23
नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकंसला येसु दोस लावय
(मार्क १२:३८-४०; लुक ११:३७-५२;२०:४५-४७)
1 मंग येसु लोकंसला आनं तेनं चेलंसला सांगना, 2 मोसाना देयेल नीयमला लोकंसला समजाडीसनं शीकाडाला आधीकार नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकंसला भेटेल सय. 3 तेमन ते जा काही तुमला शीकाडत, ता तुमं पाळा. पन ते जा करत, ता तुमं करु नोका. कजं का काय कराना चांगला सय, ता ते शीकाडत, पन ते सोता ता पाळत ना. 4 पक्‍का जड आनं ऊचलानी करता कठीन आशा वझा लोकंसना खांदावर टाकानी सारका, जे नीयम पाळानी करता पक्‍का कठीन सत, आशे नीयम ते लोकंसला पाळाला सांगत. आनं तेसला मदत करानी करता ते तो वझाला हात बी लावत ना. 5 ते जा काही बी चांगलं कामं करत, फक्‍त लोकंसला दखाडानी करता करत. लोकंसला दखाडानी करता ते मोठमोठलं मंत्रपत्र तेसना हातला आनं कपाळला बांधीसनं फीरत आनं लांबं गोंडंसनं कपडं घालीसनं फीरत. 6 आनं तेसला प्रतेक कार्यक्रमना जेवनला बसाला मुख्य जागा आवडय आनं प्राथना घरंसमं बी बसाला मुख्य जागा आवडय. 7 बाजारमं लोकं तेसला नमस्‍कार कराला पायजे आनं लोकं तेसला गुरुजी गुरुजी सांगाला पायजे, ता तेसला आवडय. 8 पन लोकं तुमला मान दीसनं गुरुजी गुरुजी सांगाला पायजे मनीसनं तेसनी सारका ईशा तुमं धरु नोका. कजं का तुमना गुरुजी येकंज सय, तो मी सय आनं तुमं आखं भाऊ भाऊ सत. 9 हाई जगमं कोनला बी तुमं बाप सांगु नोका. कजं का तुमना येकंज बाप सय, तो सोरगंमं सय. 10 तशाज लोकं तुमला मालक सांगाला पायजे आशी ईशा तुमं धरु नोका. कजं का तुमना मालक येकंज सय, तो ख्रीस्‍त मंजे मीज सय. 11 आनं तुम मजार जो मोठा बनाला दखय, तो दुसरंसना सेवा करनार बनाला पायजे. 12 कजं का जो कोनी सोताला ऊंच करय, तेला नीचा करामं येई. आनं जो कोनी सोताला नीचा करय, तेला ऊचं करामं येई.
13 हे नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं, तुमं ढोंगी लोकं सत. देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का लोकं देवना राज्यमं जावाला नोको पायजे मनीसनं तुमं दारला बंद करी ठेवनं सत. आनं तुमं सोता तो दारनी मजार जात ना आनं जे लोकं जाई रहनं सत तेसला बी तुमं जावु देत ना.
14 (हे नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं, तुमं ढोंगी लोकं सत. देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का तुमं वीधवासला फसाडीसनं तीसना घर ली जात आनं सोताला नीतीवान मनीसनं दुसरंसला दखावानी करता लांबी लांबी प्राथना करत. तेमन देव तेसला पक्‍का मोठा दंड देई.) 15 हे नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं, तुमं ढोंगी लोकं सत. देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का येकंज बीगर यहुदी मानुसला यहुदी बनाडानी करता तुमं आखा काही करत. आनं येखादाला तुमं बनाडी दीनत का, तेला तुमनी पेक्षा आजुन दोन पट वाईट बनाडीसनं नरकना लायक बनाडी देत.
16 हे आंधळं रस्ता दखाडनारं लोकं, देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का तुमं शीकाडत का, जर कोनी देवना मंदीरनी शपथ लीना तं, ती शपथघाई तो बांधायेल ना, पन जर कोनी मंदीरना सोनानी शपथ लीना तं, ती शपथघाई तो बांधायेल सय आनं तेला ती पुरी करनाज पडी. 17 आरे मुर्ख आनं आंधळं लोकं, मोठा काय सय? ते सोना मोठा सत का जो मंदीर ते सोनासला पवीत्र बनाडय तो मोठा सय? 18 आनं तुमं शीकाडत का, जर कोनी मंदीरना वेदीनी शपथ लीना तं, ती शपथघाई तो बांधायेल ना सय, पन जर कोनी ती वेदीवर जा आर्पन करामं येय, तीनी शपथ लीना तं, ती शपथघाई तो बांधायेल सय आनं तेला ती पुरी करनाज पडी. 19 आरे आंधळं लोकं, मोठा काय सय? जा आर्पन करामं येय, ता मोठा सय का जी वेदी ते आर्पनला पवीत्र बनाडय ती मोठी सय? 20 तेमन जो कोनी मंदीरनी वेदीनी शपथ लेय, तो तीनी आनं ती वेदीवर जा काही बी सय ते आखंसनी शपथ लेय. 21 आनं जो मंदीरना शपथ लेय, तो तेनी आनं तो मंदीरमं रहनार देवनी शपथ लेय. 22 तशाज जो सोरगंनी शपथ लेय, तो देवना राजगादीनी आनं तेवर बसनार देवनी शपथ लेय.
23 हे नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं, तुमं ढोंगी लोकं सत. देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का कुदानी आनं शेप आनं जीरा सारका बारीक बारीक वस्तुसना बी दाहवा भाग तुमं देवला दान मनीसनं आर्पन करत, पन देवना नीयममं ज्या मुख्य गोस्टी सत त्या आख्या तुमं सोडी दीनं सत. मंजे तुमं चांगला न्‍याय करामं आनं दुसरंसला दया करामं ध्यान देत ना. आनं तुमं ईमानदार ना सत. आख्या वस्तुसना दाहवा भाग देवाना चांगला सय, पन येनी संगं देवना त्या मुख्य नीयम बी तुमं पाळाला पायजे व्हताल. 24 हे आंधळं रस्ता दखाडनारं लोकं, तुमं तुमना पेवाना पानी मयथीन बारीक बारीक मसरं गाळीसनं तो पानी पेत, पन मोठा हुटला गीळी टाकत.
25 हे नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं, तुमं ढोंगी लोकं सत. देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का तुमं ताट आनं वाटी बाहेरथीन साफ करत. पन तुमनी मजार लोकंसवर जुलुम कराना भरेल सय. आनं तुमं सोताना जीवला ताबामं ठेवत ना. 26 आरे आंधळं परुशी लोकं पयलं तुमनी वाटीला मजारथीन साफ करा, मंजे ती बाहेरथीन बी साफ व्हई जाई.
27 हे नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं, तुमं ढोंगी लोकं सत. देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का तुमं चुना लायेल कबरी सारक्या सत. त्या बाहेरथीन पक्‍कया चांगल्या चांगल्ला दखात, पन मजार मरेल शरीरना हाडकं आनं आखा प्रकारना सडेल घानमं भरेल रहत. 28 तशाज तुमं बाहेरथीन लोकंसला नीतीवान दखाडत, पन तुमना मजार ढोंगीपना आनं वाईटपना भरेल रहय.
29 हे नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं, तुमं ढोंगी लोकं सत. देव तुमला पक्‍का मोठा दंड देई. कजं का तुमनं वाडावडील देवना जे वचन सांगनारंसला मारी टाकनत, तेसना कबरी तुमं बांधत आनं नीतीवान लोकंसना कबरीसला सजाडत. 30 आनं सांगत का, आमं जर आमना वाडावडीलंसना काळमं रहतत तं, देवना वचन सांगनारंसला मारी टाकामं भागीदार रहतत ना. 31 आनं आशा सांगीसनं तुमं सोता पुरावा देत का, जे लोकं देवना वचन सांगनारंसला मारी टाकनत, तुमं तेसनंज पोरेसोरे सत आनं तेसनी सारकंज सत. 32 तेमन तुमं पुडं या आनं जे पापना कामं तुमनं वाडावडील लोकं सुरुवात करनत, तेला तुमं पुरा करी टाका. 33 आरे सापडं आनं सापडासनं पोरेसवन, तुमं नरकना दंड पईन पळी जावु शकावुत ना. 34 दखा, मी तुमनी कडं देवना वचन सांगनारंसला आनं बुधीवान लोकंसला आनं नीयम शीकाडनारं लोकंसला धाडसु. पन तेस मयथीन काही लोकंसला तुमं जीवता मारशात आनं कुरुस खांबावर ठोकशात. आनं आखु काही लोकंसला तुमना प्राथना घरंसमं काकडाघाई हानशात आनं तेसला जीवता मारानी करता येक शेहेरथीन दुसरा शेहेरला तंगाडशात. 35 येनी करता का, सुरुवात पईन जीतलं बी नीतीवान लोकंसला मारी टाकामं वना सय, ते आखंसना दोसी तुमला ठरावामं येई. नीतीवान हाबेलना खुन प‍ईन सुरुवात करीसनं जो बर्खयाना पोर्‍या जखर्‍याला तुमना वाडावडील वेदी आनं पवीत्र जागानी मजारीमं जीवता मारी टाकनत, ते आखंसना दोसी तुमला ठरावामं येई. 36 आनं मी तुमला खरज सांगय का, ते आखंसना दंड हाई पीढीनं लोकंसवर येई.
येसुला यरुशलेम शेहेर साठी दुख वाटय
(लुक १३:३४-३५)
37 मंग येसु आखु सांगना, हे यरुशलेम शेहेरनं लोकं, तुमं देवना वचन सांगनारंसना खुन करनारं सत. आनं जे लोकंसला देव तुमनी कडं धाडय, तेसला तुमं दगडमार करनारं सत. जशी येखादी कोंमडी तीनं पीलंसला पखंसनी खाल येकजागं गोळा करय, तशेज तुमला समाळानी करता बरज दाउ तुमला येकजागं गोळा कराला मनी पक्‍की ईशा व्हतील. पन मी तुमला येकजागं कराला पायजे आशी तुमनी ईशा ना व्हतील. 38 दखा, देव तुमना शेहेरला आनं मंदीरला लवकर सोडी देनार सय. 39 आनं मी तुमला सांगय का, आतं पईन जो परन मनी बद्दल तुमं सांगत ना का, परभुना नावमं जो येय तो धन्‍य सय, तो परन तुमं माला दखावुज ना.