15
आपुन येसुनी संगंज रव्हाला पायजे
1 मंग येसु तेनं चेलंसला येक ऊदाहरन सांगना. मी येक द्राक्षसना खरा झाड सारका सय आनं मना बाप झाडना देखभाल करनार माळीनी सारका सय. 2 आनं मनी संगं रहनारं फाटा जे फळ देत ना, तेसला तो तोडी टाकय. पन जे फाटा फळ देत, ते आजुन जास्त फळ देवाला पायजे मनीसनं ते आखंसला तो सापसुप करय. 3 पन जो वचन मी तुमला सांगेल सय, तेवर तुमं वीस्वास ठेवनं सत. तेमन सापसुप करेल फाटासनी सारका तुमं आतं शुधं व्हई गयं सत. 4 आनं जशा फाटा झाडंसला लागीसनं रहत, तशा तुमं बी मामंज रव्हाला पायजे. तवं मी बी तुममंज रहसु. आनं जर येखादा फाटा झाड पईन आलंग व्हई जाय तं, फळ देवु शकय ना. तशाज तुमं बी मा पईन आलंग व्हई जाशात तं, तुमं बी आत्मीक फळ देवु शकावुत ना.
5 मी येक द्राक्षसना झाड सारका सय आनं तुमं फाटा सारकं सत. जो मामंज रहय आनं मी जेमं रहय, तोज जास्त आत्मीक फळ देवु शकय. कजं का मा पईन आलंग रहीसनं तुमं काही बी करु शकत ना. 6 आनं जो कोनी मनामं ना रहय तं, तेला तोडेल फाटानी सारका बाहेर टाकामं येई. मंग तो सुकाय जाय आनं तेला गोळा करीसनं ईस्तुमं टाकीसनं चेटाडामं येई. 7 पन जर तुमं मामंज रहनत आनं मना वचन प्रमानं जीवन जगनत तं, जा काही बी तुमला पायजे, ता देवपन मांगा, मंजे ता तो तुमना साठी करी. 8 आनं तुमं जास्त आत्मीक फळ देत तं, मना देवबापला मोठा मान भेटय. तवं तुमं दखाडी देत का, तुमं खरज मनं चेलं सत.
9 आनं जशा मना देवबाप मावर मया करय, तशाज मी बी तुमवर मया करय. तेमन तुमं मनी मयामं कायम रव्हाला पायजे. 10 मी मना देवबापनी आज्ञा पाळना, तेमन कायम मी तेनी मयामं रहय. तशाज तुमं बी मनी आज्ञा पाळशात तं, तुमं बी कायम मनी मयामं रहशात. 11 आनं जशा माला पक्का आनंद वाटय, तशाज तुमला बी तोज आनंद पुरा रीतथीन भेटाला पायजे मनीसनं मनी ईशा सय. तेमन मी या गोस्टी तुमला सांगना. 12 जशा मी तुमवर मया करना सय, तशाज तुमं बी येकमेकंसवर मया करा. हाई मनी आज्ञा सय. 13 जर येखादा मानुस तेना सोपतीनी करता सोताना जीव दी दीना तं, तेनी पेक्षा आजुन मोठी मया ना सय. 14 जर तुमं मनी आज्ञा प्रमानं करशात तं, तुमं बी मना सोपती बनशात. 15 आनं आतं मी तुमला मनं नौकर सांगय ना. कजं का मालक काय करय हाई नौकरला मायती ना रहय. पन मी तुमला मना सोपती सांगय. कजं का ज्या गोस्टी मना देवबाप माला सांगेल सय, त्या आख्या गोस्टी मी तुमला सांगी दीना सय. 16 आनं तुमं माला नीवाडेल ना सत, पन मी तुमला नीवाडीसनं जवाबदारी देयेल सय का, तुमं जाईसनं चांगला कामं कराला पायजे. येनी करता का तुमना चांगला कामं टीकाला पायजे आनं मना नावमं जा काही बी तुमं देवबापपन मांगशात, ता तो तुमला देवाला पायजे. 17 आजुन येक दाउ मी तुमला आज्ञा दीसनं सांगय का, तुमं येक मेकंसवर मया कराला पायजे.
लोकं चेलंसला त्रास देईत मनीसनं येसु सांगय
18 मंग येसु आखु तेनं चेलंसला सांगना, हाई जगमं देवला वीरोध करनारं लोकं नक्की तुमला बी त्रास देईत. तवं याद करज्या का, ते पयलं माला बी तशेज करनंलत. 19 आनं जर तुमं ते वीरोध करनारं लोकंसनी सारकं रहतत तं, सोतानं लोकंसनी सारकं ते तुमवर मया करतत. पन तुमं ते जगनं लोकंनसी सारकं ना सत. कजं का तुमला जग मयथीन नीवाडीसनं मी ते लोकंस पईन आलंग करी दीना सय. तेमन ते तुमला त्रास देईत. 20 मी तुमला सांगेल व्हताल का, ✞ कोनता बी नौकर तेना मालक पेक्षा मोठा ना सय. हाई गोस्टंला तुमं याद करज्या. तेमन जर ते माला वीरोध करनत तं, तुमला बी वीरोध करीत. तशाज जर ते मना शीक्षनला पाळनत तं, तुमना शीक्षनला बी ते पाळीत. 21 आनं तुमं मनं चेलं सत मनीसनं ते तुमनी संगं आशा करीत. कजं का जो देवबाप माला धाडेल सय, तेला ते वळखत ना. 22 जर मी हाई जगमं ईता ना आनं तेसला देवना वचन सांगता ना तं, तेसना पापनी बद्दल तेसवर दोस लावता ईता ना. पन मी ईसनं तेसला देवना वचन सांगेल सय, तेमन न्यायना टाईमला तेसना पापनी बद्दल आतं ते बाहना दखाडु शकावुत ना. 23 आनं जे मना वीरोध करत, ते मना देवबापना बी वीरोध करत. 24 आनं ज्या चमत्कारन्या गोस्टी दुसरं कोनी बी ते लोकंसमं करनत ना, तश्या गोस्टी मी तेसमं करी दखाडना. जर त्या गोस्टी मी करी दखाडता ना तं, तेसना पापनी बद्दल तेसवर दोस लावता ईता ना. पन ते लोकं त्या चमत्कारन्या गोस्टी दखेल सत, तरी बी मना आनं मना देवबापना वीरोध करनत. 25 पन देवना वचनमं जा लीखेल सय, ता पुरा व्हवाला पायजे मनीसनं आशा व्हयना. देवना वचनमं लीखेल सय का,
✞"काही कारन ना रहीसनं बी ते मना वीरोध करनत."