7
देवना नीयम आनं मानसंसना बनाडेल नीयम
(मतय १५:१-९)
1 मंग काही परुशी लोकं आनं नीयम शीकाडनारं येसुनी चारीमेर गोळा व्हईनत. ते यरुशलेमथीन ईयेल व्हतलत. 2 आनं ते येसुनं काही चेलंसला दखनत का, ते तेसना वाडावडीलंसनी रीत पाळनत ना आनं बीगर हात धईसनं जेवन करनत. 3 (परुशी लोकं आनं आखं यहुदी तेसनं वाडावडीलंसनी रीत पाळीसनं ✞हात नीट धवा शीवाय जेवन करत ना. 4 आनं ते बाजारथीन ईसनं तेसना रीत प्रमानं आंग धवा शीवाय जेवन करत ना. आनं वाट्या, घागरी आनं पीतळनं भांडं घसाना, आशा बरज दुसरं दुसरं नीयम ते पाळत.) 5 तेमन परुशी लोकं आनं यहुदीसनं नीयम शीकाडनारं येसुला वीचारनत का, तुनं चेलं बीगर हात धवाना भाकरी खात. ते वाडावडीलंसनी रीत कजं पाळत ना? 6 तो तेसला सांगना, तुमं कपटी लोकंसनी बद्दल देव जा सांगय, ता देवना वचन सांगनार यशया तेना पुस्तकमं लीखेल सय. तो आशा सय का,
✞"ये लोकं फक्त तोंडघाई माला मान देत. पन तेसना रुदय मा पईन दुर सय. 7 ते वायबार मनी पुजा करत. कजं का ते लोकंसना बनाडेल नीयमला मना नीयम मनीसनं शीकाडत."
आनं हाई वचन खरज सय. 8 तुमं देवनी आज्ञा सोडीसनं मानसंसना नीयम पाळत. 9 तुमना सोतानी रीत पाळानी करता देवनी आज्ञाला सोडी देवाना येक चांगला रस्ता तुमं दखी काडनं सत. 10 तेमन देवना सेवक मोसा सांगना सय का,
✞"तु तुना मायबापना मान ठेव. आनं जो कोनी मायबापनी बद्दल वाईट बोलय, तेला मारी टाकाला पायजे."
11 पन तुमं शीकाडत का, येखादा मानुस तेना बापला नातं तेनी मायला सांगु शकय का, तुमला पोसानी करता मापन थोडाफार सय, पन ता मी तुमला देवु शकावु ना. कजं का ता मी ✞देवला आर्पन करी दीना सय. 12 आशा तुमं तेना मायबापनी करता पुडं काही करु देत ना. 13 तशा तुमं तुमनी रीत चालु ठेईसनं देवना वचनला सोडी देत. आशा सारक्या आजुन बर्याज गोस्टी तुमं करत.
मानुसला काय खराब करय?
(मतय १५:१०-२०)
14 तवं येसु लोकंसला परत बलाईसनं सांगना, तुमं आखं जन मना आयका आनं समजी ल्या. 15 बाहेरथीन काही मानुसना मजार जाईसनं तेला ✞खराब करय ना. पन मानुसना मजारथीन जे काही नींगत ते तेला खराब करत. 16 जर तुमं ध्यान दीसनं आयकशात तवं तुमला समजी.
17 नंतर येसु आनं तेनं चेलं लोकंसला सोडीसनं घरमं गयत. तवं तेनं चेलं तेला तो ऊदाहरननी बद्दल वीचारनत. 18 मंग तो तेसला सांगना, तुमला बी काही समजना ना का? जो काही बाहेरथीन मानुसना मजार जाय तो तेला खराब करु शकय ना. हाई तुमला समजय ना का? 19 कजं का तो रुदयमं जाय ना पन तेना पोटमं जाय. नंतर तो शरीरना बाहेर नींगी जाय. (आशा सांगीसनं येसु आखा खावाना वस्तुसला चांगला ठरावना.)✞ 20 आखु तो सांगना, मानुसना रुदय आनं मन मयथीन जा बाहेर नींगय, ता मानुसला खराब करय. 21 कजं का मानुसना रुदय आनं मन मयथीन वाईट वीचार, वाईट काम, चोरी, खुन, शीनाळीना काम, 22 लोभ लालुस, वाईटपना, कपट, कामातुरपना, हेवा, वाईट नजर, गाळ्याशीळ्या, गर्व आनं मुर्खपना नींगत. 23 या बठ्या वाईट गोस्टी रुदय आनं मन मयथीन बाहेर नींगत आनं मानुसला खराब करत.
येसु येक भुत लागेल पोरला बरा करय
(मतय १५:२१-२८)
24 मंग येसु तथाईन नींगीसनं सोर शेहेरनी आजुबाजुनं गावंसमं गया. तई तो येक घरमं गया. हाई कोनला मायती पडाला नोको आशी तेनी ईशा वतेल. पन तो तई दपु शकना ना.
25 मंग तई येक बाईनी धाकली पोरला भुत लागेल व्हताल. ती बाई येसुनी बद्दल आयकनी आनं लगेज तेपन ईसनं तेना पाय पडनी. 26 ती बीगर यहुदी जातनी व्हतील आनं तीना जल्म सीरीया राज्यना फीनीशीया भागमं व्हयेल व्हताल. ती तीनी पोर मयथीन भुत काडाला तेला रावन्या करीसनं सांगनी. 27 पन तो सांगना, पयलं पोरेसना पोट भरु दे. कजं का पोरेसन्या भाकरी लीसनं पाळेल कुत्रंसला टाकाना हाई चांगला ना सय. 28 ती सांगनी, खरज सय परभु, पन पाळेल कुत्रं बी पोरेसनं हात मयथीन पडेल चुरा खात. 29 तवं तो सांगना, तु जा उतर दीनी, ता आयकीसनं माला समजना का, तुना वीस्वास मोठा सय. तेमन जा, तुनी पोर मयथीन भुत नींगी गया सय. 30 मंग ती तीना घर गयी आनं दखनी का, तीनी पोर आथरेलवर नीजेल सय आनं भुत ती मयथीन नींगी गया सय.
येसु येक बयर्या आनं मुक्या मानुसला बरा करय
31 नंतर येसु सोरनी आजुबाजुनं गावंस मयथीन नींगीसनं सीदोन आनं दकापलीसवर लागी गालील समुद्र कडं परत वना. 32 तवं काही लोकं येक बयर्या आनं मुक्या मानुसला तेनी कडं लय वनत आनं तेवर हात ठेवाला रावन्या करनत. 33 येसु तो मानुसला गरदी मयथीन येक कडं ली गया. आनं तो तेना कानमं आंगठ्या घालना आनं थुकीसनं तेनी जीबला हात लावना. 34 मंग वर सोरगं कडं दखीसनं तो जोरमं दम टाकना आनं सांगना, 'ईप्फाता', मंजे हुगडी जा. 35 तवं लगेज तेना कान हुगडी गया आनं तो आयकाला लागना. आनं तेनी जीबना बंध सुटीसनं तो चांगला बोलाला लागना. 36 मंग येसु तेसला आज्ञा दीसनं सांगना का, हाई कोनला बी सांगु नोका. पन तो तेसला जीतला जीतला सांगना, तीतला तीतला ते जास्त तेनी बद्दल सांगतं गयत. 37 मंग लोकंसला पक्का नवल वाटना. आनं ते सांगनत का, येसु जा काही बी करय, तो चांगलाज करय. तो बयर्यंसला बी आयकता करय आनं मुक्यासला बी बोलता करय.