2
देव लोकंसना न्याय कराला येई
1 मनं भाऊ आनं बईन, जर तुमं दुसरंसवर दोस लावशात तं, तुमं कोनी बी व्हईत तरी, देवनी पुडं तुमं बाहना काडु शकावुत ना. कजं का येखादी गोस्टंनी बद्दल दुसरंसवर दोस लाईसनं तुमं सोतालाज दोसी ठरावत. कजं का जी गोस्टंनी बद्दल तुमं दुसरंसवर दोस लावत, तुमं बी तशाज करत. 2 आनं आपुनला मायती सय का, जे लोकं आशा काम करत, तेसना न्याय देव करय. आनं आपला देव खरा न्याय करनार सय. 3 पन मनं भाऊ आनं बईन, जवं लोकं वाईट कामं करत, तवं तुमं तेसवर दोस लावत. तशाज जवं तुमं बी तोज वाईट कामं करत तं, खरज तुमं बी देवना दंड पईन वाचु शकावुत ना. 4 आनं तुमं पाप पईन पस्तावा करीसनं बदलाला पायजे मनीसनं देव तुमनी संगं पक्का दयाथीन वागय आनं तुमना आखंकाही सहन करय आनं लगेज तुमला दंड देय ना. पन तेनी दयानी बद्दल तुमं कधी वीचार बी करत ना आनं समजत ना. 5 पन तुमना रुदय कठीन सय आनं तुमं पाप पईन पस्तावा करत ना. तेमन तुमं सोतावर पक्का दंड वडी ली येत. आनं जो दीवसमं देव पक्का संताप करीसनं खरा न्याय करानी करता येई, तवं तो तुमला पक्का मोठा दंड देई. 6 कजं का आखं लोकंसला तेसना करेल काम प्रमानं तो फळ देई. 7 आनं काही लोकं कायम चांगला काम करत आनं देव कडथीन मोठा मान आनं कायमना जीवन भेटाडानी करता पक्कं कोशीत करत. आशे लोकंसला तो कायमना जीवन देई. 8 पन आजुन काही लोकं फक्त सोतानाज दखत आनं जा खरा सय, तेला नाकारीसनं जा वाईट सय ताज मानत. ते लोकंसवर देव पक्का संताप करीसनं तेसला दंड देई. 9 आनं जे लोकं वाईट कामं करत, ते आखंसवर दुख आनं संकट येई. पयलंग यहुदी लोकंसनी करता आनं तेनी नंतर बीगर यहुदी लोकंसनी करता बी तशाज व्हई. 10 पन जे लोकं चांगला कामं करत, ते आखंसला देव मोठा मान आनं शांती देई. हाई बी पयलंग यहुदी लोकंसनी करता आनं तेनी नंतर बीगर यहुदी लोकंसनी करता बी व्हई. 11 कजं का देव बीगर भेदभाव करीसनं न्याय करय.
12 आनं जे लोकंसला देवना नीयम मायती ना रहय आनं ते पाप करनत तं, तेसला बी देव दंड देई. तेसला देवना नीयम मायती ना रहय मनीसनं सोडी देवामं येवावु ना. आनं जे लोकंसला देवना नीयम मायती रहय आनं ते पाप करनत तं, तेसला बी देवना नीयम प्रमानं दंड भेटी. 13 कजं का जे लोकं देवना नीयमला फक्त आयकत, तेसला देव तेनी नजरमं नीतीवान ठरावय ना. पन जे लोकं देवना नीयमला आयकीसनं पाळत, तेसला तो नीतीवान ठरावय. 14 बीगर यहुदी लोकंसला देवना नीयम मायती ना रहय, पन तेस मयथीन काही लोकं देवना नीयममं जशा लीखेल सय, तशा जीवन ते जगत. आनं तेसला नीयम मायती ना रहीसनं बी हाई मायती सय का, कशा जीवन जगाला पायजे आनं कशा जगाला नोको पायजे. 15 आनं आशा जीवन जगीसनं ते दखाडी देत का, देवना नीयममं जा कराला सांगेल सय, ता तेसना रुदयमं लीखी ठेवामं ईयेल सय. आनं खरा काय सय, हाई तेसना मनना वीचार बी सांगी देय. कजं का तेसना मनना वीचार तेसला सांगी देय का, ते वाईट करनत का चांगला करनत. 16 आनं मना सांगेल सुवार्ता प्रमानं येक दीवस येसु ख्रीस्तघाई देव मानसंसना मनना दपाडेल वीचारंसना न्याय करी.
यहुदी लोकं आनं देवना नीयम
17 तुमं सोताला देवना नीवाडेल यहुदी लोकं सांगत आनं मोसाना देयेल नीयम तुमला वाचाडी मनीसनं तेवर भरोसा ठेवत. आनं देव तुमनी संगं सय मनीसनं तुमं बढाई मारत. 18 आनं देवनी ईशा तुमला मायती सय. आनं काय कराला पायजे आनं काय ना, हाई बी तुमला मायती सय. कजं का देवना नीयम पईन तुमला शीक्षन भेटेल सय. 19 आनं तुमला हाई बी मायती सय का, जशा येखादा आंधळाला रस्ता दखाडत, तशाज जेला देवना खरा रस्ता मायती ना सय, तेला तुमं रस्ता दखाडु शकत. आनं जशा आंधारामं चालनारंसला येखादा ऊजाळा रस्ता दखाडय, तशाज जे लोकं पापना आंधारामं फसेल सत, तेसला तुमं देवना रस्ता दखाडु शकत. 20 आनं तुमला वाटय का, कमी बुधीनं लोकंसला तुमं शीकाडु शकत. आनं धाकलं पोरे सारका जे लोकंसला देवना सत्य मायती ना सय, तेसला बी तुमं शीकाडु शकत. कजं का तुमला वाटय का, देवना नीयम मयथीन तुमला बुधी भेटेल सय आनं खरा काय सय हाई तुमला मायती पडी जायेल सय.
21 तुमं दुसरंसला शीकाडत, पन सोताला शीकाडत ना का? तुमं दुसरंसला शीकाडत का, चोरी करु नोका. पन सोताज तुमं चोरी करत का? 22 आनं तुमं दुसरंसला शीकाडत का, शीनाळीना काम करु नोका. पन सोताज तुमं शीनाळीना काम करत का? आनं तुमं मुर्ती पुजाला नाकारत. पन जे मंदीरमं लोकं मुर्ती पुजा करत, ते मंदीरंसलाज तुमं लुटत का? 23 तुमला देवना नीयम मायती सय मनीसनं तुमं बढाई मारत. पन तोज नीयमला मोडीसनं तुमं देवना आपमान करत का? 24 आनं देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"तुमनी मुळे बीगर यहुदी लोकं देवना नावनी नींदा करत."
25 तुमं यहुदी लोकं आनं देवनं लोकं मनीसनं सुन्नत वीधी करेल सत. पन जवं तुमं देवना नीयम पाळत, तवंज तुमनी सुन्नत वीधी मतवंनी सय. पन जर तुमं देवना नीयम पाळत ना तं, तुमनी सुन्नत वीधी देवनी नजरमं काही मतवंनी ना सय. आनं तुमनी सुन्नत वीधी व्हईसनं बी ना व्हवानी लोकंसनी सारकाज सय. 26 तेमन जे लोकं सुन्नत वीधी ना करीसनं बी देवना नीयमला पाळत, ते देवनी नजरमं सुन्नत वीधी व्हयेल लोकंसनी सारकं बनी जात. 27 आनं तुमं जे सुन्नत वीधी व्हईसनं बी देवना नीयम पाळत ना, देव तुमला दंड देई. आनं हाई दखीसनं जे लोकं सुन्नत वीधी ना करीसनं बी देवना नीयम पाळत, ते सांगीत का, तुमला दंड दीसनं देव चांगला न्याय करना सय. कजं का तुमपन देवना लीखेल नीयम सय, तरी बी तुमं तेला पाळत ना, पन ते पाळत. 28 आनं देवनं लोकं मनीसनं दखाडानी करता जे लोकं फक्त बाहेरना शरीरनी सुन्नत वीधी करत, ते खरं यहुदी आनं देवनं लोकं ना सत. 29 पन जेसना रुदय नीतीवान सय, तेज खरं यहुदी आनं देवनं लोकं सत. आनं खरी सुन्नत वीधी मंजे आपला बाहेरना शरीरनी सुन्नत वीधी ना, पन आपला रुदय बदलाला पायजे. आनं खरी सुन्नत वीधी लीखेल नीयमघाई वय ना, पन देवना आत्माघाई वय. आनं जे लोकंसना हाई खरी सुन्नत वीधी व्हयेल सय, तेसला मानसं ऊचा करत ना, पन देव ऊचा करय.