2
येसु पानीना द्राक्षरस बनाडय
1 मंग दोन दीवसनी नंतर गालील जील्लाना काना नावना शेहेरमं येक लगीन व्हताल. आनं येसुनी माय बी तई व्हतील. 2 तवं येसु आनं तेनं चेलं बी तई व्हतलत, कजं का तेसला बी तई येवानी करता नीरोप देवामं ईयेल व्हताल. 3 मंग जेवनना टाईमला द्राक्षरस सरी गया. तवं येसुनी माय ईसनं तेला सांगनी, तेसना द्राक्षसना रस सरी गया सय. 4 मंग येसु तीला सांगना, मा, आतं माला काहीतरी कराला सांगु नोको. कजं का आतं परन मना चमत्कार कराना टाईम वना ना सय. 5 पन तेनी माय तो घरना नौकरंसला सांगनी, येसु तुमला जा काही बी सांगय, ता करा.
6 तवं ती जागामं दगडंसनं मोठमोठलं सऊ मडकं ठेयेल व्हतलत. ते येक येक मडकामं कमीतं कमी वीस ते तीस बादल्या पानी मावावु शकता. आनं यहुदी लोकं तेसनी रीत रीवाज प्रमानं आंग धवानी करता ते मडकं वापरतत.
7 मंग येसु ते नौकरंसला सांगना, ते मडकंसना काट परन पानी भरा. तवं ते तशेज करनत. 8 मंग तो तेसला सांगना, आतं ये मयथीन काडीसनं ल्या आनं तो जेवनना जवाबदारी मानुसला द्या. तवं ते तशेज करनत. 9 मंग जो पानीना द्राक्षरस बनी जायेल व्हताल तेला तो जवाबदारी मानुस चाखी दखना. आनं तेला मायती पडना ना का, तो द्राक्षसना रस कथाईन वना सय. पन जे नौकर तो रस ली जायेल व्हतलत तेसलाज मायती व्हताल. 10 मंग तो नवरदेवला बलावना आनं सांगना, कायम लोकं चांगला द्राक्षरसला पयलंग पेवाला देत. आनं जवं जेवन करनारं भरपुर पी लेत, तवं हालका देत. पन आतं परन तु चांगला द्राक्षरस राखी ठेवना सय.
11 हाई येसुना करेल पयला चमत्कार व्हताल. आनं हाई चमत्कार तो गालील जील्लाना काना नावना गावमं करना. आनं हाई चमत्कार करीसनं तो तेनी मोठी शक्‍ती लोकंसला दखाडी दीना. मंग तोज देवना पोर्‍या मनीसनं तेनं चेलं तेवर पक्‍का वीस्वास ठेवनत.
12 तेनी नंतर येसु कफरनाहुम शेहेरमं नींगी गया. आनं तेनी संगं तेनी माय, तेनं भाऊ आनं तेनं चेलं बी गयत. आनं काही दीवस परन ते तईज रहनत.
येसु मंदीरला चांगला करय
(मतय २१:१२-१३; मार्क ११:१५-१७; लुक १९:४५-४६)
13 मंग यहुदी लोकंसना वल्‍हांडनना सन जवळ व्हताल. तेमन येसु आनं तेनं चेलं आजुन यरुशलेम शेहेरमं वनत. 14 तवं येसु दखना का, लोकं मंदीरमं बैलं, मेंडरं आनं खबुदर ईकी रहनं सत. आनं पैसासना आदल बदल करनारं तेसना टेबलपन बसेल व्हतलत. 15 मंग येसु दोरीसना येक काकडा तयार करना आनं ते लोकंसला हाकलीसनं मंदीर मयथीन बाहेर काडी दीना. तशेज ते बैलं आनं मेंडरंसला बी बाहेर काडी दीना. आनं पयसासना आदल बदल करनारंसना टेबलंसला बी ऊलटा सुलटा करी दीना. आनं तेसना आखा पयसासला खाल आराबा करी टाकना. 16 मंग ते खबुदर ईकनारंसला तो सांगना, ये आखं खबुदर आठीथीन ली जावा. आनं मना बापना घरला तुमं बाजार सारका बनाडु नोका. 17 तवं देवना वचनमं जा लीखेल सय, ता तेनं चेलं याद करनत. तई आशा लीखेल सय का,
"मी तुना मंदीरवर पक्‍का मया करय मनीसनं माला जीवता मारी टाकामं येई."
18 मंग यहुदीसनं आधीकारी लोकं येसुला वीचारनत, तु कजं या आख्या गोस्टी करय? आनं या आख्या करानी करता जर देव तुला आधीकार देयेल सय तं, आमला काहीतरी चमत्कार करी दखाड. 19 मंग येसु तेसला सांगना, हाई मंदीरला तुमं पाडी टाका, आनं तीन दीवसमं मी येला परत बांधी दखाडसु. 20 ते सांगनत, हाई मंदीर बांधानी करता शेचाळीस वरीस लागेल सय. आनं तु कशाकाय येला परत तीन दीवसमं बांधु शकशी? 21 पन तवं येसु जो मंदीरनी बद्दल सांगी रहनाल, तो तेना सोताना शरीरनी बद्दल व्हताल. 22 नंतर जवं येसु मरना आनं तीन दीवसमं परत जीवता उठना, तवं तेनं चेलं हाई गोस्टं तो सांगेल व्हताल मनीसनं याद करनत. आनं ते देवना वचनवर आजुन जास्त वीस्वास ठेवनत. आनं येसुना सांगेल गोस्टं बी खरा सय मनीसनं वीस्वास ठेवनत.
23 मंग वल्हांडनना सनना टाईमला येसु यरुशलेम शेहेरमं रहीसनं बरज चमत्कारं करना. आनं तेना करेल चमत्कारंसला दखीसनं बरज लोकं तेवर वीस्वास ठेवनत. 24 पन येसु ते लोकंसवर भरोसा ठेवना ना. कजं का तेसना मनमं काय वीचार सय, हाई तेला मायती व्हताल. 25 आनं लोकंसनी बद्दल कोनीतरी सांगानी गरज तेला ना व्हतील. कजं का लोकंसना मनमं काय वीचार सय, हाई तेला सोतालाज मायती व्हताल.