10
येसु चांगला मेंडक्या सय
1 मंग येसु सांगना, मी तुमला खरज सांगय का, जर येखादा मानुसला मेंडीसना वाडामं जवाना व्हई तं, तो दार मयथीन जावाला पायजे. पन जर तो दुसरा रस्ता मयथीन मजार जाय तं, तो चोर आनं लुटारु सय. 2 पन जो मेंडरंसना देखभाल करय, तो दार मयथीनंज मजार जाय. 3 आनं मेंडीसना वाडानी शेजार जो जागल्या रहय, तो मेंडक्यानी करता दार हुगाडय. मंग तो मेंडक्या ते मेंडरंसना नाव लीसनं तेसला बलावय आनं ते मेंडरं तेना आवाजला वळखत. आनं तो तेसला चाराला बाहेर ली जाय. 4 मंग तेना आखं मेंडरं बाहेर नींगानी नंतर तो तेसनी पुडं पुडं चालय आनं ते मेंडरं बी तेनी मांगं मांगं चालत. कजं का ते तेना आवाजला वळखत. 5 पन दुसरा मानुसनी मांगं ते कधी जावावुत ना. ऊलटा तो मानुस पईन ते दुर पळी जाईत. कजं का ते तेना आवाजला ओळखत ना.
6 येसु हाई ऊदाहरन सांगना, पन तेना आर्थ ते लोकंसला काही बी समजना ना. 7 तेमन तो आजुन सांगना, मी तुमला खरज सांगय का, मेंडरंसनी करता वाडामं जावाला मीज दार सय. 8 आनं मनी आगुदार जीतलं बी लबाड मेंडक्या वनत, ते आखं चोर आनं लुटारु व्हतलत. तेमन मंनं मेंडरं तेसना आवाज आयकनत ना. 9 मीज दार सय आनं जो मनी द्वारा मजार जाय, तेला तारन भेटी. आनं तो मजार येवु शकय आनं बाहेर बी जावु शकय. आनं तेला जा काही बी पायजे, ता तेला भेटी जाई.
10 आनं चोर येय तं, फक्‍त मेंडरंसला चोरी कराला आनं जीवता माराला आनं नास कराला येय. पन मी तेसला जीवन देवानी करता ईयेल सय. आनं मी जो जीवन देय, तो भरपुर आनं चांगला सय.
11 मी चांगला मेंडक्या सय. आनं चांगला मेंडक्या तेनं मेंडरंसला वाचाडानी करता सोताना जीव बी दी देय. 12-13 पन जो मानुस मजुरी लीसनं मेंडरंसला देखभाल करय, तो चांगला मेंडक्या ना सय. आनं तो मेंडरंसला सोताना मेंडरंसनी सारका दखय ना. तेमन लांडगा येवाना टाईमला, मेंडरंसला सोडीसनं तो पळी जाय. कजं का तो फक्‍त पयसानी करता काम करय आनं मेंडरंसना पुरा काळजी लीसनं तो राखय ना. मंग लांडगा ईसनं मेंडरंसला झडपी टाकय आनं आराबा करी देय.
14-15 पन मेंडरंसला चांगला काळजी करनार मेंडक्या मीज सय. आनं जशा मना देवबाप माला वळखय, तशाज मी बी मनं मेंडरंसला वळखय. आनं जशा मी मना देवबापला वळखय, तशाज मनं मेंडरं बी माला वळखत. आनं मनं मेंडरंसला वाचाडानी करता मी मना सोताना जीव बी दी देय.
16 मनं दुसरं मेंडरं बी सत आनं ते हाई गवारा मतलं ना सत. पन तेसला बी मी मना गवारामं ली येवाला पायजे. आनं येक दीवस ते बी मना आवाज आयकीत आनं हाई गवारामं येईत. तवं येकंज मेंडक्याना येकंज गवारा व्हई जाई.
17 मी परत जीवता व्हवाला पायजे मनीसनं मना सोताना जीव बी दी देय. तेमन मना देवबाप मावर मया करय. 18 मना जीव मा पईन कोनी बी लेवु शकत ना. पन मी मनी सोतानी ईशाघाई तो दी देय. जशा मना जीव देवाना आधीकार मना हातमं सय, तशाज परत जीवता व्हवाना आधीकार बी मना हातमं सय. आनं ते करानी करता मना देवबाप माला आज्ञा देयेल सय.
19 मंग येसुना सांगेल हाई गोस्टं आयकीसनं परत यहुदी लोकंसमं फुट पडाला लागनी. 20 आनं तेस मयथीन बरज जन सांगनत, येला भुत लागेल सय आनं हाऊ येडा व्हई गया सय. येना तुमं कजं आयकत? 21 पन दुसरं जन सांगनत, तो ज्या गोस्टी सांगय, तशा भुत लागेल मानसं सांगु शकत ना. आनं येखादा भुत लागेल मानुस कधी आंधळा मानुसला बरा करु शकय का?
यहुदी लोकं येसुना वीरोध करत
22 मंग यरुशलेम मंदीरना परत ऊदघाटनना सन जवळ वनाल. हाई सनला यहुदी लोकं यरुशलेम शेहेरमं पाळतत. 23 तवं हीवाळाना टाईम व्हताल आनं येसु मंदीरमंज व्हताल. आनं तो शलमोनना वट्टावर फीरी रहनाल.
24 तवं काही यहुदी लोकं येसुनी चारीमेर गोळा व्हयनत आनं सांगनत, कीतला दीवस परन तु आमला आशा गोंधळमं ठेवसी? जर तुज देवना धाडेल राजा सय तं, आमला मोकळा मोकळा सांगी दे. 25 मंग येसु तेसला सांगना, मी तुमला आगुदारज सांगी देयेल सय का, मीज तो सय. पन तुमं मना सांगेलवर वीस्वास ठेवनत ना. आनं मना देवबापना देयेल आधीकारथीन जे चमत्कारना कामं मी करय, ते बी पुरावा देत का मीज तो सय. 26 पन तुमं मनं गवारानं मेंडरं ना सत, तेमन तुमं मना सांगेलवर वीस्वास ठेवत ना. 27 मी जा सांगय, ता मनं मेंडरं आयकत. आनं मी तेसला वळखय आनं ते बी मनी मांगं मांगं येत. 28 मी मनं मेंडरंसला कायमना जीवन देय. आनं ते कधीज आत्मीक जीवनमं मरावुत ना. आनं तेसला कोनी बी मना हात मयथीन हीसकाय लेवावु ना. 29 जो देवबाप तेसला मना हातमं देयेल सय, तो आखंस पेक्षा मोठा सय. तेमन कोनी तेसला मना देवबापना हात मयथीन बी हीसकाय लेवावुत ना. 30 मी आनं मना देवबाप येकंज सत.
31 मंग हाई आयकीसनं ते यहुदी येसुला मारी टाकानी करता परत दगडं ऊचलनत. 32 पन येसु तेसला सांगना, मना देवबापना सांगेल बरज चांगलं चांगलं कामं मी करना सय आनं तुमं ते दखेल सत. आनं ते कोनता काम वयथीन तुमं माला दगडमार कराला दखी रहनं सत?
33 मंग ते यहुदी लोकं सांगनत, तुना करेल कोनता बी चांगला कामना साठी आमं तुला दगड मार करत ना. पन तु जा सांगय, ता देवना वीरुद सय. तु फक्‍त मानुसंज सय, पन सोताला देव सांगय. तेमन आमं तुला दगडमार करीसनं मारी टाकुत. 34 येसु तेसला सांगना, देव तेना वचनमं आशा सांगय का,
"मी सांगना का, तुमं देव सत."
35 आनं जे लोकंसला देवना वचन देवामं वनाल, तेसला तो देव सांगय. आनं आपुनला मायती सय का, देवना वचनमं जा लीखेल सय, ता खरज सय. 36 देव तेना काम साठी माला नीवाडीसनं जगमं धाडेल सय. तेमन मी सांगय का, मी देवना पोर्‍या सय. आनं जवं मी आशा सांगय, तवं कशाकाय तुमं सांगत का, मी देवना वीरुद बोली रहना सय? 37 मना देवबाप जा कराला सांगय, ताज मी करय. आनं जर मी ता करय ना तं, मावर तुमं वीस्वास ठेवु नोका. 38 पन जर मी ता करय तं, मावर तुमं वीस्वास ना ठेवनत तरी चाली, पन मी जा चमत्कारनं कामं करय तेवर तुमं वीस्वास ठेवा. तवं तुमला समजी आनं मायती पडी जाई का, देवबाप मनामं सय आनं मी बी देवबापमं सय.
39 मंग हाई आयकीसनं यहुदी लोकं येसुला परत धराला कोशीत करनत. पन येसु तेस मयथीन नींगी गया. 40 आनं तो परत यार्दन नदीनी तथानी बाजुला नींगी गया. आनं तीज जागामं बापतीस्मा करनार योहान पयलं लोकंसला बापतीस्मा देवु लागनाल. मंग येसु तई गया आनं काही दीवस परन तई रव्हु लागना. 41 मंग बरज लोकं तेनी कडं वनत. आनं ते सांगनत का, बापतीस्मा करनार योहान कधी चमत्कार करना ना. पन हाऊ मानुसनी बद्दल तो जा सांगेल व्हताल, ता खरज सय. 42 मंग ती जागामं बरज लोकं येसुवर वीस्वास ठेवाला लागनत.