15
देवना नीयम आनं मानसंसना बनाडेल नीयम
(मार्क ७:१-१३)
1 मंग काही परुशी लोकं आनं नीयम शीकाडनारं जे यरुशलेमथीन ईयेल व्हतलत, ते येसु कडं ईसनं तेला वीचारनत का, 2 तुनं चेलं वाडावडीलंसनी रीत रीवाज कजं पाळत ना? कजं का जेवननी आगुदार ते रीत रीवाज प्रमानं ✞हात धवत ना. 3 मंग येसु तेसला सांगना, तुमं बी तुमना सोताना बनाडेल नीयम पाळानी करता देवनी आज्ञाला कजं पाळत ना? 4 कजं का देव सांगना सय का,
✞"तु तुना मायबापना मान ठेव. आनं जो कोनी मायबापनी बद्दल वाईट बोलय, तेला मारीज टाकाला पायजे."
5 पन तुमं शीकाडत का, येखादा मानुस तेना बापला नातं तेनी मायला सांगु शकय का, तुमला पोसानी करता मापन थोडाफार सय, पन मी तो तुमला देवु शकय ना. कजं का तो मी देवला आर्पन करी दीना सय. 6 आनं तुमं आखु शीकाडत का, तो तेना बापला नातं तेनी मायला ना दीसनं तेसला मान ना दीना तं बी चाली. आशा करीसनं तुमं तुमना सोताना बनाडेल नीयम पाळानी करता देवनी आज्ञाला सोडी देत. 7 मंग आखु येसु तेसला सांगना, आरे कपटी लोकं, तुमनी बद्दल देवना वचन सांगनार ✞यशया जा सांगेल सय, ता खरज सय. 8 तो आशा सांगय का,
✞"ये लोकं फक्त तोंडघाई देवला मान देत, पन तेसना रुदय देव पईन दुर सय. 9 आनं ते वायबार देवनी पुजा करत, कजं का ते मानसंसना बनाडेल नीयमला देवना नीयम मनीसनं लोकंसला शीकाडत."
मानसंसला काय खराब करय?
(मार्क ७:१४-२३)
10 तवं येसु लोकंसला तेनी शेजार बलाईसनं सांगना, मी तुमला जा सांगय ता आयका आनं समजी ल्या. 11 जा काही बाहेरथीन मानुसना तोंडवाटं मजार जाय, ता तेला ✞खराब करय ना. पन जा काही मानुसना मजारथीन बाहेर नींगय, ता तेला खराब करय.
12 नंतर तेनं चेलं ईसनं तेला सांगनत, हाई वचन आयकीसनं परुशी लोकं नाराज व्हई गयत, हाई तुला समजना का? 13 पन तो तेसला सांगना, ते लोकं आशे रोप सारकं सत, जेसला मना सोरगं मतला देवबाप लायेल ना सय. तेमन येक दीवस तो तेसला ऊपाडीसनं फेकी देई. 14 ते लोकंसला जावु द्या, कजं का ते आधळंसनी सारकं सत. आनं जर येक आंधळा दुसरा आंधळाला वाट दखाडीसनं ली जाय तं, ते दोनी जन खड्डामं जाई पडीत.
15 मंग पेत्र तेला सांगना का, गुरुजी हाऊ ऊदाहरनना आर्थ आमला समजाडीसनं सागं. 16 मंग येसु सांगना, आतं परन तुमला काही समजना ना का? 17 कजं का जो काही तोंडवाटं मानुसना मजार जाय, तो रुदयमं जाय ना पन पोटमं जाय आनं शरीरना बाहेर नींगी जाय. हाई तुमला समजय ना का? 18 पन ज्या गोस्टी मानुसना तोंड वाटं नींगत, त्या रुदय आनं मन मयथीन बाहेर नींगत आनं तेला खराब करी टाकत. 19 कजं का मानुसना रुदय आनं मन मयथीन वाईट वीचार, खुन कराना, शीनाळीना काम कराना आनं वाईट काम कराना, चोरी कराना, लोकंसना वीरुद खोटा सांगाना आनं दुसरंसनी बद्दल वाईट बोलाना नींगत. 20 आनं या आख्या गोस्टी मानुसला खराब करी टाकत. पन बीगर हात धईसनं जेवन कराना येखादा मानुसला खराब करय ना.
येसु येक भुत लागेल पोरला बरा करय
(मार्क ७:२४-३०)
21 मंग येसु तथाईन नींगीसनं तेनं चेलंसनी संगं सोर आनं सीदोन शेहेरंसना भागमं गया. 22 तवं तो भाग मयली कनान जातनी येक बाई ईसनं जोरमं आरळ्या दीसनं सांगनी का, हे परभु दावीद राजाना पोर्या मावर दया कर. कजं का मनी पोरला भुत लागेल सय आनं तो तीना पक्का हाल करी टाकना सय. 23 तरी बी येसु तीला काहीज सांगना ना. मंग तेनं चेलं ईसनं तेला वीनंती करीसनं सांगनत का, ती बाईला परत घर धाडी दे. कजं का ती आपली मांगं मांगं आरळ्या दीसनं ई रहनी सय. 24 मंग येसु सांगना, ईस्रायेल लोकंसमं जे भटकी जायेल मेंडरं सारकं सत, फक्त तेसलाज मदत कराला माला धाडामं ईयेल सय. 25 तवं ती बाई ईसनं येसुना पाय पडनी आनं सांगनी, परभु माला मदत कर. 26 पन तो तीला येक ऊदाहरन दीसनं सांगना, तु येक बीगर यहुदीस मतली सय. आनं जर मी तुला मदत करना तं, पोरेसन्या भाकरी लीसनं कुत्रंसला टाकानी सारका व्हई जाई. आनं हाई चांगला ना सय. 27 मंग ती सांगनी, खरज सय परभु, पन कुत्रं बी तेसनं मालकंसना जेवनना टेबल वयथीन पडेल चुरा खात. 28 तवं येसु तीला सांगना, बाई, मावर तुना वीस्वास पक्का मोठा सय, तेमन जी तुनी ईशा सय, ती व्हई जाई. मंग लगेज तीनी पोर बरी व्हई गयी.
येसु बरज आजारीसला बरा करय
29 मंग येसु तथाईन नींगीसनं तेनं चेलंसनी संगं गालील समुद्रनी शेजार वना आनं डोंगरवर चडीसनं बसना. 30 तवं लोकंसनी मोठी गरदी तेनी कडं वनी आनं तेसनी संगं लंगडं, आंधळं, मुक्ये आनं आशे बरज दुसरं दुसरं आजारी लोकं व्हतलत. आनं ते लोकं तेसला लाईसनं येसुना पायपन ठेवनत. आनं तो ते आखंसला बरा करना. 31 तवं मुक्ये बोलाला लागनत, आजारी लोकं चांगला व्हई गयत आनं लंगडं चालाला लागनत आनं आंधळंसला दखावाला लागना. मंग हाई दखीसनं लोकंसला पक्का नवल वाटना आनं ते ईस्रायेल लोकंसना देवनी स्तुती कराला लागनत.
येसु चार हाजार लोकंसला जेवाडय
(मार्क ८:१-१०)
32 मंग येसु तेनं चेलंसला बलाईसनं सांगना, माला ये लोकंसनी कीव येय. कजं का तीन दीवस पईन ते मनी संगं सत आनं तेसपन खावाला आतं काहीज ना सय. आनं तेसला भुक्या घर धाडानी मनी ईशा ना सय. कजं का जाताना कदाचीत ते रस्तामं बेसुधं व्हई जाईत. 33 मंग चेलं तेला सांगनत, आठी जंगलमं तेसला पोटभरी जेवाडानी करता आमं कथाईन ईतल्या भाकरी लई येवुत? 34 तवं येसु तेसला वीचारना, तुमपन कीतल्या भाकरी सत? ते सांगनत, आमपन सात भाकरी आनं काही धाकलं मासं सत. 35 मंग येसु लोकंसला जमीनवर बसाला सांगना. 36 आनं त्या सात भाकरी आनं मासं लीसनं देवना ऊपकार मानीसनं त्या मोडना आनं वाढानी करता तेनं चेलंसपन दीना. मंग ते चेलं लोकंसला वाटी दीनत. 37 मंग आखं लोकं पोटभरी जेवन करनत. नंतर येसुनं चेलं ऊरेल तुकडं गोळा करनत आनं सात डालखं भरनत. 38 तई जीतलं बी भाकरी खानत तेस मईन फक्त मानसंज चार हजार व्हतलत. आनं बाया आनं पोरेसोरे बी आलंग व्हतलत. 39 मंग जेवननी नंतर येसु लोकंसला घर धाडी दीना आनं लगेज तेनं चेलंसनी संगं डुंगामं बसीनं मगदाना शेहेरना भागमं नींगी गया.