16
हुश्यार कारभारीना ऊदाहरन
1 मंग येसु तेनं चेलंसला सांगना, येक श्रीमंत मानुस व्हताल. आनं तेना येक कारभारी व्हताल. मंग तो कारभारी तेना मालकनी धन संपती ऊडाय देय मनीसनं तो मालकला सांगामं वना. 2 तवं मालक तो कारभारीला बलाईसनं सांगना, मी तुनी बद्दल हाई काय आयकी रहना सय? तु तुना कामना हीसोब दे. कजं का येनी पुडं हाई कारभारीना काम मी तुना हातमं देवावु ना. 3 मंग तो कारभारी तेना मनमं सांगना, मना मालक मा प‍ईन हाई कारभारीना काम काडी लेनार सय. मंग आतं जीवन जगानी करता मी काय करु? वावरना काम कराला मापन शक्‍ती ना सय. आनं भीक मांगाला माला लाज वाटय. 4 आनं माला कारभारीना काम मयथीन काडानी नंतर लोकं माला तेसना घरमं बलाईसनं मदत कराला पायजे मनीसनं मी काय कराला पायजे, तो माला आतं समजना.
5 मंग काही लोकं तेना मालक प‍ईन ऊसना ली जायेल व्हतलत आनं परत देवामं व्हतलत. तवं तो कारभारी ते लोकंसला बलावना. आनं तो पयला मानुसला वीचारना, तु मना मालकला कीतला देवाना बाकी सय 6 तो सांगना, शंबर डब्‍बा तेल. मंग तो कारभारी तेला सांगना, हाई तुना हीसोबना कागद ले आनं लवकर बसीसनं तेवर पन्नास डब्‍बा लीखी दे. 7 नंतर तो दुसराला वीचारना, तु मना मालकला कीतला देवाना बाकी सय? तवं तो सांगना, शंबर पोता गवु. मंग तो कारभारी तेला सांगना, हाई तुना हीसोबना कागद ले आनं तेवर आयशी पोता लीखी दे. 8 मंग तो लबाड कारभारी हुश्यारना काम करना मनीसनं तेना मालक तेनी बढाई कराला लागना.
हाई ऊदाहरन मयथीन काय शीकाला भेटय मंजे, हाई जगनं वाईट लोकं सोतानी सारकं लोकंसनी संगं लेनदेन करताना, ऊजाळामं जीवन जगनारं देवनं लोकंस पेक्षा पक्‍कं हुश्यार सत.
संपतीना चांगला उपयोग करा
9 मंग येसु आखु तेसला सांगना, मी तुमला सांगय का, तुमं हाई जगनी संपतीघाई लोकंसला सोपती बनाडा. येनी करता का, जवं तो जगनी संपती सरी जाई, तवं तुमला कायम रहनार घरमं बलावामं येई. 10 जर येखादा मानुसवर धाकल्या गोस्टंसनी काळजी लेवानी बद्दल भरोसा ठेवाना शक्य सय तं, तेवर मोठल्या गोस्टंसनी काळजी लेवानी बद्दल बी भरोसा ठेवाला शक्य सय. तशाज जो मानुस धाकल्‍या गोस्टंसनी बद्दल ईमानदार ना सय, तो मोठल्या गोस्टंसनी बद्दल बी ईमानदार ना सय. 11 तेमन हाई जगमं जो धन देव तुमला देयेल सय, जर तेमं तुमं ईमानदार ना सत तं, देव बी सोरगंमं खरा धन तुमना हातमं सोपी देवावु ना. 12 आनं जर तुमं दुसरंसनी वस्तु वापरामं ईमानदार ना सत तं, जा तुमना सोताना वस्तु सय ता कोनी बी तुमला देवावु ना. 13 कोनी बी येक नौकरला दोन मालकंसना काम करता येवावु ना. कजं का तो येक मालकवर मया करी आनं दुसरावर मया करावु ना. नातं तो येक मालकनी संगं चांगला रही आनं दुसरानी संगं चांगला रवावु ना. तशाज तुमला बी येक संगं देवनी आनं धननी सेवा करता येवावु ना.
देवना नीयम कधी बदलावु ना
(मतय ११:१२-१३)
14 तवं परुशी लोकं पक्‍का धन लोभी व्हतलत. तेमन हाई आखा आयकीसनं ते येसुला हासाला लागनत. 15 मंग तो तेसला सांगना, तुमं लोकंसनी समोर सोताला नीतीवान समजत. पन तुमना रुदय कशा सय हाई देवलाज मायती सय. कजं का बर्‍याज गोस्टं मानुसनी नजरमं जो मतवंना सय, पन त्या देवनी नजरमं काहीज ना सय. 16 आनं बापतीस्मा करनार योहानना टाईम परन मोसाना नीयम आनं देवना वचन सांगनारं व्हतलत आनं लोकंसला वाट दखाडनत. पन तवं प‍ईन देवना राज्यनी सुवार्ता मनी द्वारा सांगामं ई रहना सय. आनं तो आयकीसनं बरज लोकं देवला तेसना राजा मनीसनं स्वीकार करानी करता पक्‍का कोशीत करी रहनं सत. 17 आकास आनं धरतीना नास व‍य जाई, पन देवना नीयमना येक बी शब्‍द बदलु शकावु ना.
फारकटी दीसनं दुसरा लगीन करानी बद्दल देवना नीयम
(मतय ५:३१-३२; मार्क १०:११-१२)
18 आपला नीयम आशा सांगय का, जर येखादा मानुस तेनी बायकोला फारकटी दीसनं दुसरी बाईनी संगं लगीन करय तं, तो देवनी नजरमं शीनाळीना काम करय. तशाज जर येक बाईला तीना नवरा फारकटी दीसनं सोडी दीना सय, आनं जर दुसरा मानुस ती बाईनी संगं लगीन करय तं, तो बी देवनी नजरमं शीनाळीना काम करय.
येक धनवान मानुस आनं गरीब लाजार
19 मंग येसु येक ऊदाहरन सांगना. येक धनवान मानुस व्हताल. तो पक्‍का माघायनं आनं तागानं कपडं घालता. आनं तो दररोज चांगला खाई पीईसनं मजाना जीवन जगता. 20 तवं तेना दारनी शेजार लाजार नावना येक गरीब मानुस पडी रहता. आनं तेना आखा आंगवर फोडं व्हतलत. 21 आनं तो धनवान मानुस जेवन करताना टेबल वयथीन जो ऊश्टा खाल पडता, तो खाईसनं पोट भरानी करता कायम लाजारनी ईशा व्हतील. आनं कुत्रं ईसनं तेनं आंग वतला फोडं चाटतत.
22 मंग येक दीवस तो गरीब मानुस मरी गया. आनं देवनं दुतं तेला लीसनं आब्राहामनी कडीवर बसाडनत. नंतर तो धनवान मानुस बी मरी गया. आनं तेला बुंजामं वना. 23 मंग तो नरकमं गया आनं त‍ई पक्‍का दुख भोगना. आनं तथाईन तो वर नजर लाईसनं आब्राहामला आनं तेनी कडीवर बसेल लाजारला दुरथीन दखना. 24 तवं तो आराळ्या दीसनं सांगना, हे बाप आब्राहाम, मावर दया कर. आनं तेना बोटना तोंडा पानीमं भीजाडीसनं मनी जीबला थंडी कराला लाजारला धाड. कजं का मी हाई ईस्तुमं पक्‍का दुख भोगी रहना सय. 25 पन आब्राहाम तेला सांगना, पोर्‍या, तु याद कर का, तुना आखा जीवनमं तुला आखा सुख भेटना. तशाज लाजारला तेना आखा जीवनमं दुखंज भेटना सय. तेमन हाई बरोबर सय का, आतं येला आठी सुख आनं शांती भेटी रहनी सय आनं तु त‍ई दुख भोगी रहना सय. 26 आनं दुसरी गोस्टं मंजे, तुमना आनं आमना मजार देव येक मोठी दरी पाडेल सय. तेमन जे आथाईन तुमबांग येवाला दखत, ते येवु शकत ना. आनं तथाईन बी कोनी आमकडं येवु शकत ना. 27 मंग तो मानुस सांगना, हे बाप आब्राहाम, तशा व्हई तं मी रावन्‍या करय का, लाजारला मना बापनी घर धाड. 28 कजं का मना पाच भाऊ सत. आनं ते बी आठी ईसनं दुख नोको भेटाला पायजे मनीसनं तो तेसला आगुदारज सांगी देई. 29 मंग आब्राहाम तेला सांगना, तेसपन मोसाना आनं देवना वचन सांगनारंसना लीखेल वचन सत. आनं ते देवना वचन जा सांगत, ता ते आयकाला पायजे. 30 मंग तो धनवान मानुस सांगना, हे बाप आब्राहाम, आशा ना सय. पन मरेलंस मयथीन जर कोनी तेस कडं जाईसनं तेसला शीकाडीसनं सांगीत तं, ते पापना पस्तावा करीत. 31 तवं आब्राहाम तेला नाकारीसनं सांगना, जर ते मोसा आनं देवना वचन सांगनारंसना लीखेल वचन आयकत ना तं, मरेलंस मयथीन कोनी उठीसनं तेसला सांगना तरी बी ते तेना आयकावुत ना.