13
चांगला जीवन जगानी बद्दल शीक्षन
1 तुमं येक दुसरंसवर भाऊ बईनीसनी सारका मया करत रहज्या. 2 आनं जे लोकंसला तुमं वळखत ना तेसला बी पावनसार कराना भुलाय ज्या नोका. कजं का काही लोकं आशा करनत आनं बीगर मायतीना ते देवदुतंसला तेसना घरमं बलाईसनं पावनसार करनंलत.
3 जे वीस्वासी लोकं जेलमं कोंडायेल सत, तेसला भुलाय ज्या नोका. आनं तुमं सोता तेसनी संगं जेलमं कोंडायेल सत, आशा समजीसनं तेसला याद करा. आनं जे वीस्वासी लोकं दुख भोगी रहनं सत, तेसला बी तुमं भुलाय ज्या नोका. आनं तुमं बी सोता तेसनी सारकं दुख भोगी रहनं सत, आशा समजीसनं तेसनी याद करा.
4 आनं लगीन येक चांगली गोस्टं मनीसनं आखं लोकं मानाला पायजे. आनं नवरा बायको येक दुसरंसनी संगं वीस्वासु रव्हाला पायजे. कजं का जे लोकं शीनाळीना काम आनं व्यभीचारना काम करत, तेसला देव दंड देई.
5 आनं तुमं धन संपतीवर लोभ करनारं बनु नोका. पन जा काही तुमपन सय, तीतलामंज तुमं खुस रहज्या. कजं का देव सांगेल सय का,
✞"मी तुमला कधीज सोडावु ना आनं कधीज दुर करावु ना."
6 तेमन आपुन हीम्मतथीन सांगु शकत का,
✞"परभु माला मदत करनार सय, तेमन मी भीवावु ना. माला कोनी बी काही करु शकनार ना."
पुढारी लोकंसनी आज्ञा पाळा
7 मंग जे पुढारी लोकं तुमला देवना वचन शीकाडनंलत, तेसला तुमं याद करा. आनं तेसना जीवननी द्वारा ज्या चांगल्या गोस्टी वन्यात, तीसनी बद्दल वीचार करीसनं तेसनी सारका वीस्वासना जीवन तुमं बी जगा. 8 येसु ख्रीस्त कधी बदलनार ना सय. आनं पयला तो जशा व्हताल आज बी तशाज सय आनं कायम तशाज रहनार सय. 9 तेमन दर प्रकारना शीक्षन जो देवना खरा शीक्षन पईन आलंग सय, तेघाई तुमं भटकी नोको जाज्या. आनं जेवनपानी करानी रीत रीवाज पाळीसनं ना, पन देवनी दयाघाई आपला रुदयला आपुन भक्कम बनाडाला पायजे. कजं का आतं परन जे लोकं हाई रीत रीवाज पाळत, तेसना आत्मीक जीवनमं काहीज फायदा व्हयना ना सय.
10 आनं आपला साठी येक आशी ✞वेदी सय का, जीवर जा काही बलीदान करामं येय, ता मांडवमं सेवा करनारं लोकंसला खावाना आधीकार ना सय.
11 आनं जे जनावरंसला बलीदान करामं ईता, तेसना रंगत लीसनं मोठा याजक पापना पस्तावा करानी करता ती पक्की पवीत्र जागामं जाता. पन ते जई मांडव बांधीसनं रहतत ती जागानी बाहेर ते जनावरंसना शरीरंसला चेटाडामं ईता. 12 तशाज येसु बी सोताना रंगतघाई लोकंसला पाप पईन शुधं करानी करता यरुशलेम शेहेरनी बाहेर दुख आनं मरनला सहन करना. 13 मंग आपुन बी आपल्या आख्या रीत रीवाज सोडीसनं तारन भेटाडानी करता येसु कडं जावाला पायजे. आनं तेनी कडं जाताना तो जशा आपमान सहन करना, तशाज आपुन बी सहन करानी करता तयार रव्हाला पायजे. 14 कजं का आपला साठी हाई जगमं कायम रहनार सारकी जागा ना सय. पन जी कायमनी जागा नंतर आपुनला भेटनार सय, आशी येक जागानी वाट आपुन दखी रहनं सत. 15 तेमन येसु ख्रीस्तनी द्वारा आपुन कायम देवला स्तुतीना आर्पन भेट कराला पायजे. मंजे तो कीतला मोठा सय, हाई सांगीसनं आपुन कायम तेनी स्तुती कराला पायजे. 16 आनं जा दुसरंसनी करता चांगला सय, ता कराला आनं दुसरंसला दान कराला तुमं भुलाय ज्या नोको. कजं का ये आखं कराना मंजे देवना नावमं बलीदान करानी सारका सय. आनं आशा बलीदान देवला आवडय.
17 जे पुढारी लोकं तुमला आत्मीक जीवनमं वाढाला मदत करत ते जा सांगत, ता आयका आनं तेसना आधीनमं रव्हा. कजं का तेसला देव कडं हीसोब देना पडी मनीसनं ते तुमना आत्मीक जीवननी काळजी लेत. आनं जर तुमं तेसना आयकशात तं, ते तेसना काम आनंदमं करीत, पन दुखमं करावुत ना. आनं जर ते दुखमं तेसना काम करनत तं, तेसघाई तुमला काही फायदा भेटावु ना.
शेवटना उपदेश
18 मनं भाऊ आनं बईन, आमना साठी प्राथना करा. आनं आमना भरोसा सय का, आमना मन चांगला सय. आनं ज्या गोस्टी चांगल्या सत, त्याज कायम करत रव्हानी आमनी ईशा सय. 19 मी तुमला पक्की वीनंती करय का, देव लवकर माला तुमनी कडं परत धाडाला पायजे मनीसनं प्राथना करा.
शेवटनी प्राथना आनं सलाम
20-21 मी प्राथना करय का जो देव आपुनला शांती देय आनं जो कायमना करारना रंगतनी द्वारा मेंडरंसना मोठा मेंडपाळ सारका परभु येसुला मरन मयथीन उठाडना तो तेनी ईशा प्रमानं चालानी करता तुमला प्रतेक चांगल्या गोस्टंसमं भक्कम बनाडी. आनं ज्या गोस्टी तेला खुस वाटय त्या येसु ख्रीस्तनी द्वारा तो आपली मजार करी. आनं तो येसु ख्रीस्तलाज कायम मोठा मान भेटाला पायजे. आमेन.
22 मनं भाऊ आनं बईन, मी तुमला वीनंती करय का, तुमला हीम्मत देवानी करता हाई जी चीठी मी लीखना सय, तेला ध्यान दीसनं आयका. कजं का हाई चीठीमं मी पक्का कमी लीखेल सय.
23 तुमला मायती रव्हाला पायजे का, आपला भाऊ तीमथी जेल मईन सुटी गया सय. आनं जर तो लवकर ई लागना तं, मी तुमला भेटानी करता तुमबांग येताना तेला बी मनी संगं ली ईसु.
24 तुमनी मंडळीनं आखं पुढारी लोकंसला आनं देवनं आखं वीस्वासी लोकंसला आमना सलाम सांगा. आनं ईटाली देशनं वीस्वासी लोकं बी तुमला सलाम सांगत.
25 मी प्राथना करय का, देवनी दया तुमनी आखंसनी संगं रही.