेघाई देव कीतला खरा सय हाई लोकंसला मायती पडय, आनं तेघाई लोकं तेला जास्त मान देत. मंग देव कजं माला येखादा पापी मानुसनी सारका दंड देय? 8 जर आशा सय तं, आपुन सांगु शकत का, चाला आपुन वाईट कामं करुत. कजं का तेघाई देवला जास्त मान भेटी रहना सय. आनं काही लोकं आमवर आरोप लावत का, आमं आशेज शीकाडी रहनं सत. पन ते लोकं दंडना लायक सत. आनं जो दंड तेसला भेटनार सय, देव बराबर तेसला तो दंड देई.
कोनी बी नीतीवान ना सत
9 तं मंग काय? आमं यहुदी लोकं बीगर यहुदी लोकंस पेक्षा आधीक चांगलं सत का? आशा ना सय. पन जशा मी तुमला आगुदारज सांगेल सय, तशाज यहुदी व्हईत का बीगर यहुदी व्हईत, आखं लोकं पापना गुलामगीरीमं सत. 10 कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"हाई जगमं कोनी बी नीतीवान ना सत. खरज येक जन बी ना सत. 11 आनं कोनी बी देवना सत्यला समजत ना. आनं कोनी बी देवना शोध करनारं ना सत. 12 ते आखं लोकं देव प‍ईन दुर नींगी जायेल सत आनं देवनी करता बीगर कामनं व्हई गयं सत. हाई जगमं चांगला काम करनारं कोनी बी ना सत. खरज येक बी ना सत."
13 "आनं जशी येखादी हुगडी कबर मयथीन खराब वास नींगय, तशाज ते लोकंसना तोंड मयथीन वाईट गोस्टीज नींगत. आनं ते जा काही बी बोलत, तेनी द्वारा लोकंसला फसाडी लेत. आनं जशा सापना जहर लोकंसला मारी टाकय, तशाज ते जा काही बी बोलत, ता लोकंसला लागी जाय."
14  "ते दुसरंसला कायम श्राप देत आनं कडुपनामं बोलत. 15 आनं लोकंसना खुन करानी करता ते लगेज तयार व्हई जात. 16 आनं ते ज‍ई बी जात, त‍ई लोकंसनी करता नास आनं दुखंज ली येत. 17 दुसरं लोकंसनी संगं कशे शांतीमं रव्हाना, हाई तेसला मायती ना सय. 18 आनं ते कधी देवला भीवत ना."
19 आनं आपुनला मायती सय का, जे यहुदी लोकं नीयमला पाळालाज पायजे, तेसना साठीज मोसा तो नीयमला लीखी दीना सय. आनं येनी करता हाई देवामं ईयेल सय का, जवं देव न्‍याय करी, तवं कोनी बी काही बाहना दखाडु शकावुत ना. आनं जगनं आखं लोकंसला मायती पडाला पायजे का ते पापी सत आनं तेना साठी देव तेसला दंड देई. 20 आनं मोसाना देयेल नीयमला पाळीसनं कोनी बी देवनी नजरमं नीतीवान बनु शकावुत ना. कजं का तो नीयमघाई फक्‍त येवडाज मायती पडय का, आपुन पापी सत.
येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवानी द्वारा लोकं नीतीवान बनत
21 पन आपुन देवनी नजरमं कशे नीतीवान बनु शकत, हाई आतं तो आपुनला सांगी दीना सय. आनं फक्‍त मोसाना देयेल नीयमला पाळीसनं हाई व्‍हवु शकय ना. आनं येना पुरावा मोसा सोता तेना नीयममं लीखेल सय आनं बरज पयलं देवना वचन सांगनारं बी तेसना पुस्तकंसमं लीखेल सत. 22 फक्‍त येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवानी द्वारा आपुन देवनी नजरमं नीतीवान बनु शकत. आनं आखं लोकं जे कोनी बी येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवत, तेसला देव नीतीवान बनाडय. कजं का तो कधी भेदभाव करय ना. 23 आनं आखं जन पाप करेल सत आनं देवनी संगं रहीसनं जो मोठा मान भेटाडाना सय, ते प‍ईन ते सुटी गयं सत. 24-25 पन देव आपुन आखंसवर दया करय. तेमन बीगर काही कीम्‍मत चुकाडीसनं बी आपुन तेनी नजरमं नीतीवान बनी जात. आनं येसु ख्रीस्‍तनी द्वारा आपला साठी हाई शक्य वय. कजं का हाई जगमं ईसनं तो तेना सोताना जीवनला बलीदान करी दीना. आनं आपला पापनी करता आपुनला जो दंड भेटनार व्हताल, तो सोतावर ली लीना. हाई करानी करता देव तेला हाई जगमं धाडेल व्हताल. तेमन जे तेवर वीस्वास ठेवत, तेसना पापनी माफी व्हई जाय. देव सोता नीतीवान सय, हाई दखाडानी करता तो या आखं करना. आनं येनी पयलंग जे पाप करनंलत, तेसना तो सहन करीसनं काही दंड दीना ना. 26 आनं येसु ख्रीस्त ते आखं पापंसला कुरुस खांबावर ऊचली ली जावाला पायजे मनीसनं तो येसु ख्रीस्तवर टाकी दीना. आनं हाई करीसनं देव दखाडी दीना का, तो कीतला नीतीवान सय, आनं आतं जे येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवत, तेसला बी तो तेनी नजरमं नीतीवान बनाडय.
27 तं मंग आपुन बढाई माराना काही कामना ना सय. कजं का मोसाना देयेल नीयम पाळीसनं आपुन देवनी नजरमं नीतीवान बनु शकत ना. पन येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवानी द्वारा आपुन नीतीवान बनत. 28 मंग आतं आपुन मानत का, नीयम पाळानी द्वारा आपुन देवनी नजरमं नीतीवान बनत ना. पन येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवानी द्वारा नीतीवान बनत.
29 आनं तुमला मायती रव्हाला पायजे का, देव फक्‍त यहुदी लोकंसनाज देव ना सय. पन खरज तो बीगर यहुदी लोकंसना बी देव सय. 30 कजं का देव येकंज सय. आनं तो यहुदी लोकंसला तेसना वीस्वासघाई तेसला नीतीवान बनाडी. तशाज बीगर यहुदी लोकंसला बी तेसना तोज वीस्वासघाई नीतीवान बनाडी. 31 तं मंग काय? आपुन वीस्वासला धरीसनं देवना नीयमला सोडी देवाला पायजे का? कधीज ना. पन ऊलटा जवं आपुन येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवत, तवं खरज आपुन नीयमला पाळत.