9
येसु बारा चेलंसला सेवानी करता धाडय
(मतय १०:५-१५; मार्क ६:७-१३)
1 मंग येक दीवस येसु तेनं बारा चेलंसला येकजागं बलावना. आनं आखं भुतं काडानी आनं आजार प‍ईन बरा करानी शक्‍ती आनं आधीकार तो तेसला दीना. 2 आनं तो तेसला देवना राज्यना प्रचार कराला आनं आजारीसला बरा कराला धाडना. 3 मंग ते जावानी आगुदार तो तेसला सांगना का, वाटधरी काही बी लेवु नोका. तुमं काठी, थयली, भाकरी नातं खीसामं पयसा लेवु नोका. आनं तुमं दोन दोन कुडच्या लेवु नोका. 4 जर कोनी तुमला तेसना घरमं बलावनत तं, तुमं तो गाव सोडत ताव त‍ईज रहज्या. 5 पन जर येखादा गावनं लोकं तुमला स्वीकार करावुत ना तं, तो गाव मयथीन नींगताना तेसना वीरुध पुरावा रव्हाला पायजे मनीसनं तुमना पा‍यनी धुळ त‍ईज झटकी टाका.
6 मंग ते चेलं तथाईन नींगनत आनं गावगाव फीरीसनं सुवार्ता सांगनत आनं आजारीसला बरा करनत.
येसुनी बद्दल हेरोद वीचारमं पडय
(मतय १४:१-१२; मार्क ६:१४-२९)
7 तवं येसु जा करी रहनाल, ता आखा हेरोद राजा आयकना. आनं तो पक्‍का वीचारमं पडना. कजं का काही लोकं येसुनी बद्दल सांगतत का, हाऊ बापतीस्मा करनार योहान सय जो मरन मयथीन उठना सय. 8 आनं काही लोकं सांगतत का, हाऊ देवना वचन सांगनार येलीया सय, जो आजुन प्रगट व्हयेल सय. आनं आखु काही सांगतत का, पयलं जे देवना वचन सांगनारं व्हतलत, तेस म‍ईन कोनीतरी मरन मयथीन उठेल सय. 9 पन हेरोद राजा सांगना, बापतीस्मा करनार योहान तं मरी गया सय. कजं का मी सोता मानसं लाईसनं तेनी डोकी कापना सय. पन जेनी बद्दल मी आशा गोस्टी आयकय, तो कोन सय? तेमन हेरोद येसुला दखानी कोशीत करना.
येसु पाच हाजार पेक्षा जास्त लोकंसला जेवाडय
(मतय १४:१३-२१; मार्क ६:३०-४४; योहान ६:१-१४)
10 मंग येसुनं बारा चेलं परत वनत. आनं ते जा काही करनंलत, ता आखा येसुला सांगनत. तवं येसु तेसला संगं लीसनं बेथसैदा नावना शेहेर कडं गया. 11 मंग जवं लोकंसला हाई मायती पडी गया, ते बी तेसनी मांगं मांगं गयत. तवं येसु तेसना स्‍वागत करीसनं तेसला देवना राज्यनी बद्दल शीकाडना. आनं जे आजारी लोकं व्हतलत, तेसला तो बरा करना.
12 मंग याळ बुडाना टाईमला ते बारा चेलं येसुपन ईसनं सांगनत, गुरुजी, लोकंसला सांग का, ते गावंसमं आनं मळंसमं जाईसनं तेसना सोतानी करता रव्हाला आनं खावाला सोय करीत. कजं का आपुन आठी जंगलमं सत आनं आठी काही भेटावु ना. 13 पन येसु सांगना, तुमंज येसला काहीतरी खावाला द्या. आनं ते सांगनत, आमपन फक्‍त पाच भाकरी आनं दोन मासं शीवाय काहीज ना सय. आनं आमं जाईसनं ये आखं लोकंसनी करता काहीतरी ईकत लेवाला पायजे मनीसनं तुनी ईशा सय का? ( 14 कजं का त‍ई फक्‍त मानसंज कमीतं कमी पाच हाजार व्हतलत.) तवं येसु तेसला सांगना, पन्नास पन्नास जनंसन्या पंगत करीसनं लोकंसला बसाडा. 15 मंग ते चेलं आखं लोकंसला तशेज बसाडनत. 16 तवं तो त्या पाच भाकरी आनं दोन मासं लीसनं वर सोरगं कडं दखीसनं त्या भाकरी आनं मासंसनी बद्दल देवना ऊपकार मानना. आनं मोडीसनं लोकंसला वाढाला तेनं चेलंसपन दीना. 17 तवं आखं जन पोट भरीसनं जेवन करनत. आनं ते चेलं ऊरेल तुकडंसन्‍या बारा टोपलं भरी लीनत.
पेत्र सांगय का, येसुज देवना धाडेल राजा ख्रीस्‍त सय
(मतय १६:१३-१९; मार्क ८:२७-२९)
18 येक दीवस जवं येसु प्राथना करी रहनाल, तवं फक्‍त तेनं चेलं तेनी संगं व्हतलत. मंग तो तेसला वीचारना, मी कोन सय मनीसनं लोकं सांगत? 19 ते सांगनत, काही जन तुला बापतीस्मा करनार योहान सांगत. आजुन काही जन तुला देवना वचन सांगनार येलीया सांगत. आनं काही जन सांगत का, जे देवना वचन सांगनारं पयलं व्हतलत तेस म‍ईन कोनीतरी मरन मयथीन परत जीवता उठना सय. 20 मंग तो तेसला वीचारना, पन तुमं माला कोन मनीसनं वळखत? तवं पेत्र सांगना, जेला देव धाडेल सय तो राजा ख्रीस्‍त तुज सय. 21 मंग येसु तेसला आज्ञा दीसनं सांगना का, हाई कोनला बी सांगु नोका.
येसु तेना मरन आनं परत जीवता व्‍हवानी बद्द‍ल सांगय
(मतय १६:२०-२८; मार्क ८:३०-९:१)
22 आनं आखु येसु तेसला सांगना, मी मानुसना पोर्‍या सय, तरी बी माला पक्‍का दुख भोगनाज पडी. आनं यहुदीसनं पुढारी लोकं आनं मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं नीयम शीकाडनारं माला नाकारी देईत आनं जीवता मारीत. पन तीसरा रोजला मी परत उठसु.
23 मंग आखु येसु लोकंसला सांगना, जर येखादाला मनी मांगं येवाना सय तं, तो तेनी सोतानी ईशाघाई जीवन जगाला नोको पायजे. आनं तो दर दीवस मना साठी दुख भोगाला तयार रव्हाला पायजे. 24 कजं का जो कोनी सोताना जीव वाचाडाला दखय, तो कायमना जीवनला दवडाय देई. पन जो कोनी मना साठी सोताना जीव दी देई, तेला कायमना जीवन भेटी. 25 कजं का येखादा मानुस आखा जग मीळाडीसनं जर सोताना जीव गमाडी दीना, नातं सोताना नास करी लीना तं, तेला काय फायदा? 26 जर येखादाला मना साठी आनं मना वचननी करता लाज वाटय तं, जवं मानुसना पोर्‍या मंजे मी पवीत्र दुतंसनी संगं परत ईसु आनं जवं मना देवबापला भेटानी सारका माला बी मोठा मान भेटी, तवं माला बी तो मना सय मनीसनं सांगाला लाज वाटी. 27 आनं मी तुमला खरज सांगय का, देव राज्य करताना दखा शीवाय आठी हुबं रहनारंस मयथीन काही लोकं मरावुतंज ना.
मोसा आनं येलीयानी संगं येसु गोस्टं करय
(मतय १७:१-८; मार्क ९:२-८)
28 मंग आठ दीवसनी नंतर येसु पेत्र, योहान आनं याकोबला संगं लीसनं प्राथना कराला डोंगरवर गया. 29 आनं जवं तो प्राथना करी रहनाल, तवं तेना रुप बदली गया. आनं तेना कपडं धवळ्यचप व्हईसनं चमकाला लागनत. 30 मंग त‍ई आचानक दोन जन प्रगट व्हयनत. ते मोसा आनं येलीया व्हतलत. आनं ते येसुनी संगं बोलाला लागनत. 31 ते चकचकीत दखाय रनलत. आनं ते येसुना मरननी बद्दल आनं तेना मरनघाई तो यरुशलेममं जा पुरा करनार व्हताल, तेनी बद्दल बोली रनलत. 32 तवं पेत्र आनं तेनी संगं जे व्हतलत ते पक्‍का नीजमं घेराय जायेल व्हतलत. आनं जवं ते जागं व‍यनत, तवं येसुना तेज दखनत आनं तेनी जवळ हुबा रहेल दोन जनंसला बी दखनत.
33 मंग जवं ते दोनी जन येसु प‍ईन परत जाई रनलत, तवं पेत्र येसुला सांगना, गुरुजी, आपुन आठी सत हाई चांगला सय. आमं आठी तीन झोपड्या बांधसुत. येक तुना साठी आनं येक मोसानी करता आनं येक येलीयानी करता. पेत्र जा काही बोली रहनाल तेला सोताला बी भान ना व्हतील.
34 जवं पेत्र हाई बोली रहनाल, तवं येक ढग ईसनं तेसला ढाकी लीना. आनं जवं ते तीन जन ढगमं घुसी रनलत, तवं ते चेलं भीवाय गयत. 35 तवं ढग मयथीन आशा आवाज वना का, हाऊ मना पोर्‍या सय आनं येला मी नीवाडेल सय. येना तुमं आयका. 36 आनं जवं हाई आवाज व्हयना, तवं तेसला येसु येखलाज दखायना. मंग ते दीवसमं ते चेलं येनी बद्दल ऊगज रहनत. आनं जी गोस्टं ते दखनंलत, ती कोनलाज सांगनत ना.
येसु येक भुत लागेल पोर्‍याला बरा करय
(मतय १७:१४-१८; मार्क ९:१४-२७)
37 मंग दुसरा रोजला येसु आनं ते चेलं डोंगर वयथीन खाल ऊतरी वनत. तवं लोकंसनी मोठी गरदी येसुला ईसनं भेटनी. 38 मंग गरदी मयथीन येक मानुस जोरमं आराळ्या दीसनं सांगना, गुरुजी, मी तुला रावन्‍या करय का, मना पोर्‍यावर दया कर आनं तेला वाचाड. कजं का तो मना येकुलता येक पोर्‍या सय. 39 आनं येखादा भुतना आत्मा तेला धरय. आनं तो ल‍गेज आराळ्या देय. आनं तो आत्मा तेला आशा पीळी टाकय का, तेना तोंड मयथीन फेस नींगी येय. आनं तेला पक्‍का ठेचय आनं लवकर सोडय ना. 40 तो भुतना आत्मा काडानी करता मी तुनं चेलंसला रावन्‍या करना, पन ते काडु शकनत ना. 41 मंग येसु तेसला सांगना, आरे बीगर वीस्वासनं आनं वाईट लोकं देव लोकंसला बरा करु शकय मनीसनं तुमं वीस्वास ठेवत ना. कवं परन मी तुमनी संगं रहु आनं तुमना सहन करु? मंग तो मानुसला येसु सांगना, तु तुना पोर्‍याला आठी ली ये. 42 आनं जवं तेना बाप पोर्‍याला शेजार ली रहनाल, तीतलामं तो भुत तेला खाल ऊपटना आनं पीळी टाकना. पन येसु तो भुतना आत्माला ढटाडना आनं तो पोर्‍याला बरा करीसनं तेना बापना हातमं दीना. 43 मंग देवना हाई मोठी शक्‍ती दखीसनं आखं लोकंसला नवल वाटना.
येसु आजुन तेना मरननी बद्दल सांगय
(मतय १७:२२-२३; मार्क ९:३०-३२)
आनं जवं येसुना करेल आखं कामनी बद्दल लोकंसला नवल वाटी रहनाल, तवं तो तेनं चेलंसला सांगना, 44 मी तुमला जा सांगय ता नीट आयका. मानुसना पोर्‍याला मंजे माला लोकंसना हातमं धरी देवामं येई. 45 पन हाई गोस्टं ते समजनत ना. कजं का ते समजाला नोको पायजे मनीसनं हाई गोस्टं देव तेस प‍ईन दपाडीसनं ठेयेल व्हताल. आनं येनी बद्दल येसुला वीचारानी करता बी ते भीवाय रनलत.
आखंसमं मोठा कोन सय हाई येसु सांगय
(मतय १८:१-५; मार्क ९:३३-३७)
46 तेनी नंतर "आपुनमं कोन मोठा सय" येनी बद्दल येसुनं चेलंसमं वाद वीवाद चालु व्हई गया. 47 मंग तेसना मन मतला वीचार वळखीसनं येसु येक पोर्‍याला लीना आनं तेसना जवळ हुबा करना. 48 आनं तो सांगना, जो कोनी मना नावमं येनी सारका धाकला पोर्‍याला स्वीकारय, तो माला स्वीकारय. आनं जो कोनी माला स्वीकारय, तो फक्‍त मालाज ना, पन जो मला धाडेल सय तेला बी स्वीकारय. कजं का तुम मजार जो कोनी धाकला बनाला दखय, तोज मोठा सय.
जो मानुस तुमना वीरुद ना सय, तो तुमना बाजुना सय
(मार्क ९:३८-४०)
49 मंग येसुना चेला योहान येसुला सांगना, गुरुजी, येक जन तुना नावमं भुतं काडताना आमं दखनत आनं आमं तेला मना करनत. कजं का तो आपुन मयथीन ना व्हताल. 50 पन येसु सांगना, तेला मना करु नोका. कजं का जो कोनी तुमना वीरुद ना सय, तो तुमना बाजुना सय.
येक शोमरोनी गाववालं येसुला नाकारत
51 जवं येसुला सोरगंमं ली जावाना टाईम शेजार वना, तवं तो यरुशलेम शेहेरमं जावाना नक्‍की करना. आनं तेनी कडं तो चाल पडना. 52 पन तेनी आगुदार तो नीरोप ली जानारंसला धाडना. मंग ते नीरोप ली जानारं तेनी रव्हानी करता तयारी कराला शोमरोनीसना येक गावमं गयत. 53 पन ते गाववालं येसुला स्वीकार करनत ना. कजं का तो यरुशलेम कडं जाई रहनाल. 54 तवं हाई दखीसनं तेनं चेलं याकोब आनं योहान सांगनत, परभुजी, जशा बरज वरीसनी आगुदार येलीया करनाल, तशा आमं आकास म‍ईन ईस्तु पाडीसनं ये लोकंसना नास करुत आशी तुनी ईशा सय का? 55 मंग येसु फीरीसनं तेसला ढटाडीसनं सांगना, तुममं जो आत्मा सय, तो दुसरंसवर मया कराना आत्मा सय. हाई गोस्टं तुमला समजय ना. 56 कजं का मानुसना पोर्‍या मंजे मी मानसंसना जीवन नास करला वना ना, पन तेसला तारन देवाला वना सय. मंग ते दुसरा गावमं नींगी गयत.
येसुनी मांगं चालाना
(मतय ८:१९-२२)
57 जवं येसु आनं तेनं चेलं वाटधरी जाई रनलत, तवं येक जन ईसनं येसुला सांगना, गुरुजी तु ज‍ई जाशी, त‍ई मी बी तुनी संगं ईसु. 58 येसु तेला सांगना, कोल्‍हसना नळा सत आनं आकास मयलं चीडंसला घारा सत. पन मानुसना पोर्‍याला मंजे माला डोकी ठेवाला बी जागा ना सय.
59 मंग येसु दुसरा जनला सांगना, मनी संगं ये. पन तो येसुला सांगना, परभुजी, मी ईसु, पन पयलं जाईसनं मना बाप जो मरी जायेल सय तेला बुंजी येवु दे. 60 येसु तेला सांगना, जे लोकं आत्मीक जीवनमं मरी जायेल सत, तेसलाज शरीरमं मरेल लोकंसला बुंजु दे. पन तु जाईसनं देवना राज्यना प्रचार कर.
61 मंग आजुन येक जन येसुला सांगना, परभुजी, मी तुनी संगं ईसु. पन तेनी आगुदार शेवटना दाउ मना घरनंसला माला सांगी येवु दे. 62 येसु तेला सांगना, जो कोनी नागरला हात लाईसनं मांगं दखय, तो देवना राज्यनी करता ऊपयोगना ना सय.