9
1 आखु येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, देव मोठी शक्‍तीमं राज्य करी, हाई दखानी आगुदार आठी हुबं रहनारंस मयथीन काही लोकं मरावुत ना.
मोसा आनं येलीयानी संगं येसु
(मतय १७:१-१३; लुक ९:२८-३६)
2 मंग स‍ऊ दीवसनी नंतर येसु पेत्र, याकोब आनं योहानला येक मोठा डोंगरवर ली गया. आनं त‍ई तेसनी दखत येसुना रुप बदलना. 3 आनं तेनं कपडं ईतलं धवळ्यचप व्हई गयत का, जगना कोनता बी धोबी ईतला धवळ्यचप करु शकता ना. 4 तवं येलीया आनं मोसा त‍ई प्रगट व्हयनत आनं येसुनी संगं बोलाला लागनत. 5 तवं पेत्र येसुला सांगना, गुरुजी, आपुन आठी सत हाई चांगला सय. आमं आठी तीन झोपड्या बनाडसुत. येक तुनी करता, येक मोसानी करता आनं येक येलीयानी करता. 6 तवं काय बोलाना सय हाई पेत्रला समजु लागनाल ना, तेमन तो आशा सांगना. कजं का ते घाबरी गयलत.
7 तवं येक ढग ईसनं येलीयाला आनं मोसाला आनं येसुला ढाकी लीना. आनं तो ढग मयथीन आशा आवाज वना का, हाऊ मना आवडता पोर्‍या सय, येना तुमं आयका. 8 आनं ल‍गेज ते चारीमेर दखनत, तवं येसु शीवाय तेसपन आजुन कोनी तेसला दखायना ना.
येलीयानी बद्दल प्रश्‍नं
(मतय १७:९-१३)
9 नंतर ते डोंगर वयथीन ऊतरी रनलत. तवं येसु तेसला आज्ञा दीसनं सांगना का, मी जो परन मरेल मयथीन परत उठय ना, तो परन तुमं जा दखनत ता कोनला सांगु नोका. 10 तेमन ते हाई गोस्टं मनमं ठेवनत. आनं ‘मरेल मयथीन परत उठाना मंजे काय’ येनी बद्दल ते येक दुसरंसला वीचाराला लागनत.
11 मंग येसुनं चेलं तेला वीचारनत, यहुदीसनं नीयम शीकाडनारं कजं सांगत का, पयलंग येलीया येवाला पायजे? 12 तो सांगना, हाई खरज सय का, येलीया पयलंग ईसनं आखंकाही सुजारी. पन मानुसना पोर्‍यानी मंजे मनी बद्दल बी आशा लीखेल सय का, मी पक्‍का दुख भोगसु आनं लोकं माला नाकारीत. 13 मी तुमला सांगय का, येलीया ई लागना सय. आनं तेनी बद्दल जशा लीखेल सय तशाज व्हयना. काही लोकं जशा तेसना मनला वाटना तशा तेनी संगं पक्‍का वाईट करनत.
येसु येक भुत लागेल पोर्‍याला बरा करय
(मतय १७:१४-२१; लुक ९:३७-४३)
14 नंतर येसु, पेत्र, याकोब आनं योहान दुसरं चेलंसपन वनत. आनं ते दखनत का, तेसनी चारीमेर लोकंसनी मोठी गरदी सय. आनं तेसनी संगं यहुदीसनं नीयम शीकाडनारं वादावाद करी रहनं सत. 15 जवं लोकं येसुला दखनत, तवं ते आखंसला पक्‍का नवल वाटना. आनं ते ल‍गेज तेला सलाम कराला पळत वनत. 16 मंग तो तेसला वीचारना, तुमं तेसनी संगं कसाना वादावाद करत?
17 तवं गरदी मयथीन येक जन येसुला सांगना, गुरुजी, मी तुनी कडं मना पोर्‍याला लय वना सय. कजं का येला येक मुक्या भुतना आत्मा लागेल सय. 18 आनं येला जई बी तो भुतना आत्मा धरय, तई तेला ऊपटय. तवं येना तोंडला फेस नींगीसनं दात कडं कडं वाजाडय. आनं हाऊ वातडा व्हई जाय. हाऊ भुतना आत्माला काडाला मी तुनं चेलंसला सांगना, पन ते काडु शकनत ना. 19 मंग येसु तेसला सांगना, हे बीगर वीस्वासनं लोकं, मी तुमनी संगं कई परन रवु? आनं तुमना कीतला सहन करु? तो भुत लागेल पोर्‍याला मापन लय या. 20 मंग तो पोर्‍याला ते येसु कडं लवनत. तवं तो भुतना आत्मा तेला दखताज तो पोर्‍याला पीळी टाकना आनं तेला जमीनवर पाडना. आनं तो पोर्‍याना तोंडला फेस ईसनं तो लोळाला लागना. 21 तवं येसु तेना बापला वीचारना, कीतला दीवस प‍ईन हाऊ आशा सय? तो सांगना, हाई धाकलपन पयथीन सय. 22 हाऊ भुतना आत्मा येना नास करानी करता बराज दाउ येला ईस्तुमं आनं पानीमं टाकु लागनाल. पन तुघाई काही शक्‍य व्हई तं, आमवर दया कर आनं आमनी मदत कर. 23 मंग येसु तेला सांगना, तु सांगना का, ‘तुघाई काही शक्‍य व्हई तं’, पन जो मावर वीस्वास ठेवय तो मानुसला आखंकाही शक्‍य सय. 24 तवं ल‍गेज पोर्‍याना बाप रडीसनं सांगना, गुरुजी, मी तुवर वीस्वास ठेवय. आनं मना मन मतला शंका काडी टाकाला मला मदत कर.
25 मंग येसु दखना का, बरज लोकं तेपन गोळा व्हई रहनत. तेमन तो भुतना आत्माला ढटाडीनं सांगना, आरे मुक्या बयर्‍या आत्मा, मी तुला आज्ञा करय ये मयथीन नींग. आनं परत तु येमं कधी घुसु नोको. 26 तवं तो भुतना आत्मा आराळ्या दीना आनं तो पोर्‍याला बराज पीळीसनं नींगी गया. मंग तो पोर्‍या मरेल सारका व्हई गया. तेमन बरज जन सांगु लागनंलत का, तो मरी गया सय. 27 पन येसु तेना हातला धरीसनं तेला उठाडना आनं तो पोर्‍या हुबा रहना.
28 जवं येसु घरमं गया, तवं तेनं चेलं तेला गच्‍चुप वीचारनत का, गुरुजी, आमघाई कजं तो भुतना आत्मा काडता वना ना? 29 तो सांगना, भुतना आत्मा ऊपास आनं प्राथना शीवाय दुसरा कशाघाई नींगय ना.
येसु तेना मरननी बद्दल दुसरा दाउ भवीस्‍यवानी सांगय
(मतय १७:२२-२३; लुक ९:४३-४५)
30 नंतर येसु आनं तेनं चेलं तथाईन नींगीसनं गालील मयथीन जाई रनलत. आनं हाई कोनला मायती नोको पडाला पायजे आशी येसुनी ईशा व्हतील. 31 कजं का तो तेनं चेलंसला शीकाडी रहनाल. मंग तो तेसला सांगना, माला मानसंसना हातमं देवामं येई. आनं ते माला जीवता मारीत. आनं मरननी नंतर मी तीन दीवसमं परत उठसु. 32 पन तो जा सांगना, ता तेसला समजना ना. आनं तेला वीचारानी करता तेसला भीव वाटना.
येसु वीस्वासनी बद्दल शीकाडय
(मतय १८:१-९; लुक ९:४६-५०; १७:१-२)
33 मंग येसु आनं तेनं चेलं कफरनाहुम शेहेरमं वनत. जवं ते घरमं व्हतलत, तवं तो तेनं चेलंसला वीचारना, तुमं वाटधरी काय चावळंत ई रनलत? 34 पन ते ऊगज रही गयत. कजं का 'आखंसमं मोठा कोन सय' येनी बद्दल ते वाटधरी चावळंत ई रनलत. 35 नंतर तो खाल बसना आनं तेनं बारा चेलंसला बलाईसनं सांगना, जर येखादाला मोठा व्‍हवाना व्हई तं, तो धाकला व्‍हवाला पायजे आनं आखंसनी सेवा कराला पायजे. 36 मंग तो येक पोर्‍याला ऊचलीसनं तेसनी मोरं हुबा करना, आनं तेला कवळाटीसनं तेसला सांगना, 37 जो कोनी मना नावमं येनी सारका धाकला पोर्‍याला स्वीकारय, तो माला स्वीकारय. आनं जो कोनी माला स्वीकारय, तो फक्‍त मालाज ना, पन जो मला धाडेल सय तेला बी स्वीकारय.
38 मंग योहान येसुला सांगना, गुरुजी, येक जन तुना नावमं भुतं काडताना आमं दखनत, आनं तेला मना करनत. कजं का तो आपुन मयथीन ना व्हताल. 39 पन येसु सांगना, तेला मना करु नोका. कजं का जो मना नावमं चमत्कार करय, आशा कोनी बी ल‍गेज मनी बद्दल वाईट बोलु शकय ना. 40 आनं जो कोनी आपला वीरुद ना सय, तो आपला बाजुना सय. 41 मी तुमला खरज सांगय का, तुमं मनं चेलं मनीसनं जो कोनी तुमला मना नावमं काही बी देय नातं गलास भर पानी बी पेवाला देई तं, तेला नक्‍की फळ भेटी.
42 आनं मावर वीस्वास ठेवनार कोनी येक आशा धाकलाला जर कोनी वीस्वास मयथीन मांगं ली जाय तं, तेना गळामं मोठी घोरटनी तळी बांधीसनं तेला समुद्रमं फेकी देवाना, हाई तेना साठी चांगला सय. 43-44 जर तुना हात तुला पापमं ली जाता व्हई तं, तेला तोडी टाक. कजं का दोनी हात रहीसनं, जो नरकमं ईस्तु वलाई ना आनं कीडा मरत ना, त‍ई जावा पेक्षा येक हात रहीसनं सोरगंमं जावाला तुना साठी चांगला सय. 45-46 तशाज जर तुना पाय तुला पापमं ली जाता व्हई तं, तेला तोडी टाक. कजं का दोनी पाय रहीसनं, जो नरकमं ईस्तु वलाई ना आनं कीडा मरत ना, त‍ई जावा पेक्षा लंगड्या व्हईसनं सोरगंमं जावाला तुना साठी चांगला सय. 47-48 आनं जर तुना डोळा तुला पापमं ली जाता व्हई तं, तेला फोडी टाक. कजं का दोनी डोळा रहीसनं, जो नरकमं ईस्तु वलाई ना आनं कीडा मरत ना, त‍ई जावा पेक्षा येक डोळा रहीसनं देवना राज्‍यमं जावाला तुना साठी चांगला सय. 49 कजं का आखा बलीदान मीठघाई खारा करामं येई, आनं आखं मानसंसना वीस्वास ईस्तुघाई परीक्षा करामं येई. 50 मीठ चांगला वस्तु सय. पन मीठना खारटपना गया तं, तेनी च‍व परत लवता येवावु ना. तेमन तुमं तुममं मीठ रव्हु द्या आनं येकमेकंसनी संगं चांगला रहा.