3
मानुस सोतानी जीबला ताबामं ठेवाला पायजे
1 मनं भाऊ आनं बईन, तुम मईन बरज जन ✞शीकाडनारं बनु नोका. कजं का तुमला मायती सय का, आपुन जे शीकाडनारं लोकं सत, आपला न्याय दुसरंस पेक्षा पक्का कडंक रीतथीन करामं येई. 2 कजं का आपुन आखं लोकं बरज चुका करत. जर कोनी मानुस बोलामं चुकाय ना तं, तोज खरा मानुस सय. तो तेना आखा शरीरला सोताना ताबामं ठेवु शकय. 3 जर आपुन घोडाना तोंडमं लगाम लावत तं, तो आपला ताबामं रहय. आनं आपुन तेना आखा शरीरला फीराव शकत. 4 तशाज तुमं जाहाजला दखा, ती पक्की मोठी रहय आनं पक्का वाराघाई तीला गचालामं येय. पन जाहाज चालाडनार ती जाहाजला येक धाकला ✞सुकानघाई जई तेनी ईशा सय, तई तो फीरावु शकय. 5 तशाज जीब बी शरीरना येक धाकला भाग सय. पन मोठ मोठ्या गोस्टीसनी बढाई मारय. दखा, जरासी ईस्तु बी केवडा मोठा जंगलला चेटाडी टाकय. 6 तशीज जीब बी येक ईस्तु सारकीज सय. आनं आपला शरीरना आखा भागंसमं, जीब आख्या वाईट गोस्टीसनी भरेल सय. हाई आपला आखा शरीरला वाईट करी देय. आनं आपला आखा जीवनमं ईस्तु चेटाडी टाकय आनं ती नरकनी ईस्तु सय. 7 ✞आखी जातनं जनावरं, चीडं, जमीनवर सरकनारं जनावरं आनं समुद्र मयलं जीवजंतु मानसंसना ताबामं रहु शकत, आनं ते रहेल सत. 8 पन कोनी बी मानुस तेनी जीबला ताबामं ठेवु शकय ना. आनं हाई कधी शांतं रहय ना. आनं हाई आशी वाईट सय का, जो कधी बी थांबय ना. जीबमं येक जीव लेनार सारका जहर भरेल सय. 9 ती जीबघाई आपुन आपला बाप परभुनी स्तुती करत, आनं जे मानसंसला तो तेना ✞सोताना रुप सारका बनाडना, ते मानसंसला आपुन तीज जीब घाई श्राप देत. 10 येकंज तोंड मयथीन स्तुती आनं श्राप नींगत. मनं भाऊ आनं बईन, आशा नोको व्हवाला पायजे. 11 येकंज झीरा मयथीन गोड पानी आनं कडु पानी नींगय का? 12 आनं आंजीरना झाडला जैतुनना फळ लागीत का? आनं द्राक्षसना झाडला आंजीरना फळ लागीत का? तशाज खारा पानीना झीरा मयथीन गोड पानी नींगु शकावु ना.
खरी आनं खोटी बुधी
13 जर तुम मजार कोनी बुधीवान आनं समजदार व्हई तं, तो तेना चांगला जीवनघाई आनं बुधीथीन नम्र बनाला पायजे. आनं तो तेना काम करीसनं दखाडाला पायजे. 14 पन जर तुमना पक्का जीव बळय आनं तुमं सोतानाज दखत तं, बढाई मारु नोका आनं देवना खरा वचनला नाकारीसनं लबाड करु नोका. 15 आशी बुधी देव पयथीन येय ना, पन ती जगनी सय. आनं ती आत्मीक ना सय, पन सैताननी बुधी सय. 16 कजं का जई जीव बळय आनं सोतानाज दखाना सय, तई गोंदळ आनं आखा वाईट काम रहय. 17 पन जी बुधी देव पयथीन येय, ती पयलंग पवीत्र सय. नंतर ती शांती देनार सय, आनं नम्रता, समजदारपना, दया आनं चांगला फळ देनार सय. आनं ती कोनी बाजु धरनार ना सय, पन काळजी लेनार सय. 18 जे लोकं शांतीनी करता काम करत, ते शांतीना बीवारा पयरत, आनं चांगला आनं धार्मीकताना फळ ऊगाडत.