13
पस्तावा करा आनं पाप कराना सोडा
1 बरज दीवसनी पयलंग काही गालील जील्लानं लोकं यरुशलेम मंदीरमं बलीदान करताना पीलात तेसला मारी टाकनाल. मंग जवं येसु लोकंसला शीकाडी रहनाल, तवं जे लोकं तई व्हतलत, तेस मयथीन काही लोकं येनी बद्दल येसुला सांगनत. 2 तवं येसु तेसला वीचारना, तुमला काय वाटय? जे गालील जील्लानं लोकं आशा मोठा दुख भोगनत, ते गालीलनं आजुन दुसरं लोकंस पेक्षा जास्त पापी व्हतलत का? 3 मी तुमला सांगय का, आशा ना सय. पन जर तुमं पस्तावा करावुत ना तं, तुमना बी तेसनी सारकाज नास व्हई जाई. 4 आनं शीलोह नावना तळावमं आठरा लोकंसवर मोठा खांबा पडना आनं ते मरनत. मंग तुमला काय वाटय? ते आठरा लोकं यरुशलेमनं रहनारं आखं लोकंस पेक्षा जास्त वाईट व्हतलत का? 5 मी तुमला सांगय का, आशा ना सय. पन जर तुमं पस्तावा करावुत ना तं, तुमना बी तेसनी सारकाज नास व्हई जाई.
बीगर फळना आंजीरना झाडना ऊदाहरन
6 मंग जे लोकं सोताना जीवनमं फळ देत ना, तेसला देव कशा दंड देई, हाई दखाडानी करता येसु तेसला येक ऊदाहरन सांगना. येक मानुसना द्राक्षसना मळामं येक आंजीरना झाड लायेल व्हताल. आनं घडीघडी तो झाडवर फळ दखाला तो मानुस वना. पन तेला काही फळ दखायना ना. 7 तवं तो मानुस तेना मळा राखनारला सांगना, दख, तीन वरीस पईन हाऊ आंजीरना झाडला फळ दखाला मी येय. पन माला काही भेटय ना. तेमन हाई झाडला तोडी टाक. कजं का बीगर कामना हाई झाड ती जागा आडाय धरेल सय. 8 पन तो मळा राखनार तेला सांगना, मालक, आवंदना वरीस रहु दे. आनं मी तेनी चारीमेर खंदीसनं खत टाकसु. 9 जर पुडला वरीस तेला फळ वना तं बरा, नातं आपुन येला तोडी टाकुत.
शब्बाथना दीवसमं येसु येक बाईला बरा करय
10 मंग येक ✞शब्बाथना दीवसमं येसु येक प्राथना घरमं शीकाडी रहनाल. 11 तवं तई येक बाई व्हतील. तीला आठरा वरीस पईन भुतना आत्मा लागीसनं ती पांगळी व्हई जायेल व्हतील. ती कुबडी व्हतील आनं तीला नीट हुबा रहता ईता ना. 12 मंग येसु तीला दखीसनं बलावना आनं सांगना, बाई, तुना आजार पईन मी तुला बरा करी दीना सय. 13 आनं तो तीवर हात ठेवना. मंग लगेज ती सरळ व्हई गयी आनं देवनी स्तुती कराला लागनी.
14 पन शब्बाथना दीवसमं तो बरा करना मनीसनं प्राथना घरना आधीकारी रगवाय गया. आनं तो लोकंसला सांगना, काम करानी करता आठोडामं सऊ दीवस सत. आनं ते दीवसमं ईसनं तुमं बरा व्हई जा. पन शब्बाथना दीवसमं ईजा नोका. 15 मंग परभु येसु तेला सांगना, आरे ढोंगी मानसं, तुमं आखं जन बी शब्बाथना दीवसमं काही काही काम करत. तुमं शब्बाथना दीवसमं तुमनं बईलंसला आनं गदडंसला गोठा मईन सोडीसनं पानी पाजाला ली जात ना का? तो बी तं कामज सय. 16 हाई बाई येक जनावर ना सय, पन ती बी आब्राहामनी पीढीमं जल्म लीयेल सय. आनं ईला सैतान आठरा वरीस पईन बांधी ठेयेल व्हताल. शब्बाथना दीवसमं ईला हाई बंधन पईन सुटका देवाना चांगला ना सय का?
17 जवं तो आशा सांगना, तवं तेना आखं वीरोध करनारं फजीती व्हई गयत. पन तेनं करेल चमत्कारंसला दखीसनं बाकी लोकं आनंद करनत.
राईना दानाना ऊदाहरन
(मतय १३:३१-३२; मार्क ४:३०-३२)
18 मंग येसु सांगना, देव लोकंसना जीवनमं राज्य कराना मंजे कशा सय आनं तो कोनी सारका सय, हाई मी तुमला आतं सांगय. 19 तो येक आशा राईना दानानी सारका सय का, जेला येक मानुस लीसनं तेना वावरमं पयरना. मंग तो दाना वाढीसनं येक मोठा झाड व्हयना. आनं आकास मयलं चीडं तेना फाटासवर घारा तयार करनत.
खमीरना ऊदाहरन
(मतय १३:३३)
20 मंग येसु परत सांगना, देव लोकंसना जीवनमं राज्य कराना मंजे कोनी सारका सय, हाई आखु मी तुमला सांगय. 21 तो आशा ✞खमीरनी सारका सय का, जेला येक बाई लीसनं तीन चंपाना पीठमं टाकी दीनी. आनं तो आखा पीठ फुली गया.
तारन भेटानी बद्दल येसु शीकाडय
(मतय ७:१३-१४, २१-२३)
22 मंग येसु तेनं चेलंसनी संगं गावगाव आनं खेडंपाडं देवना वचन शीकाडता शीकाडता यरुशलेम शेहेर कडं गया. 23 तवं कोनी येक जन तेला वीचारना, परभुजी, फक्त कमी लोकंसलाज तारन भेटनार सय का? 24 तवं येसु तेला सांगना, खरज, सोरगंमं जावानी वाट मंजे येक धाकला दार मयथीन जावानी सारका सय. तुमं तो धाकला दार वाटं जावानी करता पक्का कोशीत करा. कजं का बरज लोकं मजार जावानी करता दखीत, पन तेसला जाता येवावु ना. 25 आतंज तो दार हुगडा सय. पन नंतर घरना मालक मंजे देव उठीसनं तो दार लाई लीई. तेनी नंतर तुमं मयथीन काही बाहेर हुबं रहीसनं आनं दार ठोकीसनं सांगशात का, परभु, आमना साठी दार हुगड. पन तो तुमला सांगी, ना तुमं कोन सत आनं कईनं सत, हाई माला मायती ना सय. 26 तवं तुमं सांगशात का, परभु आमं तुनी संगं जेवनपानी करनत, आनं तु आमना गावमं शीकाडना. हाई तुला याद ना सय का? 27 पन तो तुमला सांगी का, मी खरज तुमला सांगय का, तुमं कोन सत आनं कईनं सत, हाई माला मायती ना सय. आनं आरे वाईट काम करनारं आखं लोकं मा पईन दुर नींगी जावा.
28 मंग येसु आखु सांगना, तुमं दखशात का, आब्राहाम, ईसहाक, याकोब आनं देवना आखं वचन सांगनारं देवना राज्यमं सत आनं तुमला बाहेर फेकी देवामं ईयेल सय. तवं तुमं तई रडशात आनं दात खाशात. 29 आनं जगना चारीमेरथीन लोकं ईसनं देवना राज्यमं जेवानी करता बसीत. 30 आनं खरज, काही लोकं जे आतं शेवटनं सत, ते तवं पईलं व्हई जाईत. आनं काही लोकं जे आतं पईलं सत, ते शेवटनं व्हई जाईत.
येसुला यरुशलेम शेहेर साठी दुख वाटय
(मतय २३:३७-३९)
31 तोज रोजला काही परुशी लोकं वनत आनं येसुला सांगनत, तु आठीथीन नींगी जावाला पायजे. कजं का हेरोद राजा तुला जीवता माराला दखी रहना सय. 32 पन तो तेसला सांगना, देव जो टाईम आनं जी जागा मनी करता नक्की करेल सय, तेनी शीवाय दुसरा कोनता बी टाईमला आनं जागाला लोकं माला काही बी करु शकावुत. हाई दखाडानी करता तुमं जाईसनं तो ✞कोल्हाला आशे सांगा का, आजकाल आनं काही टाईम परन मी भुतं काडत रहसु आनं आजारीसला बरा करत रहसु. आनं तीसरा रोजला लवकर मी मना काम पुरा करसु. 33 पन काही बी व्हवु दे आजकाल आनं पोरंदी आनं काही टाईम परन माला मना काम करालाज पडी. कजं का यरुशलेमनी बाहेर देवना वचन सांगनार येखादाना मरन नोकोज व्हवाला पायजे.
34 मंग येसु आखु सांगना, हे यरुशलेम शेहेरनं लोकं, तुमं देवना वचन सांगनारंसना खुन करनारं सत. आनं जे लोकंसला देव तुमनी कडं धाडय, तेसला तुमं दगडमार करनारं सत. जशी येखादी कोंमडी तीनं पीलंसला पखंसनी खाल येकजागं गोळा करय, तशेज बरज दाउ तुमला येकजागं गोळा करानी करता मनी पक्की ईशा व्हतील. पन मी तुमला येकजागं कराला पायजे आशी तुमनी ईशा ना व्हतील. 35 दखा, देव तुमना शेहेरला आनं मंदीरला लवकर सोडी देनार सय. आनं मी तुमला सांगय, जो परन मनी बद्दल तुमं सांगत ना का, परभुना नावमं जो येय तो धन्य सय, तो परन तुमं माला दखावुत ना.