4
माहू आमुह मसीही आ सेवक आना परमेश्वरा आ राजा आ भंडारी सोमजे 2 फासाड़ी ते भांडारीमध्ये ए गोठी देखल्यी जाहो का तो विश्वास योग्य जोवे 3 पोन माआ नजरोम ए जास्तीज हानू गोठी होय का तुमु किंवा माअहा कोडु न्याय कोअनारू माहु पारखुनारू, पण आय स्वतःहा फारखील्यू नाहा 4 काहाके माआ मोन माहु कोडोबीही गोठीमे दोषी ठरावीत नाहा पण यावांही आय निर्दोष ठरव्ये नाहा काहाके हु पारखिनारु प्रभू होय , 5 त्याकोता जो पर्यंत प्रभू आवीत नाहा वेलाआ आगाडी कोड्लाज गोठीई न्याय उवे नाहा; तेहालाम आदाराम नीकाईसरोल्या गोठी उजवोडाम देखाळीत आना मोनोमेहे पुसिलो उघड कोअनारू , तेहालाम परमेश्वारापोरोत आखाकाजे प्रशंसा कोअयी जाइअलो 6 ऐ पाहीही, आय आव गोठी तुम्हाकोअता आपाही अप्पुलोसाची चर्चा दाखलाआ रुपात कोअयी होय यकोअता का तुमु आमापोरोत ओ शिक्जीव का लेखणारा आगाडी जाऊ नाहा आना एकाच पक्षामेहे आना बिहीरा विरोधाम गर्व कोहू नाहा 7 काहाके तांआम आना बिहरा कोडू भेद कोअत्लू? आना तापो नाहाकोत होय जे तू दिहरापोरेत जुळाविते नाहा आना जेव्हा तू दिहरापोरेत जुळाविते ताहा एहलो गर्व काहा कोअत्लू जेहलो नाहाकोत जुळाविते नाहा 8 तुमु ताहा तृप्त ओतगोल्यु गोये होय , तुमु श्रीमंत उवे होय , तुमु आमुहू नसताना राज्य कोल्यु पण एहलो हाजो उवे ओते का तुमु राज्य कोईत ओतुताहा आमुहू पण तुम्हाआरी रोत राज्य कोल्यु ओते 9 माआ ध्यानाम परमेश्वराने आमुहू प्रेषितांहा आखाआ नंतर एहलो माहुकोता ठेरव्यो होय जिया मोईला आज्ञा ओतगोल्यु गोयी होय ; काहाके आमुहू जुगोवोले स्वर्गदूत आना मांहाकोअता तमाशा ठरविल्यो होय 10 आमु ख्रीस्तासाठी फोगु होय पण तुमु ख्रीस्तात बुद्धिमान होय ; आमुहू अशक्त होय पण तुमु बलवान होय तुमु मानपान मेलविला पण आमुहू अपमान ओतू 11 आमु आव टायमोपोरोत फुकवाल्यो आना तोरह्यु आना उगडे होय आना ठोसकात्लू खायलो होयेत आना बारथे- बारथे फिरत्लो 12 आना आपाहाच आताई परिश्रम कोअत्लू माहे आमुहू वाईट कोते ऐ आना आमुहू त्याहा आशीर्वाद आपोहो ते छळ कोअता आमुहू ते सहन कोअत्लू 13 ते आमाआं निंदा कोअता आमु विनंती कोअत्लू आमुहू ओमेजा जगोआ गाळ आना आखे वस्तूंचे पापडू सारखो उवे होय 14 आय तुम्हामे लाजआली कोइलाकोअता लेखत्लू नाहा पण आपाआ प्रिय पोऱ्यो होमजीत तुम्हामे बोध कोअत्लू 15 काहाके ख्रीस्तात तुमाआ शिकाडणारे दहा हजार पण रोल्या ओते तेबी पण तुमाआ आबहू जाखो नाहा यकोअता का ख्रिस्त येशुमेहे सुवार्तेआ त्यापोरत आय तुमाआ आबहू होय 16 यकोअता आय तुम्हामे विनंती कोअत्लू का माआ सारखो वागणुक को 17 तीयाकोता आय तीमथ्याला जो प्रभूमे माआ प्रिय आना विश्वास योग्य पोऱ्या होय कोईत तुमापोओ मोकोल्या होय तो तुम्हामे ख्रीस्तात माआ वागणुक ओर कोईत आपी जेहलो हरएक जागापो हरएक मोडलीम हिकवन आपोहो 18 किबी ताहा एहलो फुल्त्लू गोये होय जणू नाहाकोत आय तुमाही आवेहेज नाहा 19 पोन प्रभूऊ इच्छा होय ताहा आय वेगुज आविलो आना तियाअ फुग्विलयो गोथिहिई नाहा पण त्याआ सामर्थ्याआ होमजीत लेही 20 काहाके परमेश्वराआ राज्य गोठीमेहे नाहा पण सामर्थ्याआ माय होय 21 तुम्हामे नाहाकोत जोवे? नाहाकोत काठी घेऊन तुमापोओ आवहू किंवा प्रेम आना नम्र तियाआ आत्माआ घेऊन आवहू?