11
येसु प्राथनानी बद्दल शीकाडय
(मतय ६:९-१३; ७:७-११)
1 येक दीवस येसु येक जागामं प्राथना करी रहनाल. जवं तेनी प्राथना सरनी, तेनं चेलंस मईन येक जन तेला सांगना, परभुजी, जशा बापतीस्मा करनार योहान तेनं चेलंसला प्राथना कराना शीकाडनाल, तशा तु बी आमला शीकाड. 2 येसु तेसला सांगना, जवं तुमं प्राथना करशात तवं आशे सांगा का, हे आमना सोरगंना बाप, लोकं तुना नावला पवीत्र मानाला पायजे. आनं तुना राज्य येवाला पायजे. जशा सोरगंमं व्हय, तशा धरतीवर बी तुनी ईशा प्रमानं आखंकाही व्हवाला पायजे. 3 आमनी रोजनी भाकर रोज आमला दे. 4 आनं आमना पापनी माफी दे. कजं का जे आमना वाईट करत, तेसला आमं बी माफी देत. आमला परीक्षामं पडु देवु नोको, पन आमला वाईट पईन सोडी ले.
5 मंग येसु आखु तेसला सांगना, जर तुम मईन येखादा तेना सोपतीपन आरदी रातला जाईसनं तेला सांगी का, हे गडी, माला तीन भाकरी ऊसन्या दे. 6 कजं का मना येक सोपती गावथीन मापन आचानक वना सय. आनं तेला जेवाडानी करता मापन काहीज ना सय. 7 पन तो मजारथीन सांगी का, आतं माला तकलीत देवु नोको. कजं का आतं मी दार लाई दीना सय आनं आमना आखा कुटुम नीजी गयं सत. तेमन मी उठीसनं तुला काही देवु शकावु ना.
8 येसु आखु सांगना, मी तुमला सांगय का, तुमं फक्त तेना सोपती सत मनीसनं तो उठीसनं तुमला काही देवावु ना. पन जर तुमं येक सारकं रावन्या करीसनं मांगशात तं, तो उठीसनं तुमला जा काही पायजे ता दी दीई. 9 तेमन मी तुमला सांगय का, मांगा मंजे तुमला भेटी. आनं गवसा, मंजे तुमला सापडी. आनं ठोका, मंजे तुमना साठी दार हुगडामं येई. 10 कजं का जो कोनी देव पईन काही बी मांगय तं, तेला ता भेटय. आनं जो कोनी देव पईन काही बी गवसय तं, तेला ता सापडय. आनं जो कोनी देवपन ठोकय तं, तेना साठी देव दार हुगाडय.
11 तुम मईन कोनी बाप आशा सय का, जर तेना पोर्या तेपन मासा मांगय तं, तो तेला सापडा देई? 12 नातं जर पोर्या तेपन आंडं मांगय तं, तेला ईचु देई? 13 तुमं वाईट मानसं सत, तरी बी तुमनं पोरेसोरेसला चांगला वस्तु देवाना तुमला मायती सय. तर तुमना सोरगंना बाप कीतला चांगला सय. आनं हाई नक्की सय का, जे तेपन मांगत, तेसला तो पवीत्र आत्मा देई.
येसु सैतान पेक्षा पक्का शक्तीवान सय
(मतय १२:२२-३०; मार्क ३:२०-२७)
14 मंग येक मानुस व्हताल. तेला भुत लागेल व्हताल. तेमन तो मुक्या व्हताल. मंग येसु तो मानुस मयथीन भुतला काडी रहनाल. जवं तो मानुस मयथीन भुत नींगी गया, तवं तो बोलाला लागना. हाई दखीसनं लोकंसला पक्का नवल वाटना. 15 पन तेस मईन काही लोकं सांगनत का, येसु भुतंसना आधीकारी ✞बालजबुलना मदतथीन भुतं काडय. 16 आनं आजुन दुसरं काही लोकं येसुला फसाडानी करता तेपन सोरगनी येक चमत्कारनी नीशानी मांगु लागनत. 17 पन येसु तेसना मनना वीचार वळखी लीना. आनं तो तेसला सांगना, येखादा राज्यमं आपसमं फुट पडना तं, तो राज्य नास व्हई जाय. आनं येखादा कुटुममं येक दुसरंसमं कज्या व्हयनी तं, तो कुटुममं बी फुट पडी जाय. 18 तशाज जर सैतानना राज्यमं दोन भाग व्हई जाय तं, तेना राज्य बी टीकु शकावु ना. मी बालजबुलना मदतथीन भुतं काडय मनीसनं तुमं सांगत, तेमन मी तुमला हाई सांगना. 19 आनं मी जर बालजबुलना मदतथीन भुतं काडय तं, तुमनं लोकं कोना मदतथीन काडत? आशेज तुमनं लोकंज तुमला दखाडी देत का, तुमं खोटं बोली रहनं सत. 20 पन जर मी देवनी शक्तीथीन भुतं काडय तं, तुमला मायती पडाला पायजे का, देवना राज्य कराना टाईम तुमपन ई लागना सय.
21 मंग भुतंसना आत्मासला काडीसनं येसु सैतान पेक्षा पक्का शक्तीवान सय हाई दखाडानी करता तो तेसला येक ऊदाहरन सांगना. जर येखादा ✞शक्तीवान मानुस तेपन आखं हत्यार राखीसनं तेना घर राखय तं, कोनी बी तेना संपतीला लुटु शकावुत ना. 22 पन जवं तेनी पेक्षा येखादा जास्त शक्तीवान मानुस तेनी संगं लढाई करीसनं तेला हाराय देय, तवं तो तेना आखा हात्यार ली जाय. जे हत्यारंसवर तो मानुस भरोसा ठेयेल व्हताल, तेसला तो ली जाय. आनं तो तेनी संपती लुटी ली जाय आनं दुसरंसला वाटी देय.
23 जो मानुस मनी संगं ना सय, तो मना वीरुदना सय. आनं जो कोनी मनी संगं काम करय ना, तो मना वीरुदमं काम करय.
भुतना आत्मानी बद्दल येसु ऊदाहरन सांगय
(मतय १२:४३-४५)
24 मंग आखु येसु तेसला सांगना, जवं येक मानुस मयथीन भुतना आत्मा नींगी जाय, तो भुतना आत्मा रव्हानी करता कोयडी जागामं आतातथा फीरय. आनं तेला जागा ना भेटनी तं, तो सांगय, मी जो मानुस मयथीन नींगना सय, तोज मानुसमं परत जासु. 25 मंग जवं तो परत येय, तेला दखाय का, तो मानुस येक झाडीझुडीसनं साफ करामं ईयेल घर सारका चांगला सजाडी ठेयेल सय. 26 तवं तो जाईसनं तेनी पेक्षा जास्त वाईट आशे आजुन सात आत्मासला तेनी संगं ली येय. आनं ते तो मानुसनी मजार घुसीसनं रहत. तवं तो मानुसनी पयली हाल पेक्षा शेवटनी हाल जास्त वाईट व्हई जाय.
27 जवं येसु हाई सांगी रहनाल, तवं गरदी मईन येक बाई आराळ्या दीसनं सांगनी, जी माय तुला जल्म दीनी आनं दुध पाजनी सय ती धन्य सय. 28 पन येसु सांगना, जे देवना वचन आयकत आनं पाळत तेज धन्य सत.
लोकं येसुपन पुरावा मांगत
(मतय १२:३८-४२; मार्क ८:१२)
29 जवं लोकंसनी गरदी येसुनी जवळ गोळा व्हयनी, तवं तो आशा सांगाला लागना का, हाई पीढीनं लोकं वाईट सत. आनं ते सोरगनी चमत्कारनी नीशानी मांगत. पन देवना वचन सांगनार योनाला जो व्हयना तशी नीशानी शीवाय येसला आजुन दुसरी काही बी नीशानी देता येवावु ना. कजं का जशा ✞योना तीन दीवस आनं तीन राता मासाना पोटमं रहना, तशाज मी बी तीन दीवस आनं तीन रात कबरमं रहसु. 30 आनं जशा नीनवे शेहेरनं लोकंसनी करता योना नीशानी बनना, तशाज मानुसना पोर्या मंजे मी बी हाई पीढीनं लोकंसनी करता नीशानी बनसु. 31 आनं जवं देव न्याय करी, तवं शीबा राज्यनी ✞रानी हाई पीढीनं लोकंसनी संगं उठी आनं तेसला दोसी ठराई. कजं का शलमोन राजानी बुधीनी गोस्टं आयकानी करता ती तीना राज्य मयथीन पक्की दुर ईयेल व्हतील. पन दखा, शलमोन पेक्षा बी मी मोठा सय आनं मी आठी सय. पन लोकं मावर वीस्वास ठेवत ना. 32 आनं न्यायना दीवसमं नीनवे शेहेरनं लोकं हाई पीढीनं लोकंसनी संगं हुबं रहीसनं येसला दोसी ठराईत. कजं का ते योनाना वचन आयकीसनं पस्तावा करनत. पन दखा, योना पेक्षा बी मी मोठा सय आनं मी आठी सय. पन लोकं मावर वीस्वास ठेवत ना आनं मना आयकीसनं पस्तावा करत ना.
डोळा शरीरना दीवा सारका सय
(मतय ५:१५; ६:२२-२३)
33 येसु आखु सांगना, कोनी बी दीवा लाईसनं झाकी ठेवत ना, नातं चंपानी खाल ठेवत ना. पन मजार येनारंसला ऊजाळा देवाला पायजे मनीसनं गोखलामं ठेवत. 34 तुमना डोळा तुमना शरीरना दीवा सारका सय. जवं तुमना डोळा चांगला सय तं, तुमना आखा शरीरमं ऊजाळा सय. पन जवं तुमना डोळा चांगलं ना सय, तवं तुमना आखा शरीरमं आंधारा सय. 35 तेमन तुमना मजार जो ऊजाळा सय, तो आंधारा नोको व्हवाला पायजे मनीसनं तुमं सावध रहज्या. 36 जर तुमना आखा शरीरमं ऊजाळा सय, आनं तेना कोनता बी भागमं आंधारा ना सय तं, जशा दीवाना ऊजाळा तुमवर पडय आनं तुमं पुरा ऊजाळा व्हई जात, तशाज तुमना आखा शरीर बी ऊजाळा व्हई जाई.
परुशी लोकं आनं नीयम शीकाडनारंसला येसु दोस लावय
(मतय २३:१-३६; मार्क १२:३८-४०; लुक २०:४५-४७)
37 जवं येसु बोली रहनाल, तवं येक परुशी येसुला जेवननी करता तेनी घर बलावना. मंग येसु तेनी घर जाईसनं जेवाला बसना. 38 आनं जेवननी आगुदार हात धवानी तेसनी रीत व्हतील✞. पन येसु तशा करना ना. तवं हाई दखीसनं तो परुशीला नवल वाटना. 39 पन परभु येसु तेला सांगना, तुमं परुशी लोकं टाट आनं वाटी बाहेरथीन साफ करत. पन तुमना मजार लोभ लालुस आनं वाईटपना भरेल सय. 40 आरे बीगर बुधीनं मानसं, जो देव बाहेरना भाग बनाडना तो मजारना भाग बी बनाडना ना का? 41 तेमन तुमना रुदयला साफ करा आनं गरीब लोकंसला मोकळा मनथीन दान करा. तवं ये आखं रीत रीवाज ना पाळताना बी देव तुमला स्वीकार करी.
42 पन हे परुशी लोकं, देव तुमला मोठा दंड देई. कजं का कुदानी आनं भाजीपाला सारका बारीक बारीक वस्तुसना बी दाहवा भाग तुमं देवला दान मनीसनं आर्पन करत, पन तुमं चांगला न्याय करामं आनं देववर मया करामं ध्यान देत ना. पन त्या पयल्या गोस्टीसला बीगर सोडीसनं दुसर्या गोस्टी बी तुमं कराला पायजे व्हतल्यात.
43 हे परुशी लोकं, देव तुमला मोठा दंड देई. कजं का प्राथना घरमं बसाला मुख्य जागा तुमला पायजे. आनं लोकंसना समोर लोकं तुमला नमस्कार कराला पायजे, हाई तुमला आवडय. 44 देव तुमला मोठा दंड देई. कजं का तुमं आशे कबर सारकं सत का, जो लोकंसला दखाय ना. आनं मजार सडेल शरीर सय हाई बीगर समजीसनं लोकं ते वयथीन चाली जात. तशाज जे लोकं तुमला दखत, तेसला समजय ना का, तुमं कीतलं वाईट सत.
45 तवं येक नीयम शीकाडनार येसुला सांगना, गुरुजी, तु आशा सांगीसनं आमना बी आपमान करय. 46 येसु तेला सांगना, तुमं नीयम शीकाडनारंसला बी देव मोठा दंड देई. कजं का ऊचलानी करता कठीन सय, आशा वझा तुमं लोकंसवर टाकी देत. आनं तेसला मदत करानी करता तुमं तो वझाला हात बी लावत ना.
47 देव तुमला मोठा दंड देई. कजं का तुमनं वाडावडील देवना जे वचन सांगनारंसला मारी टाकनत, तेसला तुमं मान देत ना, पन तेसना कबर बांधत. 48 आनं आशा करीसनं तुमं सोता दखाडी देत का, तुमनं वाडावडील जा करनत, ता तुमं बी मानत. कजं का ते तेसला जीवतं मारनत आनं तुमं तेसनी कबर बांधीसनं तेसना आपराधना भागीदार बनत. 49 तेमन देव तेनी बुधीघाई सांगना का, मी तेसपन वचन सांगनारंसला आनं मना प्रेशीत लोकंसला धाडसु. आनं तेस मयथीन काही जनंसला ते लोकं जीवतं मारीत आनं काही जनंसला वीरोध करीत. 50 येनी द्वारा जगनी सुरुवात पईन जीतलं बी वचन सांगनारंसला मारी टाकामं वना सय, तेसना साठी हाई पीढीनं लोकंसला दोसी ठराईसनं दंड देवामं येई. 51 मंजे ✞हाबेलना खुन पईन सुरुवात करीसनं जो ✞जखर्याना खुन वेदी आनं पवीत्र जागाना मजारमं व्हयना, ते आखंसना हीसोब हाई पीढीनं लोकंस पईन लेवामं येई. खरज मी तुमला सांगय का, तेसना हीसोब हाई पीढीनं लोकंस पईनंज लेवामं येई.
52 आनं तुमं नीयम शीकाडनारंसला देव पक्का मोठा दंड देई. कजं का जी कील्लीघाई बुधीना दार हुगडय, ती कील्ली तुमं ली गयं सत. मंजे तुमं लोकंसला देवना सत्य समजु दीनत ना. आनं तुमं सोता तो दारनी मजार गयत ना, आनं जे जाई रनलत तेसला बी तुमं जावु दीनत ना.