4
तेहालाम आत्माआ येशुहू अरण्यात घेऊन गोल्यो. ज्यायाकोलो शैतानाद्वारे त्याआ परीक्षा उवे. 2 जेव्हा तिये सालीह दीही आना सालीह रात उपास कोल्योओ, तेहालाम त्याहा भूक लागीई. 3 तेहालाम परीक्षक त्याजागे आविलो कोल्यो , 'जर तू परमेश्वराआ पुत्र होय ताहा आज्ञा को का ओ डोणो भाकर बोणीत जाइअलो'. 4 पण तिये उत्तर आपिलू का , “मांहु केवळ रोटावाही नाहा, ताहा परमेश्वराआ मुखामेहे निहीणारा हरएक वचनाने जीवे” एहेलू शास्त्रलेख होय . 5 तेहलाम शैतान त्याहा पवित्र नगरामे लेत गोल्यो आना मंदिराआ उसे टोकोहपे उभे कोईत, 6 तिये त्याहा कोल्यो का , "जर तू परमेश्वराआ पुत्र होय ताहा निसे उडी टाक , काहाके एहेलू शास्त्रलेख होय का "तो आपाआ स्वर्गदूत आज्ञा कोए आना ताआ गुडाहा डोणु ने वाजे कोईत ते ताहु आथापो जेलीते तोए". 7 येशुई त्याहा कोल्यो, ''एहलो पण लेखिलो होय का , “तू आपाआ प्रभू परमेश्वराआ परीक्षा कोहू नाहा”. 8 नंतर शैतान त्याहा उचो डोगोपो घेऊन गोल्यो आना जगामे आखे राज्य आना वैभव देखाडीलाआ, 9 तिये कोल्यो , ''जर तू गुडू पोडीत माहु नमन कोअही ताहा ओ आखे ताहु आपित 10 तेहालाम येशु त्याहा कोल्यो , ''अरे सैताना, सालता होय , काहाके एहेलू शास्त्रलेख होय का , ''परमेश्वर याहा तू नमन को, आना केवळ त्याआज उपासना को 11 फासाड़ी सैतान त्याहा सोडीत निहित गोल्यो आना पाला , स्वर्गदूत आविलो त्याआ सेवा कोहू लागाडीत . 12 जेव्हा येशूने उनाअयो का , योहानाआ तोअल्यो होय तेहालाम तो गालीलमेहे निहित गोल्यो. 13 आना तो नासरेथ सोडीत कफर्णहुमला जो समुद्रकिनाऱ्यापो जबुलून आना नप्ताली त्याआ भाग होय त्याजागे रोइलाकोअता गोल्यो. 14 यकोअता का जे यशया संदेष्टाद्वारे कोल्यो ओते ते पुरो उवे , ते एहलो की 15 “जबुलून आना नप्तालीह देश, जे समुद्राआ वाटीपोरोत यादेंनाआ तिवोल बिहरे जाती माहुहु गालील 16 जे मांहे आदाराम बोह्ये ओते तिये वोडू उजाआलो पेल्ल्लु. जे मोईला त्याहा आना सावलाम बोह्ये ओते त्यांपो एक वोडू उजाआलो पोडीत” 17 तिया टायमापोरोत येशूने ए सुवार्ता दयायआ आना कोहू सुरवात कोअयी, “पश्चताप को, काहाके स्वर्गाचे राज्य जागे आव्ये होय ”. 18 गालीलआ समुद्रकिनाऱ्यापो सालीलावेले बेन पायहोहो म्हणजे शिमोन ज्याहा पेत्र कोअला तो आना तिया पाही अंद्रियाआ समुद्राम जाळे टाकत्ले पालील्यो ते मासे तोनारो ओते 19 तिये त्याहा कोल्यो , “माआ फासाडी आव! आय तुम्हामे मांहे तोनारो बोनिडीओ” 20 लागेज ते जाळे सोडीत त्याआ फासाडी चालु लागाडीत 21 तिहीरोत आगाडी जात फासी बेन पायहोहो कोअतीज जब्दिई पोऱ्ये आना तिया पाही योहानाआ पालील्यो , जे आपाआ आबहू जब्दी ह्याच्याबरोबर नावीम जाली हुदारते ओते , तिये त्याहा हादाडये 22 ते लागेज आपाआ नाव आना आपाआ आबहू जब्दीसोडीत येशूउ फासाडी चालुहू लागे 23 येशु आखे गालीलामेहे फिरीत आना त्याआ सभास्थानात प्रचार कोईत , आना होर्ग्याआ राज्याआ सुवार्ता वाजाडीनएने महुअ आखे रोग आना त्याआ कमीपणा सेटे कोईत फिरूहु लाग्यू 24 आना त्याआ चर्चा आखे सिरीयामध्ये फेलितगोई आना मांहे आखे माद्वाड्यो माहुंहु जे जुदेजुदे बिमारीही आना दुखाहा पीडी ओते आना जीयामेहे दुष्टात्मा ओतु आना जे लखावांही पीडी आना फेफरेकरी ओते , आखाहा त्याजागे घेऊन आव्ये आना तिये त्याहा हाजो कोल्यु. 25 गालील, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया आना यार्देनेच्या तीवोगयू प्रदेशाआ टोला त्याफासाडी आवहू लाग्यू .