3
बापतीस्मा करनार योहान लोकंसला शीकाडय
(मार्क १:१-८; लुक ३:१-१८, १५-१७; योहान १:१९-२८)
1 मंग काही वरीसनी नंतर बापतीस्मा करनार योहान नावना येक मानुस यहुदीया जील्लाना येक सुमसाम जागामं जई लोकं घर बांधीसनं रहत ना, तई वना आनं लोकंसला प्रचार कराला लागना. 2 आनं तो आशा प्रचार करना का, पस्तावा करा आनं पाप कराना बंद करा, कजं का देव लोकंसवर राज्य कराना टाईम जवळ ई लागना सय.
3 जेनी बद्दल बरज वरीसनी आगुदार देवना वचन सांगनार यशया सांगेल व्हताल, तो हाऊज योहान सय. तो यशया आशा सांगनाल का,
"जई लोकं घर बांधीसनं रहत ना आशी येक सुमसाम जागामं येक आराळ्या दीसनं सांगनारना आवाज येई. आनं तो आशा सांगी का, परभुला स्वीकार करानी करता तुमं सोताला तयार करा आनं तेना साठी वाट नीट करा"
4 तो योहान हुटनं केशंसनं कपडं घालु लागनाल आनं तेना कंबरला कातडाना पट्टा लावु लागनाल. आनं तेना मुख्य जेवन तीड आनं जंगलना मद व्हताल. 5 तवं तेना वचन आयकाला यरुशलेम शेहेरनं आनं आखा यहुदीया जील्लानं आनं यार्दन नदीनी आजुबाजुनं आखं गावंसनं लोकं तेपन वनत. 6 आनं तेस मयथीन बरज लोकं सोताना पाप कबुल करीसनं यार्दन नदीमं योहानघाई बापतीस्मा लीनत.
7 मंग योहान दखना का, बरज परुशी लोकं आनं सदुकी नावना गट मयला लोकं तेना हातघाई बापतीस्मा लेवानी करता तेनी कडं येवाला लागनत. तवं तो तेसला सांगना, तुमं पक्‍का जेहरवालं सापडंसनी सारकं वाईट सत. येनारा देवना दंड प‍ईन वाची‍ जाशात मनीसनं कोन तुमला सांगना? 8 पन तुमं आशा जीवन जगा का, ता दखीसनं लोकंसला मायती पडाला पायजे का, तुमं पस्तावा करेल सत आनं पाप कराना सोडी देयेल सत. 9 आनं तुमना मनमं आशे वीचार करु नोका का, आमं आब्राहामनी पीढीमं जल्म लीयेल सत, तेमन देव आमला दंड देवावु ना. कजं का मी तुमला सांगय का, हाई दगडंस प‍ईन बी देव आब्राहाम साठी पोरेसोरे तयार करु शकी. 10 आनं आतं बी झाडंसनी मुळवर कुराड ठेवामं ईयेल सय. आनं जे झाडं चांगला फळ देत ना, तेसला तोडीसनं ईस्तुमं टाकामं येई.
11 तुमना पाप पईन तुमं पस्तावा करी लीनं सत, हाई दखाडानी करता मी तं पानीघाई तुमना बापतीस्मा करय, पन जो वाचाडनार मनी मांगयथीन ई रहना सय, तो पवीत्र आत्मा आनं ईस्तुघाई तुमना बापतीस्मा करी. तो मनी पेक्षा पक्‍का शक्‍तीवान सय. आनं मी तेना चपलं ऊचलीसनं चालाला बी लायक ना सय. 12 आनं तो तेना हातमं सुपडा लीसनं तयारीमं सय. तो तेना खळा साफसुफ करी आनं तेना गवु काडीसनं आलंग करी आनं तेना घरमं ठेयी. पन भुसाला कधी ना वलाईनार ईस्तुमं बाळी टाकी.
येसुना बापतीस्मा
(मार्क १:९-११; लुक ३:२१-२२)
13 तवं योहानना हातघाई बापतीस्मा लेवानी करता येसु गालील जील्ला मयथीन यार्दन नदीला वना. 14 पन योहान तेला मना करीसनं सांगना का, मी तुना हातघाई बापतीस्मा लेवाला पायजे, पन तु मापन वना सय का? 15 मंग येसु तेला सांगना, आतं तु माला बापतीस्मा देवालाज पायजे. कजं का आशा करीसनं आपुन देवनी आखी ईशा जी सय, ती पुरी करु शकत. आनं ता कराना चांगला सय. तवं योहान येसुना बापतीस्मा करनानी करता तयार व्हयना आनं तेला बापतीस्मा दीना.
16 मंग बापतीस्मा लीसनं जवं येसु पानी मयथीन वर वना, तवं ल‍गेज सोरगं हुगडी गया. आनं तो दखना का, पवीत्र आत्मा खबुदरना रुप लीसनं तेवर उतरना. 17 तवं सोरगं मयथीन आशा आवाज वना का, हाऊ मना पोर्‍या सय, जेला मी पक्‍का मया करय. आनं येनी बद्दल माला पक्‍का आनंद वाटय.