18
देवना राज्यमं कोन मोठा सय?
(मार्क ९:३३-३७; लुक ९:४६-४८)
1 मंग येसुनं चेलं ईसनं तेला वीचारनत, देवना राज्यमं कोन मोठा सय? 2 तवं येसु येक पोर्याला बलाईसनं तेसनी मोरं हुबा करना आनं सांगना, 3 मी तुमला खरज सांगय का, जो परन तुमं सोताना पाप पईन फीरीसनं येक धाकला पोर्यानी गत नम्र बनत ना, तो परन तुमं देवना राज्यमं जावु शकावुत ना. 4 तेमन जो कोनी सोताला हाऊ पोर्यानी सारका नम्र करय, तोज देवना राज्यमं मोठा बनी. 5 आनं जो कोनी मना नावमं हाऊ पोर्या सारका मावर वीस्वास ठेवनारं गरीब लोकंसला स्वीकार करय, तो माला स्वीकार करय.
दुसरंसला वीस्वास मयथीन मांगं ली जावानी बद्दल येसु सांगय
(मार्क ९:४२-४८; लुक १७:१-२)
6 आखु येसु सांगना, मावर वीस्वास ठेवनार कोनी येक आशा धाकलाला जर कोनी वीस्वास मयथीन मांगं ली जाय तं, तेना गळामं मोठी घोरटनी तळी बांधीसनं तेला समुद्रमं फेकी देवाना, हाई तेनी करता चांगला सय. 7 आनं हाई जगनं जे लोकं दुसरंसला वीस्वास मयथीन मांगं ली जात तेसनी पक्की हाल व्हई. आनं हाई खरज सय का, लोकंसला वीस्वास मयथीन मांगं ली जावाना काम नक्की व्हईज. पन जे लोकंस पईन हाई काम व्हई, तेसनी पक्की हाल व्हई.
8 आनं जर तुना हात नातं तुना पाय तुला पापमं ली जाता व्हई तं, तेला तोडीसनं फेकी दे. कजं का दोनी हात नातं पाय रहीसनं कायमना ईस्तुना नरकमं जावा पेक्षा आपंगं नातं लंगड्या व्हईसनं कायमना जीवन जगाला हाई तुना साठी चांगला सय. 9 तशाज जर तुना डोळा तुला पापमं ली जाता व्हई तं, तेला काडीसनं फेकी दे. कजं का दोनी डोळा रहीसनं कायमना ईस्तुना नरकमं जावा पेक्षा येक डोळा रहीसनं कायमना जीवन जगाला हाई तुना साठी चांगला सय. 10 तुमं समाळीसनं रहज्या. आनं जे लोकं मावर वीस्वास ठेवत, ते धाकलं पोरेस मयथीन येकला बी तुमं नीचा मानु नोका. कजं का मी तुमला खरज सांगय का, सोरगंमं जे देवदुतं तेसला समाळत, ते कायम मना सोरगं मतला देवबापनी शेजार रहत. 11 आनं जे लोकं पापमं भटकी जायेल सत, तेसला वाचाडाला मी मंजे मानुसना पोर्या हाई जगमं वना सय.
दवडायेल मेंडीना ऊदाहरन
(लुक १५:३-७)
12 मंग येसु आखु सांगना, जर येखादा मानुसपन शंबर मेंडरं व्हईत तं, आनं तेस मयथीन येक दवडाय गया तं, तो काय करी? तुमला काय वाटय? तो बाकी नव्यानु मेंडरंसला तईज डोंगरवर सोडीसनं ती येक दवडायेल मेंडीला दखानी करता जावावु ना का? 13 आनं मी तुमला खरज सांगय का, जर तेला ती दवडायेल मेंडी सापडनी तं, तीनी करता तेला पक्का आनंद वाटी. आनं ते बाकीनं ज्या दवडायेल ना सत, ते नव्यानु मेंडरंस पेक्षा बी ती येक मेंडीनी करता तेला पक्का आनंद वाटी. 14 तशाज मावर वीस्वास ठेवनारं ये धाकलंस मईन येक बी नरकमं जावाल नोको पायजे आशी आपला सोरगं मतला बापनी ईशा सय.
दुसरं वीस्वासीसला सुजारानी बद्दल येसु शीकाडय
(लुक १७:३)
15 मंग येसु आखु तेसला सांगना, येखादा वीस्वासी भाऊ तुना वीरुद काहीतरी चुक करना तं, तु तेपन जाईसनं तेनी चुक तेला दखाडी दे. आनं जवं तुमं दोनी जन येकटं रहशात, तवंज तशा कर. आनं जर तो तुना आयकीसनं कबुल करय तं, तुना भाऊला तु पाप पईन फीराय ली वना सय. 16 पन जर तो तुना आयकावु ना, तवं तु आजुन येक नातं दोन वीस्वासी भाऊसला तुनी संगं तेपन ली जा. येनी करता का देवना वचनमं लीखेल प्रमानं,
✞"दोन नातं तीन साक्षीदारंसनी तोंडघाई तेना वीरुद पुरावा भेटाला पायजे".
17 आनं जर तेसना बी तो आयकय ना तं, तु मंडळीला मायती कर. जर तो मंडळीना बी आयकय ना तं, जशा कर वसुली करनारं आनं वीधर्मी लोकंसला मंडळीमं ठेवत ना, तशाज तेला बी मंडळी मयथीन बाहेर काडी द्या. 18 मी तुमला खरज सांगय का, हाई धरतीवर जा काही बी लोकंसला कराला तुमं मना करशात, ता कराला देव बी लोकंसला मना करी. तशाज हाई धरतीवर जा काही बी कराला तुमं लोकंसला परवानगी दीशात, ता कराला देव बी परवानगी देई.
19 आखु मी तुमला सांगय का, हाई धरतीवर तुम मयथीन कोनी बी दोन जन येक मन व्हईसनं येखादी गोस्टंनी बद्दल प्राथना करशात तं, मना सोरगं मतला बाप तुमना साठी ता करी. 20 कजं का जई दोन नातं तीन जन मना नावमं येकजागं गोळा व्हत आनं प्राथना करत, तई तेसनी संगं मी रहय.
माफी ना देनार नौकरना ऊदाहरन
21 मंग पेत्र येसु कडं ईसनं वीचारना, परभु, मना वीस्वासी भाऊ मनी वीरुद चुक करीज रहय तं, कीतला दाउ मी तेला माफी देवु? सात दाउ का? 22 येसु तेला सांगना, फक्त सात दाउ तु तेला माफी देवला पायजे मनीसनं मी तुला सांगय ना, पन ✞सातना सत्तर दाउ तु तेला माफी देवाला पायजे.
23 देव लोकंसवर राज्य कराना मंजे काय सय, येनी बद्दल मी तुमला येक ऊदाहरन सांगय. येकदाव येक राजाला आशा वाटना का, तो तेनं काम करनारंस पईन हीसोब लेवाला पायजे. 24 मंग जवं तो हीसोब ली रहनाल, तवं येक मानुसला तेना जवळ लयामं वना. तो मानुस राजाला येक कोटी रुपया देवाना बाकी व्हताल. 25 तवं तो मानुसपन फेड करानी करता काहीज ना व्हताल. तेमन राजा आज्ञा दीना का, तो तेनी बायको आनं पोरेसोरे आनं तेपन जा काही बी सय, ता आखं ईकीसनं फेड कराला पायजे. 26 मंग तो मानुस राजाना पाय पडीसनं सांगना, महाराज, माला आजुन काही दीवसनी मुजत दे, तवं तुना आखा करजं फेडी दीसु. 27 मंग तो राजाला तेनी कीव वनी, तेमन तो तेना करजं सुट करी दीना आनं तेला सोडी दीना.
28 मंग जवं तो मानुस बाहेर गया, आजुन येक काम करनार तेना सोपती तेला भेटना. तो सोपती हाऊ मानुसला फक्त पंचवीस रुपया देवाना बाकी व्हताल. मंग तो तेला धरना आनं तेना गळा दाबीसनं सांगना, तु माला जो पयसा देवाना बाकी सय, तो आतंज दे. 29 तवं तो सोपती तेना पाय पडीसनं रावन्या करीसनं सांगना, भाऊ, माला आजुन काही दीवसनी मुजत दे, तवं तुना आखंकाही फेडी दीसु. 30 पन तो मानुस तेना सोपतीना काही आयकना ना आनं तो फेड करय ताव तेला जेलमं कोंडी ठेवना.
31 मंग राजापन काम करनारं दुसरं लोकं हाई हाकीगत आयकनत आनं पक्कं दुखी व्हई गयत. आनं ते जाईसनं राजाला आखी हाकीगत सांगनत. 32 तवं राजा तो माफी ना देनार मानुसला बलाईसनं सांगना, आरे वाईट मानुस, जवं तु माला वीनंती करना, तवं मी तुना आखा करजं सुट करी दीना. 33 जशा मी तुवर दया करना, तशाज तु बी तुना सोपतीवर दया कराला पायजे ना व्हताल का? 34 मंग राजा तो मानुसवर पक्का संताप करीसनं तो आखा करजं फेड करय ताव तेला जेलमं कोंडी दीना आनं दंड देनारंसना हातमं सोपी दीना. 35 तशाज जर तुमं बी तुमना वीस्वासी भाऊसंसला मन पईन माफी देवावुत ना तं, मना सोरगं मतला बाप बी तुमनी संगं आशाज करी.