15
दवडायेल मेंडराना ऊदाहरन
(मतय १८:१२-१४)
1 मंग बरज कर वसुली करनारं आनं दुसरं पापी लोकं येसुना वचन आयकानी करता तेनी शेजार ईतत. 2 पन परुशी लोकं आनं नीयम शीकाडनारं कुरकुर करीसनं सांगनत का, हाऊ मानुस पापी लोकंसला शेजार करय आनं तेसनी संगं जेवन करय.
3 मंग येसु तेसला येक ऊदाहरन सांगना. 4 जर तुम मयथीन येखादापन शंबर मेंडरं व्हईत, आनं तेस मयथीन येक दवडाय गया सय तं, तो काय करी? तो बाकी नव्यानु मेंडरंसला जंगलमं सोडीसनं तो येक दवडायेल मेंडरा सापडय ताव तेला दखता फीरी. 5 आनं जवं तो दवडायेल मेंडरा सापडय, तवं तो तेला आनंदमं खांदावर ऊचलीसनं घर ली येय. 6 आनं तो तेनं सोपती आनं शेजारनं लोकंसला बलाईसनं सांगय, तुमं मनी संगं आनंद करा. कजं का मना दवडायेल मेंडरा सापडी गया सय.
7 खरज मी तुमला सांगय का, जर येक पापी मानुस पस्तावा करय तं, तेना साठी बी तशाज देव सोरगंमं पक्का आनंद करय. आनं जे नव्यानु नीतीवान लोकंसला वाटय का, तेसला पस्तावा करानी गरज ना सय, तेसनी बद्दल देव जीतला आनंद करय, तेनी पेक्षा बी तो आनंद पक्का मोठा व्हई.
दवडायेल शीक्काना ऊदाहरन
8 तशाज जर येखादी बाईपन चांदीना दहा शीक्का सत, आनं तेस मईन येक दवडाय गया तं, ती काय करी? ती दीवा लाईसनं आनं घर झाडीझुडीसनं तो दवडायेल शीक्का सापडय ताव, ती मन लाईसनं दखय. 9 आनं जवं तो दवडायेल शीक्का सापडय, तवं ती तीन्या सोपतीनीसला आनं शेजारनं लोकंसला बलाईसनं सांगय, तुमं मनी संगं आनंद करा. कजं का मना दवडायेल शीक्का सापडी गया सय.
10 खरज मी तुमला सांगय का, तशाज जर येक पापी मानुस पस्तावा करय तं, तेना साठी बी देव तेनं दुतंसनी समोर पक्का आनंद करय.
दवडायेल पोर्याना ऊदाहरन
11 येसु आखु तेसला सांगना, येक मानुस व्हताल. तेनं दोन पोरे व्हतलत. 12 मंग येक दीवस धाकला पोर्या तेना बापला सांगना, बाबा, धन संपतीना वाटा पाडीसनं मना वाटा आतंज माला दी दे. तवं तेना बाप धन संपतीना वाटा पाडीसनं ते दोनी भाऊसंसला वाटी दीना.
13 मंग काही दीवसनी नंतर तो धाकला पोर्या तेना आखंकाही ईकी दीना आनं आखा पयसा लीसनं येक दुर देशमं नींगी गया. आनं तई जाईसनं पक्का वाईट जीवन जगना आनं आखा संपती ऊडाय दीना. 14 मंग आखंकाही खर्च करी टाकानी नंतर तो देशमं पक्का मोठा दुस्काळ पडना. तवं तेला पक्की आडचन पडाला लागनी. आनं तेला खावाला काही भेटना ना. 15 मंग तो जाईसनं तो देशना येक मानुसपन काम करानी करता रहु लागना. आनं तो मानुस तेना वावरमं डुकरं चाराना काम दीना. 16 आनं तेला ईतली भुक लागाला लागनी का, जे शेंगा डुकरं खातत, ते खाईसनं पोट भरानी तेनी पक्की ईशा व्हयनी. पन कोनी बी तेला काही खावाला दीनत ना.
17 तेनी नंतर तो चांगला समजना. आनं सोताला सांगना, मना बापना घरमं कीतलं काम करनारंसला पोट भरीसनं आजुन कीतल्या भाकरी ऊरी जात. पन मी तं आठी भुक्या मरी रहना सय. 18 तेमन मी हाई देश सोडीसनं मना बाप कडं जासु आनं तेला सांगसु, बाबा, मी देवना वीरुद आनं तुना वीरुद पाप करना सय. 19 तेमन तुना पोर्या सांगाला मी लायक ना सय. माला तुना घरमं फक्त येक काम करानरंसनी सारका तु ठेव.
20 मंग तो पोर्या तथाईन नींगीसनं तेना बाप कडं गया. पन जवं तो दुरंज व्हताल, तवं तेना बाप तेला दखी लीना आनं तेला तेनी कीव वनी. मंग तो पळत जाईसनं तेना पोर्याला कवयाटीनं धरना आनं तेना मुक्का लीना. 21 तवं तो पोर्या तेना बापला सांगना, बाबा, देवना वीरुद आनं तुना वीरुद मी पाप करना सय. आतं तुना पोर्या सांगाला मी लायक ना सय. 22 पन तेना बाप तेनं नौकरंसला सांगना, लवकर जाईसनं चांगलं कपडं ली या आनं येला घाला. आनं येना हातमं येक✞ मुंदी आनं पायमं बुट घाला. 23 आनं येक तयार व्हयेल बोकड्या लीसनं कापा. चाला, आपुन खाई पीसनं आनंद करुत. 24 कजं का हाऊ मना पोर्या मरेल सारका व्हताल, पन आतं तो परत जीवता व्हयना सय. आनं तो दवडायेल सारका व्हताल, पन आतं तो सापडना सय. मंग ते आखं आनंद कराला लागनत.
25 तवं तेना मोठा पोर्या वावरमं व्हताल. आनं जवं तो घरना शेजार वना, तवं वाजनारंसना आनं नाचनारंसना आवाज तेला आयकाला भेटना. 26 मंग तो येक नौकरला बलाईसनं वीचारना, हाई काय चालु सय? 27 तो नौकर सांगना, तुना भाऊ परत वना सय. आनं तो तुना बापला सुखरुप परत भेटना सय मनीसनं तुना बाप येक तयार व्हयेल बोकड्या कापना सय. 28 तवं तो मोठा पोर्या पक्का रगवाई गया आनं घरना मजार जावु लागनाल ना. मंग तेना बाप बाहेर ईसनं तेला घर येवाला रावन्या कराला लागना. 29 पन तो तेना बापला सांगना, दख, मी ईतला वरीस तुनी सेवा करना आनं कधी बी तुनी आज्ञा मोडना ना. तरी बी मनं सोपतीसनी संगं आनंद करानी करता तु माला येक बकरीना बच्चा बी कधी दीना ना. 30 पन हाऊ तुना पोर्या तुनी आखी संपती सीनाळी करनारंसनी संगं ऊडाय दीना सय. आनं तो परत वना सय मनीसनं तु तेना साठी येक तयार व्हयेल बोकड्याला कापना सय. 31 मंग तेना बाप तेला सांगना, पोर्या, तु तं कायम मनी संगं सय. आनं जा काही मना सय, ता आखा तुनाज सय. 32 पन आतं आपुन खुशी आनं आनंद कराला पायजे. कजं का हाऊ तुना भाऊ मरेल सारका व्हताल आनं परत जीवता व्हयना सय. आनं तो दवडायेल सारका व्हताल आनं तो सापडना सय.