21
येसु यरुशलेममं शांतीना राजा सारका जाय
(मार्क ११:१-११; लुक १९:२८-३८; योहान १२:१२-१९)
1 मंग जवं येसु आनं तेनं चेलं यरुशलेम शेहेरला जाई रनलत, तवं ते जैतुनना डोंगर जवळ बेथफगे गावमं ई लागनत. तवं येसु तेनं दोन चेलंसला आशा सांगीसनं धाडना का, 2 तुमं समोरना गावमं जा. आनं तई जाताज तुमला येक गदडा बांधेल दखाई आनं तो गदडानी संगं येक बच्चा बी बांधेल दखाई. तेसला सोडीसनं मापन ली या. 3 आनं जर कोनी तुमला काही सांगय तं, तुमं सांगा का, परभुला येसनी गरज सय. मंग लगेज तो तेसला धाडी देई.
4 देवना वचन सांगनार जी भवीस्यवानी सांगेल व्हताल, ती पुरी व्हवाला पायजे मनीसनं हाई घडना. आनं ती भवीस्यवानी आशी सय का,
5 ✞ \qt "यरुशलेम शेहेरमं रहनारं लोकंसला सांगा का, दखा तुमना राजा तुमपन ई रहना सय. तो पक्का नम्र सय, तेमन गदडावर मंजे गदडाना बच्चावर बसीसनं ई रहना सय."
6 मंग ते चेलं जाईसनं येसुना सांगेल प्रमानं करनत. 7 ते गदडाला आनं बच्चाला ली वनत आनं तेसवर तेसनं काही कपडं टाकनत. तवं येसु तेसवर बसना. 8 मंग तेला मान देवानी करता लोकंसनी गरदी मयथीन बरज लोकं तेसनं कपडं वाटवर आथरनत आनं दुसरं लोकं बी झाडंसनं झयडं तोडी लयनत आनं वाटवर पसारनत. 9 आनं पुडं चालनारं आनं मांगं चालनारं आराळ्या दीसनं सांगनत का,
✞"दावीद राजाना पोर्यानी होसान्ना, जो परभुना नावमं ई रहना सय तो धन्य सय. सोरगंमं बी देवनी होसान्ना."
10 मंग जवं तो यरुशलेम शेहेरमं वना, तवं आखं लोकं गलबला करीसनं सांगनत का, हाऊ कोन सय? 11 तवं लोकं सांगनत, हाऊ गालील जील्लाना नासरेथ गावथीन ईयेल येसु सय आनं हाऊ येक देवना वचन सांगनार सय.
येसु यरुशलेमना मंदीरला चांगला करय
(मार्क ११:१५-१९; लुक १९:४५-४८; योहान २:१३-२२)
12 नंतर येसु यरुशलेमना मंदीरमं गया. आनं मंदीरमं जे लोकं ✞ईकी रनलत आनं ईकत ली रनलत ते आखंसला तो बाहेर काडाला लागना. आनं तो ✞पैसासना आदल बदल करनारंसना टेबल आनं खबुदर ईकनारंसन्या खुडच्या ऊलट्या करी दीना. 13 आनं तेसला सांगना, देवना वचनमं लीखेल सय का,
✞"हाई मना घरला प्राथनाना मंदीर सांगामं येई."
पन तुमं येला लुटारुसना दपानी जागा करी टाकनं सत.
14 मंग काही आंधळं आनं लंगडं लोकं मंदीरमं येसुपन वनत. तवं तो ते आखंसला बरा करना. 15 मंग तेनं करेल चमत्कारं दखीसनं आनं जे पोरे 'दावीद राजाना पोर्याला होसान्ना' मनीसनं मंदीरमं आराळ्या दी रनलत, तेसना आयकीसनं मुख्य याजक लोकं आनं नीयम शीकाडनारं संताप करनत. 16 आनं येसुला सांगनत का, ये काय सांगी रहनं सत, हाई तु आयकय ना का? मंग येसु तेसला सांगना, हं मी आयकय. आनं देवना वचनमं जा लीखेल, ता तुमं कधी वाचनत ना का? तई आशा लीखेल सय का,
✞"तु धाकलं पोरेसला आनं दुध पेनारं पोरेसला तुनी स्तुती करानी करता शीकाडना सय."
17 मंग तो तेसला सोडीसनं यरुशलेम शेहेरनी बाहेर बेथानी गावमं नींगी गाया आनं तई रात भर रहना.
येसु आंजीरना झाडला श्राप देय
(मार्क ११:१२-१४, २०-३४)
18 मंग दुसरा रोज सकासला येसु आनं तेनं चेलं बेथानी गाव मयथीन परत यरुशलेम शेहेरला ई रनलत. तवं येसुला भुक लागनी. 19 आनं रस्तावर येक आंजीरना झाड दखीसनं तो झाडपन गया. पन पानंस शीवाय तेला तई काहीज फळ भेटना ना. तवं येसु तो झाडला सांगना, येनी पुडं तुला कधीज फळ लागावुत ना. मंग लगेज तो झाड सुकाय गया. 20 हाई दखीसनं चेलंसला पक्का नवल वाटना आनं ते वीचारनत का, हाई आंजीरना झाड कशाकाय लगेज सुकाय गया? 21 मंग येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, जर तुमं देववर वीस्वास ठेवत आनं शंका ना धरत तं, जशा आंजीरना झाडला करामं वना, तशा तुमं बी करु शकशात. ईतलाज ना, पन हाई डोंगरला 'तु ऊपडीसनं समुद्रमं टाकाय जा', आशा जर सांगशात तं, तशाज व्हई जाई. 22 आनं तुमं वीस्वास ठेईसनं जा काही बी प्राथना करीनं मांगशात, ता आखं तुमला भेटी जाई.
येसुना आधीकारनी बद्दल प्रशनं
(मार्क ११:२७-३३; लुक २०:१-८)
23 मंग येसु मंदीरमं जाईसनं लोकंसला शीकाडी रहनाल. तवं काही मुख्य याजक आनं यहुदीसना वडील लोकं तेपन ईसनं तेला वीचारनत, तु कोनता आधीकारथीन या गोस्टी करय? आनं या गोस्टी कराला कोन तुला आधीकार दीना सय? 24 मंग तो तेसला सांगना, मी बी तुमला येक प्रशनं वीचारय. जर तुमं माला तो प्रशनंना उतर दीशात तं, कोनता आधीकारथीन मी या गोस्टी करय ता मी बी तुमला सांगसु. 25 माला सांगा का, बापतीस्मा करनार योहानला बापतीस्मा देवानी करता कथाईन आधीकार भेटेल व्हताल? देव पईन का मानुस पईन? तवं ते आपसमं चर्चा कराला लागनत का, जर आपुन 'देव पईन व्हताल' आशा सांगशुत तं, तो सांगी का, मंग तुमं कजं तेना वचनवर वीस्वास ठेवनत ना? 26 आनं जर आपुन 'मानुस पईन व्हताल' आशा सांगशुत तं, लोकं आपुनवर राग करीत’. आनं लोकंसना तेसला भीव वाटना. कजं का आखं लोकं मानतत का, योहान खरज देवना वचन सांगनार व्हताल. 27 मंग ते तेला सांगनत, आमला मायती ना सय. तवं तो तेसला सांगना, मंग मी बी तुमला सांगावु ना का, मी कोनता आधीकारथीन या गोस्टी करय.
दोन पोरेसना ऊदाहरन
28 मंग येसु ते यहुदीसनं पुढारी लोकंसला सांगना, मी तुमला येक ऊदाहरन सांगय, आयका. येक मानुसला दोन पोरे व्हतलत. येक दीवस तो मानुस तेना वडील पोर्या कडं जाईसनं सांगना, भाऊ, तु आज आपला द्राक्षमळामं जाईसनं काम कर. 29 पन तो मोठा पोर्या नाकारीसनं सांगना, मी ना जावावु. मंग काही वेळनी नंतर तो पस्तावा करीसनं काम कराला गया. 30 मंग तेना बाप धाकला पोर्यापन जाईसनं तेला बी तशाज सांगना. तवं तो धाकला पोर्या सांगना, हं बाबा मी जाय. पन तो गयाज ना. 31 मंग मी तुमला वीचारय का, तुमला काय वाटय? ते दोन पोरेस मयथीन कोन बापनी आज्ञा पाळना? ते सांगनत, वडील पोर्या. तवं येसु तेसला सांगना, मी तुमला खरज सांगय का, कर वसुली करनारं आनं वेश्याना काम करनारं सारकं पापी लोकं तुमनी आगुदार देवना राज्यमं जाई रहनं सत. 32 कजं का नीतीवानना जीवन कशा जगाना, हाई दखाडानी करता बापतीस्मा करनार योहान तुमनी कडं वना. आनं तुमं तेना वचनवर वीस्वास ठेवनत ना, पन कर वसुली करनारं आनं वेश्याना काम करनारं सारकं पापी लोकं तेवर वीस्वास ठेवनत. आनं हाई दखीसनं बी तुमं पस्तावा करनत ना आनं तेना वचनवर वीस्वास ठेवनत ना.
द्राक्षमळाना ऊदाहरन
(मार्क १२:१-१२; लुक २०:९-१९)
33 मंग येसु तेसला सांगना, आखु येक ऊदाहरन आयका. येक शेतकरी मानुस व्हताल. तो येक द्राक्षमळा लावना आनं तेनी चारीमेर वडांग करना. आनं द्राक्षसना रस काडानी करता दगडमं खंदीसनं येक कुंडा तयार करना आनं जागल्यानी करता येक झोपडी बांधना. मंग तो मळाला गवानद्यासपन सोपीसनं तो मालक बाहेर देश नींगी गया. 34 मंग जवं द्राक्षसना दीवस वना, तवं तो तेना गवानद्यास पईन द्राक्षसना फळ भेटाला पायजे मनीसनं मळा कडं तेनं नौकरंसला धाडना. 35 पन ते गवानदे ते नौकरंसला धरीसनं येक जनला हाननत आनं आखु येकला जीवता मारनत आनं आखु येक जनला दगडमार करनत. 36 मंग तो मालक पयलं पेक्षा जास्त नौकरंसला परत तेसनी कडं धाडना. पन तेसला बी ते गवानदे तशेज करनत. 37 मंग तो मानुस वीचार करना का, कदाचीत मना पोर्याला दखीसनं ते तेला मान देईत आनं काही द्राक्षसना फळ देईत. आशा वीचार करीसनं शेवट तो तेना पोर्याला तेसनी कडं धाडना. 38 पन ते गवानदे तेला दखीसनं येकमेकला सांगनत, हाऊ वारीस सय, चाला, आपुन येला जीवता मारुत. मंजे मळा आपला व्हई जाई. 39 मंग ते तेला बी धरीसनं द्राक्षमळानी बाहेर वडी ली गयत आनं जीवता मारनत. 40 मंग जवं तो द्राक्षमळाना मालक येई, तवं तो काय करी? 41 ते तेला सांगनत, ते वाईट गवानदेसला तो पक्का हाल करीसनं तेसना नास करी टाकी. आनं जे लोकं द्राक्षसना टाईमला तेला फळ देईत आशे दुसरंसना हातमं तो द्राक्षसना मळा सोपी देई. 42 तवं येसु तेसला सांगना, देवना धाडेल राजानी बद्दल वचनमं जा लीखेल सय, ता तुमं वाचनत ना का? तई आशा लीखेल सय का,
✞"जो दगडला बांधकाम करनारं नाकारी दीनत, तोज घरना मुख्य दगड बनी गया. आनं हाई परभु पईन व्हयना सय आनं आमला दखानी करता नवलना काम सय."
43 मी तुमला सांगय का, तुमं माला नाकारी दीनं सत, तेमन देवना राज्यमं रव्हाना आधीकार तुमला देवामं येवावु ना. पन जे लोकं देवनी ईशा प्रमानं जीवन जगत, तेसला तो आधीकार देवामं येई. 44 आनं मी तो दगडनी सारका सय आनं जे लोकं माला नाकारी देत, ते हाई दगडवर पडनारं लोकंसनी सारकं सत. आनं जो कोनी हाई दगडवर पडी, तेना तुकडं तुकडं व्हई जाईत. पन जवं तो दगड कोनवर पडी, तेला तो चुरा चुरा करी टाकी.