5
1 मनं भाऊ आनं बईन, परभु येसुना येवाना टाईम आनं काळनी बद्दल तुमला काही लीखानी गरज ना सय. 2 कजं का तुमला सोताला पक्का मायती सय का, जशा चोर रातला आचानक येय, तशाज परभु येसु बी आचानक येई. 3 जवं लोकं सांगत रहीत का, जगमं आखी कडं शांती सय आनं काही संकट ना सय, तवं तेसवर आचानक संकट येयी आनं तेसना नास व्हई जाई. जशा येक दोनदीवसी बाईला आचानक पोर्या व्हवानी येखं दुख वय, तशाज हाई नास कराना संकट तेसवर येई. आनं ते पळु शकावुत ना.
4 पन मनं भाऊ आनं बईन, तुमं आंधारामं ना सत, तेमन ता दीवस चोर सारका येईसनं तुमला चमकाडु शकावु ना. 5 कजं का आपुन आखं जन ऊजाळामं आनं दीवसमं जीवन जगनारं सत. आनं आपुन जगना पापना आंधारामं जीवन जगनारं ना सत. 6 तेमन आपुन दुसरंसनी सारका नीजाला नोको पायजे, पन जागं रहीसनं तरकमं रव्हाला पायजे. 7 कजं का नीजनारं रातला नीजत आनं जे दारु पेत, ते जास्त जास्त रातलाज पेत. 8 पन आपुन ऊजाळामं जीवन जगनारं सत. तेमन आपुन सोतावर ताबा ठेईसनं तरकमं रव्हाला पायजे. येखादा लढाई करनार रोम देशना सीपाई सोताला समाळानी करता शातीला येक पट्टा आनं डोकाला टोप लावय. तशाज आपुन वीस्वासी लोकं बी सोताला समाळानी करता आपला जीवनमं पट्टा आनं टोप सारका परभु येसुवर भरोसा आनं मया ठेवाला पायजे. आनं आपुन आसा ठेवाला पायजे का, जवं तो परत येई, तवं दुसरं लोकंसला जो दंड तो देई, ते पईन आपुन वाची जावुत. 9 कजं का देव आपुनला न्याय करीसनं दंड देवानी करता नीवाडेल ना सय. पन आपला परभु येसु ख्रीस्तघाई आपुनला तारन भेटानी करता नीवाडेल सय. 10 आपुन जीवतं रहुत नातं मरी जावुत, तरी बी जवं येसु परत येई, तवं आपुन तेनी संगं जीवन जगाला पायजे मनीसनं तो आपला साठी मरना सय. 11 तेमन जशे तुमं करी रहनं सत, तशेज येकमेकंसला हीम्मत द्या आनं भक्कम बनाडत रवा.
पौल शेवटना वचन आनं सलाम सांगय
12 मनं भाऊ आनं बईन, आमं तुमला वीनंती करत का, जे तुम मजार कठीन मेहनत करत आनं तुमला वीस्वासना जीवन जगानी करता वाट दखाडत आनं शीकाडत, तेसला तुमं मान द्या. 13 आनं ते जो काम करत, तेना साठी तेसला मोठा मान द्या आनं तेसवर पक्का मया करा. आनं तुमं येकमेकंसनी संगं शांतीमं रवा.
14 मनं भाऊ आनं बईन, आमं आखु तुमला वीनंती करत का, आळसी लोकंसला डोकाडीसनं शीकाडा आनं जे लवकर भीवाय जात तेसला हीम्मत द्या. आनं जेसला शक्ती ना सय, तेसला मदत करा. आनं तुमं आखं लोकंसमं सहन करनारं बना. 15 हाई ध्यानमं ठेवा का, जर तुमना वीरुद कोनी वाईट करना तं, तेना वीरुद तुमं बी वाईट करु नोका. पन कायम येक दुसरंसनी संगं आनं आखंसनी संगं चांगला वागानी कोशीत करा. 16 तुमं कायम आनंदमं रहज्या. 17 आनं कायम प्राथना करत रहज्या. 18 आनं प्रतेक परीस्थीतीमं देवना ऊपकार माना. कजं का देवनी ईशा सय का, येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवत मनीसनं तुमं हाई करालाज पायजे. 19 तुमना मजार पवीत्र आत्माला तेना काम कराला बंद करु देवु नोका. 20 आनं पवीत्र आत्माघाई सांगेल वचनला तुमं नाकारु नोका. 21 पन आख्या गोस्टीसनी पारख करा आनं जो वचन खरज देव पईन सय, तेला धरी ठेवा आनं पाळा. 22 आनं आख्या वाईट गोस्टीस पईन दुर रवा.
23 आमं प्राथना करत का, शांती देनार देव तुमला पुरा पवीत्र करी. आनं आपला परभु येसु परत येयी ताव, तो तुमना आत्मा आनं मन आनं शरीरला बीगर दोसना राखी. 24 आनं तो हाई खरज करी. कजं का जो देव तुमला नीवाडेल सय, तो जा काही बी कराला वचन देय, ता तो करय.