12
मरीया बाई येसुना पायला सुगंधी तेल लाईसनं मान देय
(मतय २६:६-१३; मार्क १४:३-९)
1 मंग वल्‍हांडनना सनना सऊ दीवसनी आगुदार येसु आनं तेनं चेलं बेथानी गावमं वनत. आनं तो गाव लाजारना व्हताल, जेला येसु मरन मयथीन उठाडेल व्हताल. 2 आनं तई येसुनी करता रातना जेवन बनाडामं वना. मंग मार्था जेवाडी रहनील आनं लाजार बी तेसनी शेजार जेवाला बसेल व्हताल. 3 तवं मरीया आरदा लीटर पक्‍का चांगला आनं सुगंधी तेल ली वनी. ता तेल जटामांसीना झाड प‍ईन तयार करेल व्हताल आनं पक्‍का मागायना व्हताल. मंग ती येसुना पायवर ता तेल टाकीसनं तीनं केशंसघाई पुसाला लागनी. तवं ता तेलना वास आखा घरमं पसरी गया.
4 मंग तेनं चेलंस मयथीन यहुदा ईस्कंरीयोत नावना येक चेला बी तई व्हताल. तोज येसुला वीस्वासघात करीसनं नंतर धरी देनार व्हताल. 5 मंग तो वीरोध करीसनं सांगना, हाई सुगंधी तेलना कीम्मत कमीतंकमी येक वरीसनी मजुरी ईतला व्हई. येला ईकीसनं तो पयसा गरीब लोकंसला देवाला पायजे व्हताल.
6 तो गरीब लोकंसना काळजी करता मनीसनं आशा सांगना ना. पन तेपन पयसासनी पेटी व्हतील आनं तो येक चोर व्हताल. आनं ती पेटीमं जा पयसा टाकामं ईता, तेला तो सोतानी करता काही पयसा काडी लीता. 7 मंग येसु सांगना, तीला सोडी द्या आनं तीनी मांगं लागु नोका. कजं का ती मना शरीरला कबरमं ठेवानी आगुदारज सुगंधी तेल लाईसनं तयार करी रहनी सय. 8 कजं का गरीब लोकं कायम तुमनी संगं रहीत, आनं कवं बी तुमं तेसला मदत करु शकसात. पन मी तुमनी संगं कायम रवावु ना.
यहुदीसनं पुढारी लोकं लाजारला माराला बेत करत
9 मंग येसु बेथानी गावमं सय मनीसनं बरज यहुदी लोकंसला मायती पडी गया. तेमन ते लोकं तेला दखाला वनत. आनं फक्‍त तेलाज ना, पन जो लाजारला तो मरन मयथीन उठाडेल व्हताल तेला बी दखाला वनत. 10 तवं मुख्य याजक लोकं लाजारला बी जीवता माराला बेत करनत. 11 कजं का तेनी द्वारा बरज यहुदी लोकं तेसना पुढारी लोकंसला सोडीसनं येसु कडं जाई रनलत आनं तेवर वीस्वास ठेई रनलत.
येसु यरुशलेम शेहेरमं राजा सारका जाय
(मतय २१:१-११; मार्क १:१-११; लुक १९:२८-४०)
12 मंग दुसरा दीवसमं वल्हांडनना सन पाळानी करता ईयेल बरज लोकं आयकनत का, येसु यरुशलेम शेहेर कडं ई रहना सय. 13 आनं ते खजुरना झाडंसन्या फाटा लीसनं तेला भेटाला वनत. आनं ते जोरमं आवाज करीसनं सांगनत,
"होसान्ना, जो परभुना नावमं ई रहना सय तो धन्‍य सय. ईस्रायेलना राजा धन्‍य सय."
14 मंग येसुला येक धाकला गदडा दखायना आनं तो तेवर बसी लीना. तवं देवना वचनमं जा लीखेल सय ता पुरा व्हयना. तो वचन आशा सय का,
15 "हे यरुशलेमनं लोकं भीवु नोका. पन दखा, तुमना राजा धाकला गदडावर बसीसनं तुमनी कडं ई रहना सय."
16 तवं चेलंसला या गोस्टीसनी बद्दल काही समजना ना. पन जवं येसुला सोरगंमं लेवामं वना, तवं तेसला समजना का, या गोस्टी येनी बद्दलज लीखामं ईयेल व्हताल. आनं लोकं आशा करीसनं देवना वचनमं जा लीखेल सय, ता पुरा करनत.
17 मंग जवं येसु लाजारला कबर मयथीन बलाईसनं जीवता करेल व्हताल, तवं जे लोकं तई व्हतलत ते येसुना करेल चमत्कारनी बद्दल लोकंसला सांगी रनलत. 18 तेमन बरज लोकं हाई तेना करेल चमत्कारला आयकीसनं तेला भेटाला वनत. 19 मंग परुशी लोकं येकमेकंसला सांगनत का, दखा, आपुन येला काही करु शकत ना. आनं आखा जगनं लोकं तेनी मांगं जाई रहनं सत.
येसु सोताना मरननी बद्दल सांगय
20 मंग सनना टाईमला जे लोकं देवनी भक्‍ती करानी करता यरुशलेम शेहेरमं जायेल व्हतलत, तेस मयथीन काही लोकं बीगर यहुदी बी व्हतलत. 21 आनं जो फीलीप गालील जील्लाना बेथसेदा गावना व्हताल, तेनी कडं ते वनत. आनं तेला वीनंती करीसनं सांगनत, साहेब, येसुला भेटानी करता आमनी पक्‍की ईशा सय. 22 मंग फीलीप जाईसनं आंद्रीयाला हाई सांगना. आनं ते दोनी जन जाईसनं येसुला बी सांगनत. 23 मंग येसु तेसला सांगना, जवं देव मानुसना पोर्‍याला मंजे माला मोठा मान देई, तो टाईम आतं ई लागना सय. 24 आनं मी तुमला खरज सांगय का, जो परन येक गवुना दाना जमीनमं पडीसनं मरय ना, तो परन तो येकटाज रहय. पन तो मरना तं, भरपुर पीक देय. तशाज मी बी मरसु तं, बरज लोकंसला नवीन जीवन भेटी. 25 आनं जो कोनी सोताना जीववर जास्त मया करय, तेला कायमना जीवन भेटावु ना. पन जो कोनी हाई जगमं सोताना जीवन पेक्षा मावर जास्त मया करी तं, तेला कायमना जीवन भेटी. 26 जो कोनी मनी सेवा करय, तो मनी मांगं चालाला पायजे. आनं जई मी रहसु, तई मनी सेवा करनारं बी रहीत. आनं जे मनी सेवा करत, तेसला मना देवबाप बी मान देई.
27 मना जीव घाबरी रहना सय. आनं मी काय सांगु, हाई माला समजय ना. देवबाप, हाई दुखना समय पईन माला वाचाड, आशा मी सांगु का? मी आशा सांगु शकय ना. कजं का हाई दुख भोगानी करताज मी हाई जगमं वना सय. 28 देवबाप, तु कीतला मोठा सय, हाई लोकंसला दखाड. तवं आकास मयथीन देवना आशा आवाज वना का, मी पयलं बी लोकंसला हाई दखाडी देयेल सय आनं आजुन बी दखाडी दीसु. 29 मंग जे लोकंसनी गरदी तई हुबी व्हतील, ते हाई आयकनत, पन समजु शकनत ना. आनं तेस मयथीन काही सांगनत, हाऊ ढग गरजी रहना सय. आनं दुसरं लोकं सांगनत, देवना येक दुत तेनी संगं बोलना सय. 30 पन येसु तेसला सांगना, हाई आवाज मना साठी ना, पन तुमना चांगलानी करता व्हताल. 31 हाई जगना न्याय व्हवाना टाईम ई लागना सय. आनं जगवर राज्य करनार सैतानला हाकली देवामं येई. 32 आनं जवं माला कुरुस खांबावर मारानी करता ऊचं करामं येई, तवं मावर वीस्वास ठेवानी करता मी आखं लोकंसला मनी कडं वडी ली ईसु.
33 तो कशा मरनार सय, हाई दखाडानी करता येसु हाई सांगना. 34 मंग लोकं तेला वीचारनत, देवना नीयमघाई आमला मायती पडय का, देवना धाडेल राजा कायम रहनार सय. पन तु सांगय का, मानुसना पोर्‍याला कुरुस खांबावर मारामं येई. तं मंग हाऊ मानुसना पोर्‍या कोन सय? 35 मंग येसु तेसला सांगना, मी तुमना साठी येक ऊजाळा सारका सय. आनं फक्‍त थोडाज टाईम परन मी तुमनी संगं रहनार सय. येनी नंतर तुमला मना वचन आयकाला भेटावु ना आनं तुमं आंधारामं चालनारं सारका बनी जाशात. आनं जो मानुस आंधारामं चालय तेला मायती पडय ना का, तो कई जाई रहना सय. तेमन जो परन मी तुमनी संगं सय, तो परन तुमं ऊजाळामं चालनारं सारका बना. 36 आनं तुमं ऊजाळामं जीवन जगाला पायजे मनीसनं जो परन ऊजाळानी सारका मी तुमनी संगं सय, तो परन तुमं मावर वीस्वास ठेवा.
या आख्या गोस्टी सांगानी नंतर येसु तेस मयथीन नींगी गया आनं तेस पईन सोता गच्चुप आलंग रहना.
यहुदी लोकं येसुवर वीस्वास ठेवत ना
37 मंग लोकंसनी समोर येसु बरज चमत्कार करना, तरी बी लोकं तेवर वीस्वास ठेवनत ना. 38 आनं देवना वचन सांगनार यशया जा लीखेल सय, ता पुरा व्हवाला पायजे मनीसनं आशा व्हयना. तो वचन आशा सय का,
"परभु, आमना वचनवर कोनी बी वीस्वास ठेवत ना. आनं तु तुनी शक्‍ती तेसला दखाडेल सय, तरी बी ते तेला स्वीकार कराला नाकारत."
39 आनं ते लोकं येसुवर वीस्वास ठेवनत ना, कजं का तेसनी बद्दल आखु यशया आशा सांगय का,
40 "ते डोळासघाई दखाला नोको पायजे आनं मनमं समजाला नोको पायजे मनीसनं देव तेसना डोळा आंधळा करी देयेल सय आनं तेसना मनला कठीन करी देयेल सय. कजं का जर ते दखी लेईत आनं समजी लेईत तं, कदाचीत ते तेसना पाप पईन पस्तावा करीत आनं देव तेसला बरा करी देई."
41 तो देवना वचन सांगनार यशया आशा भवीस्यवानी सांगेल व्हताल, कजं का तो काळमंज देव येसु ख्रीस्‍तनी मोठी शक्‍तीनी बद्दल तेला दखाडी देयेल व्हताल.
42 मंग यहुदीसनं बरज पुढारी लोकं येसुवर वीस्वास ठेवनत ना, तरी बी तेस मयथीन काही लोकं वीस्वास ठेवनत. पन परुशी लोकंसला भीवाईसनं ते मोकळा सांगनत ना. कजं का तेसला प्राथना घरमं घुसु देवावुत ना मनीसनं ते भीवाय रनलत. 43 कजं का देव तेसला मान देवा पेक्षा मानसं तेसला मान देवाला पायजे, हाई तेसला जास्त आवडना.
44 मंग येसु जोरमं बोलना, जो मावर वीस्वास ठेवय, तो फक्‍त मावरज ना, पन जो देवबाप माला धाडेल सय, तेवर बी तो वीस्वास ठेवय. 45 तशाज जो कोनी माला दखय, तो जो देवबाप माला धाडेल सय तेला बी दखय. 46 मी येक ऊजाळा सारका हाई जगमं वना सय. येनी करता का, जो कोनी मावर वीस्वास ठेवय, तो आंधारामं जीवन नोको जगाला पायजे. 47 आनं जो कोनी मना वचनला आयकीसनं पाळय ना, मी तेना न्याय करय ना. कजं का जगना लोकंसना न्याय करानी करता मी वना ना सय, पन तेसला तारन देवनी करता मी वना सय. 48 आनं जे लोकं माला नाकारत आनं मना वचनला स्वीकार करत ना, तेसना न्याय करानी करता येक जन सय. जो वचन मी सांगेल सय, तोज शेवटना दीवसमं तेसना न्याय करी. 49 कजं का मी जा काही बी सांगय, ता सोताना आधीकारथीन सांगय ना. पन मी काय सांगाला पायजे आनं कशा सांगाला पायजे, हाई माला धाडनार देवबाप माला आज्ञा देयेल सय. 50 आनं माला मायती सय का, तो जा काही आज्ञा देयेल सय, तेघाई लोकंसला कायमना जीवन भेटय. तेमन जा काही बी मी सांगय, जशा मना देवबाप माला सांगेल सय, तशाज मी सांगय.