10
येसु बारा चेलंसला सेवानी करता धाडय
(मार्क ३:१३-१९; ६:७-१३; लुक ६:१२-१६; ९:१-६)
1 मंग येसु तेनं बारा चेलंसला तेनी जवळ बलावना. आनं तो तेसला भुतंसनं आत्मा काडाना आनं लोकंसला आखा आजार आनं दुख पईन बरा कराना आधीकार दीना. 2 ते बारा चेलंसना नाव: शीमोन, जेना दुसरा नाव पेत्र व्हताल, आनं पेत्रना भाऊ आंद्रीया, जबदीना दोन पोरे याकोब आनं योहान, 3 आनं फीलीप, बर्थलमय, थोमा, मतय जो पयलंग कर वसुली करनार व्हताल, आनं आलफीना पोर्या याकोब, आनं तद्दय, 4 आनं शीमोन कनानी आनं यहुदा ईस्कंरीयोत जो येसुला धरी दीना.
5 मंग ते बारा चेलंसला येसु आशा सांगीसनं धाडना का, तुमं बीगर यहुदी लोकंसमं जावु नोका आनं शोमरोनी लोकंसना कोनता बी गावमं जावु नोका. 6 पन जे ईस्रायेल लोकं दवडायेल मेंडरं सारकं सत, तेसनी कडंज जाय ज्या. 7 आनं तुमं जाताना आशा प्रचार करा का, देव तेनं लोकंसवर राज्य करानी येळ शेजार ई लागनी सय. 8 तुमं आजारीसला बरा करा आनं मरेलंसला जीवतं करा. आनं कोडी लोकंसला चांगलं करा आनं लोकंस मयथीन भुतंसना आत्मासला काडा. तुमला ये आखं कराना आधीकार फुकटमं देवामं ईयेल सय, तेमन तुमं बी दुसरंसला फुकटमं मदत करा. 9 तुमपन ✞सोना, चांदी नातं तांबाना पयसा लेवु नोका. 10 तुमना प्रवासनी करता थयली बी लेवु नोका. आनं तुमं दोन दोन कुडच्या आनं दोन दोन चपलं बी लेवु नोका. आनं चालानी करता काठी बी लेवु नोका. कजं का जे लोकंसनी करता तुमं काम करत, ते तुमनी आखी गरज पुरा करालाज पायजे.
11 जवं तुमं येखादा शेहेरमं नातं गावमं जाशात, तवं तई कोनी तुमला स्वीकार करनार मानुस व्हई तं, तेला दखी काडा. आनं तो गाव सोडत ताव तुमं तेनाज घरमं रहज्या. 12 आनं येखादाना घरमं जाताना तेसला शांती भेटाना आशीर्वाद द्या. 13 जर तो कुटुमनं लोकं तुमला स्वीकार करत तं, तो आशीर्वाद तेसला भेटी. पन जर ते तुमला स्वीकार करत ना तं, तो तेसला भेटावु ना आनं तुमनी कडं परत ई लागी. 14 आनं जर येखादा शेहेरमं नातं गावमं लोकं तुमला स्वीकारावुत ना आनं तुमना वचन आयकावुत ना तं, तथाईन नींगताना तुमना तळपायनी धुळ तईज झटकी टाका. 15 मी तुमला खरज सांगय का, जवं देव न्याय करी, तवं तो ये लोकंसला ✞सदोम आनं गमोरानं लोकंस पेक्षा बी जास्त दंड देई.
येनारा वीरोधनी बद्दल येसु सांगय
(मार्क १३:९-१३; लुक २१:१२-१७)
16 येसु आखु सांगना, दखा, लांडगंस मजार मेंडरंसला धाडानी सारका मी तुमला वाईट लोकंसमं धाडय. तेमन तुमं सापडंसनी सारका चतुर आनं खबुदरंसनी सारका नम्र बना. 17 आनं लोकंसनी बद्दल तुमं सावध रहज्या. कजं का ते तुमला धरीसनं पंचंसना हातमं देईत. आनं ते प्राथना घरंसमं तुमला फटका मारीत. 18 आनं तुमं मनी सेवा करत मनीसनं ते तुमला राज करनारं आधीकारीसनी समोर आनं राजासनी समोर ली जाईत. तवं तेसला आनं बीगर यहुदी लोकंसला देवना राज्यनी सुवार्ता सांगानी करता तुमला संधी भेटी. 19 जवं ते तुमला धरीत, तवं तुमं काय बोलाना आनं कशा बोलाना येनी बद्दल काळजी करु नोका. कजं का तवं काय बोलाना सय, हाई तो टाईममंज देव तुमला सुचाडी देई. 20 कजं का बोलनारं तुमं ना, पन तुमना देवबापना आत्मा तुमनी तुमनी द्वारा बोली.
21 आनं येखादा जन मावर वीस्वास ठेवना मनीसनं तेना सोताना भाऊ बी तेला जीवता मारानी करता धरी देई. तशाज येखादा पोर्या मावर वीस्वास ठेवना मनीसनं तेना सोताना बाप बी तेला जीवता मारानी करता धरी देई. आनं मायबापं मावर वीस्वास ठेवनत मनीसनं तेसनं पोरे बी तेसवर उठीत आनं तेसला जीवतं माराला धरी देईत. 22 आनं तुमं मावर वीस्वास ठेवनत मनीसनं बरज लोकं तुमला नाकारीत. पन जो शेवट परन वीस्वासमं टीकीरहीतेलाज देव नरकना दंड पईन वाचाडी. 23 जर येक गावमं लोकं तुमना वीरोध करनत तं, दुसरा गावमं पळी जाज्या. मी तुमला खरज सांगय का, मानुसना पोर्या मंजे मी परत येवानी आगुदार तुमं ईस्रायेलनं आखं गावंसमं सुवार्ता सांगु शकावुत ना.
24 ✞कोनता बी चेला तेना गुरु पेक्षा मोठा ना सय आनं कोनता बी नौकर तेना मालक पेक्षा मोठा ना सय. 25 येक चेला तेना गुरुनी सारका बनी गया तं, आनं येक नौकर तेना मालकनी सारका बनी गया तं, ईतलामंज तो खुश व्हवाला पायजे. कजं का मी घरना पुढारी मानुस सारका सय आनं जर माला लोकं बालजबुल सांगनत तं, तुमला ते कीतला वाईट सांगीत.
लोकंसला भीवु नोका पन देवला दखीसनं भीवा
(लुक १२:२-९, ५१-५३; १४:२६-२७; मार्क ९:४१)
26 तुमं ते लोकंसला दखीसनं भीवु नोका. कजं का जो काही बी दपाडेल सय, ता येक दीवस प्रगट व्हई जाई आनं जो काही बी झाकेल सय ता हुगडा व्हई जाई. 27 आतं जा काही बी मी फक्त तुमलाज सांगना, ता आखं लोकंसनी समोर जाईसनं सांगा. आनं जा मी तुमला गच्चुप सांगना, ता लोकंसमं मोकळा सांगा. 28 तुमं लोकंसला दखीसनं भीवु नोका. कजं का ते फक्त तुमना शरीरना खुन करु शकत, पन आत्माला काही करु शकत ना. पन जो देव आत्माला आनं शरीरला नरकमं टाकीसनं नास करु शकय तेलाज दखीसनं भीवा.
29 दोन चीड्या बी पक्कया कमी कीम्मतला ईकाय जात ना का? तरी बी तुमना देवबापनी बीगर ईशाना तेस मईन येक बी मरावुत ना. 30 आनं तुमना डोकामं कीतला केस सय हाई बी तेला मायती सय✞. 31 तेमन भीवु नोका. कजं का देवनी नजरमं बरज चीडंस पेक्षा बी तुमं जास्त मतवंना सत.
32 आनं जो कोनी दुसरं लोकंसनी समोर माला स्वीकार करय, तेला मी बी शेवटना दीवसमं मना सोरगं मतला बापनी समोर स्वीकार करसु. 33 पन जो माला लोकंसनी समोर नाकारय, तेला मी बी शेवटना दीवसमं मना सोरगं मतला बापनी समोर नाकारी दीसु.
34 तुमं आशा वीचार नोको करा का, मनी द्वारा धरतीवर लोकंसमं शांती रही. आशा ना सय, पन मी तुमला सांगय का, मनी द्वारा लोकंसमं फुट पडी जाई. 35 कजं का येकंज कुटुमनं काही लोकं मावर वीस्वास ठेईत आनं काही लोकं वीस्वास ठेवावुत ना. तशाज तेसमं फुट पडी जाई.
✞ "आनं मनी द्वारा येकंज कुटुममं बापना वीरुद पोर्या उठी. तशाज मायनी वीरुद पोर उठी. आनं सासुनी वीरुद ववुस उठी. 36 आनं जे मावर वीस्वास ठेवत तेसला तेसनीज घरनं वीरोध करीत."
37 जे सोताना मायबापंसवर मनी पेक्षा जास्त मया करत, ते मनं चेलं बनाना लायक ना सत. तशाज जे सोतानं पोरेसोरेसवर मनी पेक्षा जास्त मया करत, ते बी मनं चेलं बनाना लायक ना सत. 38 आनं जो सोता दुख आनं मरन सोसानी करता तयार व्हईसनं मनी मांगं चालय ना, तो बी मना चेला बनाला लायक ना सय. 39 कजं का जो कोनी सोतानी ईशाघाई जीवन जगय, तो सोरगंना जीवन दवडाय देई. आनं जो कोनी मना साठी तेना जीवनला दी देई, तेला कायमना जीवन भेटी.
40 आनं जो तुमला स्वीकार करय, तो माला स्वीकार करय. आनं जो कोनी माला स्वीकार करय, जो मला धाडेल सय तेला बी तो स्वीकार करय. 41 जो कोनी येखादा देवना वचन सांगनारला देवना सेवक मनीसनं स्वीकार करय, तेला आशीर्वाद भेटी. जशा देव तेना वचन सांगनारला आशीर्वाद देय, तशाज आशीर्वाद तेला बी भेटी. आनं जो कोनी येखादा नीतीवान मानुसला खरज नीतीवान मानुस मनीसनं स्वीकार करय, तेला आशीर्वाद भेटी. जशा देव येक नीतीवान मानुसला आशीर्वाद देय, तशाज आशीर्वाद तेला बी भेटी. 42 आनं मी तुमला खरज सांगय का, जो कोनी ये धाकलं चेलंस मयथीन येखादाला मना चेला मनीसनं गलास भर थंडा पानी बी पेवाला देई तं, तेला नक्की आशीर्वाद भेटी.