18
ईस्कंरीयोत यहुदा येसुला धरी देय
(मतय २६:४७-५६; मार्क १४:४३-५०; लुक २२:४७-५३)
1 मंग प्रार्थना करानी नंतर येसु तेनं चेलंसनी संगं यरुशलेम शेहेर मयथीन नींगीसनं कीद्रोन नावना लवननी तथानी बाजुमं गया. आनं तई येक बाग व्हताल. तेमन येसु आनं तेनं चेलं तो बागमं गयत. 2 आनं जो ईस्कंरीयोत यहुदा येसुला तेनं दुशमनंसना हातमं धरी देनार व्हताल, तेला बी ती जागानी बद्दल मायती व्हताल. कजं का घडीघडी येसु तेनं चेलंसनी संगं ती जागामं जाता. 3 तवं तो बागमं काही सीपाई लोकं आनं मुख्य याजकंसना आनं परुशी लोकंसना धाडेल काही मंदीरनं शीपाई लोकं वनत. ते टेंबं, कदींल आनं हात्यारं लीसनं ईयेल व्हतलत. आनं यहुदा तेसला वाट दखाडीसनं लयेल व्हताल. 4 मंग आतं सोताना काय वनार सय, हाई येसुला मायती पडी गया. तेमन तो पुडं जाईसनं तेसला वीचारना, तुमं कोनला दखी रहनं सत? 5 ते सांगनत, नासरेथ गावना येसुला आमं दखी रहनं सत. मंग येसु तेसला सांगना, मीज तो सय. तवं येसुनी संगं वीस्वासघात करनार यहुदा बी तेसनी मजार हुबा व्हताल. 6 जवं येसु सांगना का, मीज तो सय, तवं ते थोडासा मांगं सरकीसनं खाल पडी गयत.
7 मंग येसु आजुन तेसला वीचारना, तुमं कोनला दखी रहनं सत? ते आखु सांगनत, नासरेथ शेहेरना येसुला आमं दखी रहनं सत. 8 येसु सांगना, मी तुमला सांगना नं, मीज तो सय. आनं जर तुमं माला दखी रहनं सत तं, ये मनं चेलंसला आठीथीन जावु द्या. 9 आनं येकदाव येसु जा सांगेल व्हताल, ता पुरा व्हवाला पायजे मनीसनं तो आशा सांगना. तो वचन आशा व्हताल का,
✞"जे चेलंसला तु मना हातमं देयेल सय, तेस मयथीन येकला बी मी गमाडना ना."
10 मंग शीमोन पेत्रपन येक तलवार व्हतील. तेमन ती तलवार काडीसनं तो मोठा याजकना नौकरला मारी टाकानी करता तेवर वार करना, पन फक्त तेना जेवना कानंज कापु शकना. तो नौकरना नाव मलखं व्हताल. 11 पन येसु पेत्रला सांगना, तुनी तलवार परत तीनी जागामं ठेव. कजं का जो दुख भोगानी करता देवबाप मला हाई जगमं धाडेल सय, तो दुख मी भोगाला पायजे ना का?✞
येसुला मोठा याजक हन्ना कडं ली जात
(मतय २६:५७-५८; मार्क १४:५३-५४; लुक २२:५५-५७)
12 मंग ते सीपाई लोकं आनं तेसना मोठा आधीकारी आनं यहुदीसना मंदीरनं शीपाई लोकं येसुला धरनत. 13 आनं तेला बांधीसनं पयलं ते हन्ना कडं ली गयत. तो हन्ना पयला मोठा याजक व्हताल आनं तो वरीसना मोठा याजक कयफाना सासरा व्हताल. 14 ✞आनं तोज कयफा यहुदीसना आधीकारी लोकंसला सांगेल व्हताल का, आखं यहुदी लोकं मरानी पेक्षा तेसना साठी येकंज मानुस मराना चांगला सय.
पेत्र येसुला वळखय मनीसनं नाकारय
(मतय २६:६९-७०; मार्क १४:६६-६८; लुक २२:५५-५७)
15 मंग जवं येसुला बांधीसनं ली जाई रनलत, तवं शीमोन पेत्र आनं येसुना आजुन येक चेला बी तेसनी मांगं मांगं गयत. कजं का तो दुसरा चेला आनं मोठा याजक येक दुसराला वळखतत. तेमन तो चेला येसुनी संगं मोठा याजकना वाडाना मजार जावु शकना. 16 पन शीमोन पेत्र दारनी बाहेर हुबा रहीसनं तेनी वाट दखी रहनाल. तेमन तो मोठा याजकला वळखनार चेला बाहेर वना आनं दार जवळ जी दार राखनारी बाई हुबी व्हतील तीला सांगीसनं पेत्रला बी मजार ली गया. 17 मंग ती बाई पेत्रला दखीसनं सांगनी, तु बी तो मानुसना येक चेला सय नं? पेत्र तीला सांगना, मी ना सय.
18 मंग तवं पक्की थंडी व्हतील. तेमन ते नौकर लोकं आनं मंदीरनं शीपाई लोकं तापानी करता कोळसाना ईस्तु चेटाडीसनं शेकी रनलत. आनं पेत्र बी तेसनी संगं हुबा रहीसनं शेकी रहनाल.
मोठा याजक हन्नानी समोर येसुला वीचारपुस करत
(मतय २६:५९-६६; मार्क १४:५५-६४; लुक २२:६६-७१)
19 मंग पयला मोठा याजक हन्ना येसुला तेनं चेलंसनी बद्दल आनं तेना शीक्षननी बद्दल वीचारना. 20 येसु तेला सांगना, मी काही बी दपाडीसनं सांगना ना, आखंकाही लोकंसला मोकळा मोकळा सांगना सय. आनं जई यहुदी लोकं गोळा व्हत, तशे प्राथना घरंसमं आनं मंदीरमं कायम लोकंसला शीकाडना. 21 मंग तु कजं मला वीचारय? जे लोकं मना शीक्षनला आयकेल सत, तेसला वीचार. कजं का मी जा काही बी बोलय, ता आखं तेसला मायती सय.
22 येसुनी हाई गोस्टं आयकीसनं मंदीरना येक शीपाई तेला थापड मारना. आनं तो सांगना, तु मोठा याजकला आशा उतर देय का? 23 मंग येसु तेला सांगना, जर मी काही चुकीना बोलना व्हई तं, ता माला सांगी दखाड. पन जर मी खरा बोलय तं, कजं तु माला थपड मारय?
24 मंग हन्ना येसुला तशाज बांधेल तो टाईमना मोठा याजक कयफा कडं धाडी दीना.
पेत्र येसुला वळखय मनीसनं आखु नाकारय
(मतय २६:७१-७५; मार्क १४:६९-७२; लुक २२:५८-६२)
25 जवं शीमोन पेत्र ईस्तुपन हुबा रहीसनं शेकी रहनाल, तवं तई हुबं रहनारं लोकं तेला वीचारनत, तु बी तेनं चेलंस मयथीन येक जन सय नं? मंग पेत्र नाकारीसनं सांगना, मी ना सय.
26 मंग मोठा याजकनं नौकरंस मयथीन येक जन तई व्हताल. आनं जेना कान पेत्र कापी टाकेल व्हताल तो मानुस तेना नातेवाईक व्हताल. मंग तो मानुस पेत्रला सांगना, येसुनी संगं तुला बी मी बागमं दखेल व्हताल. 27 मंग पेत्र आखु नाकारी दीना. तवं लगेज कोमडा कोकायना.
येसुला पीलातनी समोर ली जात
(मतय २७:१-२, ११-१४; मार्क १५:१-५; लुक २३:१-५)
28 तेनी नंतर यहुदी लोकं येसुला कयफाना घरथीन रोमी लोकंसना गवर्नर पीलातना राजवाडा कडं ली गयत. तवं पाहाट व्हई जायेल व्हतील. मंग ते ✞आशुध नोको व्हई जावाला पायजे मनीसनं आनं वल्हांडनना सनना जेवन कराला पायजे मनीसनं राजवाडाना मजार घुसनत ना. 29 तेमन गवर्नर पीलात सोता तेसनी कडं बाहेर ईसनं वीचारना, हाऊ मानुसवर तुमं कोनता दोस लाई रहनं सत? 30 मंग ते यहुदीसनं आधीकारी लोकं तेला सांगनत, हाऊ मानुस जर येक दोसी ना रहता तं, आमं तेला तुना हातमं ना दीतुत. 31 पन पीलात तेसला सांगना, तुमं तेला ली जावा आनं तुमना यहुदी नीयम प्रमानं तेना न्याय करा. मंग ते सांगनत, आमनी ईशा सय का, तेला मरनना दंड भेटाला पायजे, पन आमला कोना बी जीव लेवाना आधीकार ना सय.
32 येसु सोता कोनता प्रकारना मरन भोगनार सय, येनी बद्दल तो तेनं चेलंसला आगुदारज सांगेल व्हताल. आनं जवं ते यहुदीसनं आधीकारी लोकं आशा सांगनत, तवं येसुना सांगेल गोस्टं पुरा व्हयना.
33 मंग पीलात परत राजवाडाना मजार गया. आनं तो येसुला बलाईसनं वीचारना, खरज तु यहुदी लोकंसना राजा सय का? 34 पन येसु तेला वीचारना, हाई तुना सोताना मनथीन तु वीचारना का मनी बद्दल तुला दुसरा कोनीतरी सांगेल सय? 35 पीलात सांगना, मी यहुदी लोकंस मतला सय का? तुनंज लोकं आनं तुनंज मुख्य याजक लोकं तुला मना हातमं देयेल सत. तेमन तु काय करना सय? 36 येसु तेला सांगना, मना राज्य हाई जगना ना सय. जर मना राज्य हाई जगना रहता तं, ये यहुदी लोकंस पईन सुटका करानी करता मनं शीपाई लोकं लडाई करतत. पन मना राज्य दुसरा जगना सय.
37 मंग पीलात तेला वीचारना का, तं मंग तु येक राजा सय का? येसु सांगना, तु खरज सांगय का, मी येक राजा सय. आनं खरा सांगु तं, राजा बनानी करताज मी हाई जगमं जल्म लीना सय. आनं देवना खरा काय सय, हाई सांगानी करताज मी हाई जगमं वना सय. आनं जे लोकं खरावर वीस्वास ठेवत, तेज मना वचन आयकत. 38 मंग पीलात तेला वीचारना, तो खरा काय सय?
येसुला मरनना दंड देवामं येय
(मतय २७:१५-३१; मार्क १५:६-२०; लुक २३:१३-२५)
आशा सांगीसनं पीलात ते यहुदी लोकंस कडं परत बाहेर गया. आनं तेसला सांगना, तो मानुसमं माला काही दोस सापडना ना. 39 पन तुमनी येक रीत सय का, वल्हांडनना सनमं मी येखादा कैदीला सोडाला पायजे. तेमन तुमना साठी मी यहुदीसना राजाला सोडी दीसु आशी तुमनी ईशा सय का? 40 मंग ते जोरमं आराळ्या दीसनं सांगनत का, तो मानुसला सोडु नोको. येनी पेक्षा आमना साठी बरब्बाला सोड. हाऊ बरब्बा येक मोठा ✞लुटारु व्हताल आनं जेलमं कोंडायेल व्हताल.