21
येसुनं सात चेलं तेला दखत
1 मंग काही दीवसनी नंतर येसु आखु तेनं चेलंसला ✞तीबीरीया नावना समुद्रना जवळ दखायना. 2 आनं तई आशा व्हयना का, येकदाव येसुनं काही चेलं येकजागं गोळा व्हयेल व्हतलत. तेसमं शीमोन पेत्र, थोमा जेला दीदुम सांगतत, गालील जील्लाना काना गावना नथनेल, जबदीनं दोन पोरे आनं येसुनं आजुन दोन चेलं बी व्हतलत.
3 मंग शीमोन पेत्र तेसला सांगना, मी मासं धरानी करता जाई रहना सय. मंग ते सांगनत, आमं बी तुनी संगं येत. तवं ते आखं जन बाहेर गयत आनं डुंगामं बसनत. पन पुरी रात कोशीत करीसनं बी ते काही धरु शकनत ना.
4 मंग दुसरा दीवस पाहाटला येसु तेसपन जाईसनं समुद्रना काटपन हुबा व्हताल. पन तो येसु सय मनीसनं ते चेलं तेला वळखु शकनत ना. 5 मंग येसु तेसला वीचारना, भाऊ, तुमं काही मासं धरनत का? ते सांगनत, काहीज ना. 6 मंग तो तेसला सांगना, डुंगानी जेवनी बाजुमं तुमना जाळ टाका, तवं तुमला मासं भेटीत. मंग ते तशेज करनत. तवं तेसना जाळामं ईतलं मासं वनत का, ते तो जाळाला वडु बी शकनत ना.
7 मंग जो चेलावर येसु जास्त मया करता, तो येसुला वळखी लीना आनं पेत्रला सांगना, हाऊ तं परभु सय. हाई आयकीसनं पेत्र लगेज तेना कपडा आंगवर गुंडाळीसनं येसुला भेटानी करता पानीमं हुडी मारीसनं तेनी बांग गया. कजं का तो तेनं कपडं काडी टाकेल व्हताल. 8 आनं दुसरं चेलं बी डुंगामं बसीनं काटपन वनत. आनं ते मासंसना भरेल जाळाला बी वडी ली वनत. कजं का ते काटनी शेजारज व्हतलत. मंजे काट पयथीन ते फक्त संबर मीटरनी आंतरवर व्हतलत.
9 मंग ते काटपन ईसनं दखनत का, तई कोळसामं ईस्तु चेटी रहनी सय. आनं तेवर काही भुजेल मासं ठेयेल सत. आनं तेनी शेजार काही भाकरी बी ठेयेल सत. 10 मंग येसु तेसला सांगना, तुमं जे मासं आतं धरनत, तेस मयथीन काही आठी ली या. 11 तवं शीमोन पेत्र डुंगापन जाईसनं मासंसना भरेल जाळा काटवर वडी ली वना. आनं तो जाळामं येक शे त्रेपन मोठलं मोठलं मासं व्हतलत. आनं ईतलं मासं रहीसमं बी तो जाळा फाटनाल ना.
12 मंग येसु तेसला सांगना, तुमं या आनं जेवन करा. मंग कोनी बी तेला वीचारानी हीम्मत करु शकनत ना का, तु कोन सय? कजं का तेसला मायती पडी जायेल व्हताल का, तो परभु येसुज सय. 13 मंग येसु ईसनं भाकर लीना आनं तेसला दीना. तशेज मासं बी तो तेसला दीना.
14 मंग येसु मरन मयथीन जीवता उठानी नंतर हाई तीसरी दाउ तो तेना चेलंसला दखायना.
येसु पेत्रनी संगं बोलय
15 मंग जेवन करानी नंतर येसु शीमोन पेत्रला वीचारना, योहानना पोर्या शीमोन, दुसरं चेलंस पेक्षा खरज तु मावर जास्त मया करय का? पेत्र सांगना, हं परभु, तुला मायती सय का, मी तुवर जास्त मया करय. येसु तेला सांगना, मंग मनं मेंडीसनं बचंसला चार.
16 मंग आखु येसु पेत्रला वीचारना, योहानना पोर्या शीमोन, खरज तु मावर मया करय का? पेत्र सांगना, हं परभु, तुला मायती सय का, मी तुवर मया करय. येसु तेला सांगना, मनं मेंडरंसला समाळ.
17 मंग आखु तीसरा दाउ येसु पेत्रला वीचारना, योहानना पोर्या शीमोन, खरज तु मावर मया करय का? तवं हाई तीसरा दाउ येसु तेला वीचारना मनीसनं पेत्रला थोडासा दुख वाटना. तेमन तो सांगना, परभु, तुला आखंकाही मायती सय. आनं हाई बी मायती सय का, खरज मी तुवर मया करय. येसु तेला सांगना, मंग मनं मेंडरंसला चार. 18 आनं मी तुला खरज सांगय का, जवं तु तरुन व्हताल, तवं तु सोता तयार व्हईसनं जई जावाना व्हताल, तई तु नींगी जाता. पन जवं तु धयड्या व्हई जाशी, तवं तु सोताना हात पुडं करशी आनं दुसरा कोनीतरी तुला तयारी करी. आनं जई तुला जावानी ईशा ना रहय, तई तो तुला ली जाई✞.
19 मंग पेत्र कोनता प्रकारथीन मरी आनं लोकंसला दखाडी देई का देव कीतला मोठा सय, हाई सांगानी करता येसु आशा सांगना. हाई सांगानी नंतर येसु तेला सांगना, मनी मांगं चालाना तु सोडु नोको.
20 मंग पेत्र फीरीसनं मांगं दखना का, जो चेलावर येसु जास्त मया करता, तो तेसनी मांगं ई रहना सय. तोज चेला येकदाव जेवनना टाईमला येसुनी शेजार बसेल व्हताल आनं तेला वीचारनाल का, परभु, कोन तुला वीस्वासघात करी?
21 मंग तेला दखीसनं पेत्र येसुला वीचारना, परभु, मंग येना काय व्हई? 22 मंग येसु तेला सांगना, जर मी परत येय ताव तो जीवता रव्हाला पायजे मनीसनं मनी ईशा सय तं, येमं तुला काय? पन तु मनी मांगं चालाना सोडु नोको.
23 मंग येसु हाई सांगना मनीसनं वीस्वासी लोकंसमं आशी बोम पसरी गयी का, तो चेला कधीज मरावु ना. पन येसु आशा सांगेल ना व्हताल का, तो कधीज मरावु ना. तो फक्त सांगेल व्हताल का, जर मी परत येय ताव तो जीवता रव्हाला पायजे मनीसनं मनी ईशा सय तं, येमं तुला काय?
24 मंग जो हाई पुस्तकमं येनी बद्दल साक्षी दीसनं लीखी रहना सय, तो तोज चेला व्हताल. आनं आमला मायती सय का, तेनी साक्षी खरज सय. 25 आनं येसु आजुन बरज दुसरं दुसरं कामं करेल व्हताल, पन ते आखंसला हाई पुस्तकमं लीखामं ना वना सय. जर ते आखंसला लीखामं ईता तं, कईक पुस्तक व्हई जातत. आनं माला वाटय का, ते ईतलं पुस्तकं व्हई जातत का, हाई जगमं ठेवानी करता बी जागा पुरती ना.