7
येसु येक नौकरला बरा करय
(मतय ८:५-१३, योहान ४:४३-५४)
1 मंग ये आखं वचन लोकंसला सांगानी नंतर येसु कफरनाहुम शेहेरमं गया. 2 तई येक सीपाईसना आधीकारी व्हताल. आनं तेना येक आवडता नौकर व्हताल. तो नौकर आजारी पडीसनं मरनना काटवर पडेल व्हताल. 3 तवं तो सीपाईसना आधीकारी येसुनी बद्दल आयकना. आनं यहुदीसनं काही वडील लोकंसला येसु कडं आशा वीनंती करीसनं धाडना का, तो ईसनं तेना नौकरला बरा कराला पायजे. 4 मंग ते येसु कडं ईसनं पक्‍का रावन्‍या करनत. आनं ते सांगनत, तु तेना साठी हाई मदत करालाज पायजे. कजं का तो हाई मदतना लायक सय. 5 कजं का तो आधीकारी मानुस आपला यहुदी लोकंसवर मया करय. आनं आपला साठी तो येक प्राथनाना घर बांधी दीना सय.
6 मंग येसु तेसनी संगं गया. पन जवं तो घरनी जवळ वना, तवं तो सीपाईसना आधीकारी तेना काही सोपतीसला येसु कडं धाडीसनं सांगना, परभु, तु तकलीत लेवु नोको. कजं का तु मना घरमं ईशी आशा मी लायकना ना सय. 7 तेमन मी सोता तुनी कडं येवाला बी सोताला लायक समजना ना. पन तु फक्‍त तथाईन सांगी दे, मंजे मना नौकर बरा व्हई जाई. 8 हाई माला मायती सय का, तु जा काही बी सांगशी ता व्हई जाई. कजं का मी बी मना आधीकारीसना आधीनमं रहय. आनं मना हातखाल बी सैनीक सत. आनं जर मी येखादाला जावाला सांगना तं, तो जाय. आनं दुसराला येवाला सांगना तं, तो येय. आनं जर मना नौकरला काही बी कराला सांगय तं, तो ता करय. 9 मंग हाई आयकीसनं येसुला नवल वाटना. आनं तो फीरीसनं तेनी मांगं चालनारं लोकंसला सांगना, मी तुमला सांगय का, हाऊ बीगर यहुदी मानुसना जीवनमं येवडा मोठा वीस्वास सय का, जो यहुदी लोकंसमं बी माला भेटना ना. 10 मंग जे लोकंसला तो सीपाईसना आधीकारी धाडेल व्हताल, ते घर परत वनत. आनं ते दखनत का, तो नौकर बरा व्हई गया सय.
येसु येक वीधवाना पोर्‍याला जीवता करय
11 मंग तेनी नंतर ल‍गेज येसु नाईन नावना येक शेहेरमं गया. आनं तेनं चेलं आनं लोकंसनी मोठी गरदी बी तेनी संगं गयत. 12 जवं ते शेहेरना तोंडापन ई लागनत, तवं ते दखनत का, काही लोकं येक मरेल मानुसला बाहेर ली जाई रनलत. आनं तो मरेल तरुन पोर्‍या तेनी मायना येकुलता येक पोर्‍या व्हताल. आनं तेनी माय वीधवा व्हतील. तवं बरज लोकं तीनी संगं जाई रनलत. 13 जवं परभु येसु तीला दखना, तवं तेला तीनी कीव वनी. आनं तो तीला सांगना, रडु नोको. 14 आनं तो जवळ जाईसनं ती कीडीला हात लावना. तवं ते ली जानारं हुबं रहनत. मंग तो सांगना, तरुन पोर्‍या, मी तुला सांगय, उठ. 15 तवं तो मरेल पोर्‍या उठीसनं बसना आनं बोलाला लागना. मंग येसु तेला तेनी मायना हातमं सोपी दीना. 16 तवं आखं लोकं भीवाय गयत. आनं ते देवनी स्‍तुती करीसनं सांगनत, आम मजार देवना वचन सांगनार येक मोठा मानुस प्रगट व्हयना सय. आनं देव तेनं लोकंसला मदत कराला वना सय. 17 मंग येसुनी बद्दल हाई गोस्टं आखं यहुदीयामं आनं चारीमेरनं आखी जागामं पसरी गयी.
बापतीस्मा करनार योहान येसुला प्रशनं वीचारय
(मतय ११:२-१९)
18 मंग बापतीस्मा करनार योहाननं चेलं योहान कडं जाईसनं येसु जा करी रहनाल, ता आखं तेला सांगनत. 19 तवं योहान तेनं चेलंस म‍ईन दोन जनंसला बलाईसनं परभु येसु कडं वीचाराला धाडना का, देवना धाडेल जो राजा येनार सय तो तुज सय का? का आमं दुसरानी वाट दखुत? 20 आनं ते दोनी जन येसु कडं ईसनं सांगनत, बापतीस्मा करनार योहान आमला तुपन आशा वीचाराला धाडना सय का, देवना धाडेल जो राजा येनार सय तो तुज सय का? का आमं दुसरानी वाट दखुत?
21 आनं तोज टाईमला येसु बरज लोकंसला तेसना आजार आनं दुख प‍ईन बरा करना. आनं भुतं लागेल लोकंस मईन भुतं काडना. आनं बरज आंधळंसला बी तो दखता करना. 22 मंग तो बापतीस्मा करनार योहाननं चेलंसला सांगना, तुमं जा दखनत आनं आयकनत, ता जाईसनं योहानला सांगा. तुमं सांगा का, आंधळं लोकं दखु शकत आनं लंगडं लोकं चालु शकत. आनं कोडी लोकं बी चांगला व्हई जात आनं बयरं लोकं बी आयकु शकत. आनं मरेल लोकंसला बी जीवता करामं येय आनं गरीब लोकंसला सुवार्ता सांगामं येय. 23 आनं तेला आखु सांगा का, जो कोनी मनी बद्दल मनमं शंका ठेवय ना, तो धन्‍य सय.
24 मंग जवं बापतीस्मा करनार योहानना दोन चेलं नींगी गयत, तवं येसु लोकंसला योहाननी बद्दल सांगाला लागना का, जवं योहान जंगलमं बापतीस्मा करी ‍रहनाल, तवं तुमं कोनला दखाला त‍ई जायेल व्हतलत? जशा येक बोरु वाराघाई हालय, तशा जो मानुस तेना वचन घडीघडी बदलय तेला दखाला गयलत का? 25 नातं, तुमं कोनला दखाला जायेल व्हतलत? तुमं पक्‍कं चांगलं कपडं घालेल येक मानुसला दखाला गयल‍त का? मी तुमला सांगय, जे पक्‍कं चांगलं आनं माघायना कपडं घालत आनं मजाना जीवन जगत, ते जंगलमं रहत ना, पन राजवाडामं रहत. 26 तं मंग तुमं कोनला दखाला जायेल व्हतलत? येक देवना वचन सांगनारला का? मी तुमला सांगय का, खरज, जेला तुमं दखनत तो येक देवना वचन सांगनार पेक्षा जास्त मोठा मानुस सय. 27 आनं तो हाऊज सय का, जेनी बद्दल देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"देव तेना धाडेल राजाला सांगय का, दख, मी मना नीरोप सांगनारला तुनी पुडं धाडसु. आनं तो तुनी आगुदार जाईसनं तुना साठी वाट तयार करी."
28 आनं मी तुमला खरज सांगय का, जे लोकं हाई जगमं जल्म लीयेल सत, तेस म‍ईन योहान पेक्षा कोनी बी मोठा ना सय. पन जो देवना राज्यमं सोताला गरीब समजय, तो योहान पेक्षा बी मोठा सय.
29 मंग कर वसुली करनारं आनं बरज दुसरं लोकं योहान प‍ईन बापतीस्मा लीयेल व्हतलत. आतं येसुना आयकीसनं खरज देव नीतीवान सय मनीसनं ते लोकं मानी लीनत. 30 पन परुशी आनं नीयम शीकाडनार लोकं योहान पईन बापतीस्मा लीनलत ना. आनं आशा करीसनं तेसना साठी देवनी जी योजना व्हतील, ती योजनाला ते नाकारी दीनत. तेसना साठी देवनी योजना व्हतील का, तेसला तारन भेटाला पायजे. पन हाई योजनाला ते नाकारी दीनत.
31 आखु येसु सांगना, हाई पीढीनं लोकंसला मी कोनी बराबर गनु? आनं ते कोनी सारकं सत? 32 ते आशे पोरेसनी सारकं सत का, जे बाजारमं बसीसनं येक दुसराला हाक मारत आनं सांगत, आमं तुमना साठी बासरी वाजनत पन तुमं नाचनत ना. आनं आमं दुखना गाना लावनत पन तुमं रडनत ना. 33 बापतीस्मा करनार योहान देवनी गोस्टं सांगानी करता ईसनं भाकरी खाना ना, का द्राक्षरस पीना ना. आनं तुमं सांगत का, तेला भुत लागेल सय. 34 तशाज मानुसना पोर्‍या मंजे मी बी देवनी गोस्टं सांगानी करता ईसनं खाना आनं पीना. आनं तुमं सांगत का, दखा, हाऊ खादड आनं दारुबाज्या सय. आनं हाऊ कर वसुली करनारंसना आनं दुसरं पापी लोकंसना सोपती सय. 35 पन जे लोकं देववर वीस्वास ठेवत तेसना जीवनघाई देवनी बुधी केवडी मोठी सय, हाई दुसरं लोकंसला मायती पडय.
येक पापी बाई येसुना पायला तेल लावय
36 येक दीवस शीमोन नावना येक परुशी येसुला आनं काही लोकंसला तेनी घर जेवाला बलावना. मंग येसु तो परुशीना घरमं गया आनं ते जेवाला बसनत. 37 तवं तो गावमं येक पापी बाई व्हतील. तीला मायती पडना का, येसु तो परुशीना घरमं जेवाला बसना सय. मंग ती येक पक्‍की भारी आलाबा‍स्‍त्र बाटलीमं सुगंधी तेल ली वनी. 38 आनं ती येसुना पायनी जवळ हुबी रहीसनं रडाला लागनी. आनं तीना आसुसघाई तेना पायला वल्‍ला करनी. मंग ती तीना डोकानं केशंसघाई तेना पाय पुसनी. आनं तेना पायला मुक्‍का दीनी. आनं तेना पायला तो सुगंधी तेल लावनी.
39 तवं जो परुशी येसुला बलावनाल, तो हाई दखीसनं तेना मनमं सांगु लागना का, जर हाऊ मानुस खरज देवना वचन सांगनार रहता तं, तेला हाई मायती पडी जाता का, हाई बाई जी तेला हात लावनी ती कोन आनं कशी सय. आनं ती येक पापी सय हाई तो वळखी लीता. 40 तवं येसु तो परुशीला सांगना, शीमोन, तुला काहीतरी सांगानी मनी ईशा सय. मंग तो सांगना गुरुजी, माला सांग.
41 तवं येसु सांगना, येक दाउ येक मालक दोन मानसंसला कर्ज देयेल व्हताल. तो येक जनला पाच शे रुपया आनं दुसराला पन्नास रुपया देयेल व्हताल. 42 मंग कर्ज फेडानी करता ते दोनी जनंसपन काहीज ना व्हताल. तेमन ते फेडु शकनत ना. तेमन तो मालक ते दोनी जनंसना कर्ज माफ करी दीना. तवं ते दोनी जनंस मयथीन कोन तो मालकवर जास्त मया करी? 43 मंग शीमोन सांगना, माला वाटय का, जेवर जास्त कर्ज व्हताल तो. येसु सांगना, तु बरोबर सांगना सय. 44 मंग येसु ती बाई कडं फीरीसनं शीमोनला सांगना, तु हाई बाईला दखना का? जवं मी तुना घरमं वना, तवं तु मना पाय धवानी करता पानी बी दीना ना. पन हाई बाई तीना आसुसघाई मना पायला वल्‍ला करीसनं तीना डोकानं केशंसघाई पुसनी. 45 तु मना मुक्‍का लीसनं मना स्वागत करना ना. पन मी जवं प‍ईन आठी वना सय, तवं प‍ईन हाई बाई मना पायना मुका लेवाना बंद करनी ना सय. 46 आनं तु माला मान देवानी करता मना डोकाला जैतुनना तेल बी लावना ना. पन हाई बाई मना पायला सुगंधी तेल लावनी सय. 47 तेमन मी तुला सांगय का, हाई बाई पक्‍की पापी सय, पन तीना पापनी माफी व्हई गयी सय. कजं का ती मावर पक्‍की मया करनी सय. पन जेसला थोडीज माफी भेटेल सय, ते थोडीज मया करत. 48 मंग येसु ती बाईला सांगना, बाई, मी तुना पापनी माफी करी दीना सय. 49 तवं तेनी संगं जे जेवाला बसेल व्हतलत, ते येक दुसराला सांगाला लागनत का, पापनी माफी करनार हाऊ मानुस कोन सय? 50 पन येसु ती बाईला सांगना, बाई, तु मावर वीस्वास ठेवनी मनीसनं तुला तारन भेटना सय. तेमन तु सुखनी जा.