7
दुसरंसना दोस काडु नोका
(लुक ६:३७-३८; ४१-४२)
1 मंग येसु आखु तेसला सांगना, तुमं दुसरंसना दोस काडु नोका. मंजे तुमना बी दोस देव काडावु ना. 2 कजं का जशा तुमं दुसरंसना दोस काडशात, तशाज देव बी तुमना दोस काडी. आनं जो मापघाई तुमं दुसरंसला मोजी दीशात, तोज मापघाई तुमला बी परत मोजी देवामं येई. 3 तु तुना भाऊना डोळामं पडेल कचराला कजं दखय? आनं तुना सोताना डोळामं पडेल मुसळ तुला दखाय ना का? 4 जवं तुना सोताना डोळा मयला मुसळ तुला दखाय ना तं, तु तुना भाऊला कशा सांगु शकशी का, भाऊ तुना डोळा मयला कचरा माला काडु दे? 5 आरे ढोंगी मानुस, पयलं सोताना डोळा मयला मुसळ काडी टाक. तवं तुना भाऊना डोळा मयला कचरा काडाला तुला चांगला दखाई.
6 जर येखादा पवीत्र वस्तुला तुमं कुत्रासनी पुडं टाकशात नातं मोतीला डुकरंसनी पुडं टाकशात तं, ते तेसना पाय खाल चेंदी टाकीत आनं कदाचीत ऊलटाईसनं तुमला चाई पडीत.
तुमना आखा गरज देव पुरा पाडी
(लुक ११:९-१३)
7 येसु आखु सांगना, तुमला जा गरज सय ता मांगा, मंजे तुमला भेटी. आनं गवसा, मंजे तुमला सापडी. आनं ठोका, मंजे तुमना साठी दार हुगडामं येई. 8 कजं का जो कोनी देव प‍ईन काही बी मांगय तं, तेला ता भेटय. आनं जो कोनी देव प‍ईन काही बी गवसय तं, तेला ता सापडय. आनं जो कोनी देवपन प्राथना करय, तेला उतर भेटय.
9 तुम म‍ईन कोनी आशा सय का, जर तेना पोर्‍या तेपन भाकर मांगय तं, तो तेला दगड देई? 10 नातं जर पोर्‍या तेपन मासा मांगय तं, तो तेला सापडा देई? खरज ना. 11 तुमं वाईट मानसं सत, तरी बी तुमनं पोरेसोरेसला चांगला वस्तु देवाना तुमला मायती सय. तर तुमना सोरगंना बाप कीतला चांगला सय. आनं हाई नक्‍की सय का, जे तेपन मांगत, तेसला तो कीतला चांगल्या चांगल्या वस्तु देई.
12 तेमन दुसरं लोकं जशे तुमनी संगं वागाला पायजे मनीसनं तुमनी ईशा सय, तुमं बी तेसनी संगं तशेज वागा. कजं का देवना नीयममं आनं देवना वचन सांगनारंसना पुस्तकमं जा लीखेल सय, तेना खरा आर्थ हाऊज सय.
सोरगंमं जावानी वाट
(लुक १३:२४)
13-14 मंग येसु येक ऊदाहरन दीसनं सांगना, सोरगंमं जावानी वाट मंजे येक धाकला दार आनं धाकला रस्ता मयथीन जावानी सारका सय. आनं पक्‍कं कमी लोकंज तो दार आनं रस्ता मयथीन जावु शकीत. पन तुमं तो धाकला दार आनं धाकला रस्ता मयथीन मजार जावानी करता पक्‍कं कोशीत करा.
तशाज नास करनार नरक कडं जावानी वाट मंजे मोठा दार आनं चवडा रस्ता मयथीन जावानी सारका सय. आनं बरज लोकं तो दार आनं रस्ता मयथीन मजार जाईत.
खोटा शीक्षन देनारंस पईन सावध रहज्या
(लुक ६:४३-४४)
15 मंग आखु येसु तेसला सांगना, जे लोकं सोताला देवना वचन सांगनारं सांगत, पन ते खोटं सत, तेसनी बद्दल सावध रहज्या. कजं का ते सादासुदा दखाडानी करता मेंडरंसना रुप लीसनं तुमपन येत, पन मजार ते भयानक लांडगं सारकं रहत. 16 पन जे कामं ते करत, तेघाई तुमं तेसला वळखशात. कजं का काटंसना झुडपं कधीज द्राक्षसना फळ देत ना आनं बाबळेसना झाडं कधीज आंजीरना फळ देत ना. 17 तशाज प्रतेक चांगला झाडला चांगला फळज लागत आनं वाईट झाडला वाईट फळज लागत. 18 आनं जशा येक चांगला झाड वाईट फळ देवु शकावु ना, तशाज वाईट झाड चांगला फळ देवु शकावु ना. 19 आनं जे झाडं चांगला फळ देत ना, ते प्रतेक झाडंसला तोडीसनं ईस्तुमं टाकामं येय. 20 तेमन जशा प्रतेक झाडंसला तेसना फळ वयथीन वळखता येय, तशाज ते खोटं देवना वचन सांगनारंसना वाईट कामघाई तुमं तेसला वळखशात.
ढोंगी लोकंसला देव दंड देई
(लुक १३:२५-२७)
21 आखु येसु तेसला सांगना, माला परभु, परभु सांगनारंस मयथीन प्रतेक लोकं सोरगंना राज्यमं जावावुत ना. पन जो मना सोरगं मतला देवबापनी ईशा प्रमानं चालय, तोज जावु शकी. 22 आनं तो न्यायना दीवसमं बरज लोकं माला वीचारीत का, परभु तु आमला ओळखय ना का? आमं तुना नावमं लोकंसला देवना वचन सांगनत आनं भुतंसला काडनत आनं बरज मोठमोठलं चमत्कारनं कामं करनत. 23 तवं मी तेसला खरं खरं सांगी दीसु का, मी तुमला वळखयज ना. आरे वाईट कामं करनारं लोकं मा पईन दुर नींगी जावा.
दोन प्रकारनं लोकं
(लुक ६:४७-४९)
24 मंग आखु येसु तेसला सांगना, जो कोनी मना ये आखं वचन आयकीसनं तशाज जीवन जगय, तो येक बुधीवान मानुसनी सारका सय, जो खडकवर तेना घर बांधना सय. 25 मंग पक्‍का पानी पडना आनं पुर वना आनं हावा बी सुटीसनं तो घरला लागना. तरी बी तो घरला काही व्हयना ना. कजं का तो घरना पाया खडकवर बांधेल व्हताल. 26 पन जो कोनी मना ये आखं वचन आयकीसनं तशाज जीवन जगय ना, तो येक मुर्ख मानुसनी सारका सय, जो वाळुवर तेना घर बांधना सय. 27 मंग पक्‍का पानी पडना आनं पुर वना आनं हावा बी सुटीसनं तो घरला लागना. तवं तो घर ल‍गेज पडी गया आनं तो घरना पुरा नास व्हई गया.
28 मंग जवं येसु या आख्या गोस्टी सांगाना पुरा करना, तवं तेना शीक्षन वयथीन लोकंसला पक्‍का नवल वाटना. 29 कजं का तेसना नीयम शीकाडनारंसनी गत ना, पन जेला आधीकार भेटेल सय, आशा मानुसनी सारका तो तेसला शीकाडना.